जगात अशी अनेक झाडे आहेत जे 24 तास ऑक्सीजन देतात.
पण तुम्हाला माहितीये का सगळ्यात जास्त कोणते झाड ऑक्सीजन देते
सगळ्यात जास्त ऑक्सिजन निर्माण करणारे झाड ऐरेका पाम आहे
स्नेक प्लांट नावाचे रोप ऑक्सिजनचा उत्तम स्त्रोत आहे
मनी प्लांट कमी उजेडातही जास्त ऑक्सिजन तयार करते
गरबेरा डेजीदेखील ऑक्सिजन चांगल्या प्रमाणात निर्माण करतेय
ऑक्सिजनसाठी चायनीज एव्हरग्रीनदेखील उत्तम आहे. त्यांची उंची कमीत कमी 3 फुट असते.