pkl 11

Pro Kabaddi League: जयपूर पिंक पँथर्सने पुणेरी पलटणवर मिळवला रोमहर्षक विजय! सलग तिसऱ्यांदा मारली बाजी

Jaipur Pink Panthers Vs Puneri Paltan: जयपूर पिंक पॅंथर्सने बचावातही चमक दाखवताना मध्यंतराला १९-१२ अशा आघाडीसह सामन्यावर नियंत्रण कायम राखले होते.

Nov 18, 2024, 08:22 AM IST

Pro Kabaddi League: अजित चव्हाणच्या चढाया ठरल्या निर्णायक, यू मुंबाने पटणा पायरेट्सवर मिळवला विजय

U Mumba Vs Patna Pirates: अजितच्या 19 गुणांच्या प्रभावी कामगिरीमुळे यू मुंबाने पटणा पायरेट्सवर विजय मिळवला आहे. 

Nov 7, 2024, 10:42 AM IST

Pro Kabaddi League: दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! यु मुम्बाचा दबंग दिल्लीवर एकतर्फी विजय

U Mumba Vs Dabang Delhi: यु मुम्बाने प्रो कबड्डीच्या ११व्या पर्वातील मंगळवारी झालेल्या ३६व्या सामन्यात दबंग दिल्लीवर ३२-२६ असा विजय मिळविला.

Nov 6, 2024, 02:25 PM IST

Pro Kabaddi League: अजित चव्हाणच्या बळावर यु मुम्बाने नोंदवला दुसरा विजय, जयपूर पिंक पँथर्सचा केला 2 गुणांनी पराभव

PKL 11: मंध्यतराला मिळविलेल्या आघाडीतून यु मुम्बाने उत्तरार्धात आपल्या खेळातील लय कायम राखली होती. मात्र, जयपूर पिंक पॅंथर्सने उत्तरार्धात उत्तम खेळ दाखवून सामन्यात रंगत आणली होती. 

Nov 1, 2024, 11:42 AM IST

Pro Kabaddi League: तमिळ थलायवासने बरोबरीत रोखले जयपूर पिंक पँथर्सला, जाणून घ्या रोमांचकारक सामन्याचे डिटेल्स

PKL 11: दोन्ही संघांचा हा चौथा सामना होता आणि आता दोघांचे दोन विजय, एक पराभव आणि एक बरोबरीत आहे.

Oct 27, 2024, 10:42 PM IST

Pro Kabaddi League: यु मुम्बा आणि बंगाल वॉरियर्सची लढत झाली बरोबरीची, रंगला रोचक सामना

PKL 11: सामन्याच्या उत्तरार्धात मनजीतच्या खोलवर आणि वेगवान चढायाची जोड घेत यु मुम्बाच्या बचावपटूंनी प्रो कबड्डीच्या ११ पर्वातील शनिवारी झालेल्या लढतीत बंगाल वॉरियर्सच्या तोडातून विजयाचा घास काढून घेतला.

Oct 26, 2024, 09:40 PM IST

Pro Kabaddi League: बेंगळुरू बुल्सचा सलग चौथा पराभव, पुणेरी पलटणने मारली बाजी!

Puneri Paltan PKL 11: आक्रमक आणि वेगवान सुरुवात करणाऱ्या पुणेरी पलटणने शुक्रवारी प्रो कबड्डी लीगच्या ११व्या पर्वात बंगळुरु बुल्सचा ३६-२२ असा तेवढाच वेगवान विजय मिळवून आपली गाडी पुन्हा रुळावर आणली. 

Oct 25, 2024, 10:57 PM IST

Pro Kabaddi League: यू मुम्बाने नोंदवला पहिला विजय! गुजरात जायंट्सचा केला 6 गुणांनी पराभव

U Mumba PKL 11: प्रो कबड्डी लीगच्या 11 व्या सिजनमधील बुधवारी गचीबोवली इनडोअर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या 12 व्या सामन्यात यू मुंबाने गुजरात जायंट्सला सिजनमधील पहिला विजय मिळवला. 

Oct 24, 2024, 11:32 AM IST

Pro Kabaddi League: तमिळ थलैवाजाने रोखली पुणेरी पलटणची आगेकूच, मिळवला दमदार विजय

 Tamil Thalaivas PKL 11: गतविजेत्या पुणेरी पलटणची प्रो-कबड्डी लीगच्या नव्या पर्वातील आगेकूच बुधवारी तमिळ थलैवाजने रोखली. गच्ची बोवली क्रीडा संकुलात सुरु असलेल्या या लीगमध्ये थलैवाजने पलटणचा ३५-३० असा पराभव केला. 

Oct 23, 2024, 09:58 PM IST

आजपासून 'कबड्डी'चा थरार सुरू! PKL 11 मध्ये आज 3 चॅम्पियन संघाचा होणार सामना

PKL 11: प्रो कबड्डी लीगचा 11वा सीझन 18 ऑक्टोबरपासून म्हणजेच आजपासून सुरू होत आहे. 

Oct 18, 2024, 04:06 PM IST