pkl 11

Pro Kabaddi League: हरियाणा स्टीलर्स संघाविरुद्ध दिल्ली संघाची 'दबंगगिरी', मिळवला रोमहर्षक विजय

Dabang Delhi vs Haryana Steelers: दिल्ली दबंग संघाने आघाडी स्थानावरील हरियाणा स्टीलर्स संघाविरुद्ध ४४-३७ असा विजय मिळवला आणि आपले आव्हान कायम राखले.

Dec 15, 2024, 10:08 AM IST

Pro Kabaddi League: पुणेरी पलटणचा बंगळुरु बुल्सवर दणदणीत विजय, मिळवला 56-18 असा विजय

Puneri Paltan vs Bengaluru Bulls: प्रतिस्पर्धी संघाच्या गुणांपेक्षा तिप्पट गुणांनी विजय मिळवून पुणेरी पलटण संघाने क्रमवारीत सातवे स्थान गाठत बाद फेरी गाठण्याचे आपले आव्हान कायम राखले. 

Dec 14, 2024, 07:12 AM IST

Pro Kabaddi League: यूपी योद्धाज आणि बंगाल वॉरियर्स यांच्यात झाला अटीतटीचा सामना, लढत सुटली बरोबरीत!

Bengal Warriorz and UP Yoddhas: यूपी योद्धाज संघाने आतापर्यंत झालेल्या १७ सामन्यांपैकी नऊ सामने जिंकले होते तर बंगाल संघाने तेवढ्याच सामन्यांमध्ये फक्त पाचच सामने जिंकण्यात यश मिळवले होते.

Dec 13, 2024, 06:57 AM IST

Pro Kabaddi League: हरियाणा स्टीलर्सने केला प्लेऑफ मध्ये प्रवेश! बंगळुरू बुल्सकडून दमदार लढत, बघा Points Table

Haryana Steelers: अकराव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत हरियाणा स्टीलर्स संघाने बंगळुरू बुल्स संघावर ३७-२६ अशी मात केली. गुण तालिकेतील आपले अव्वल स्थान कायम राखत प्ले ऑफ मध्ये आपला प्रवेश निश्चित केला. 

Dec 12, 2024, 11:03 AM IST

Pro Kabaddi League: यु मुम्बा बाद फेरीच्या उंबरठ्यावर, तमिळ थैलवाजवर विजय मिळवत आला दुसऱ्या स्थानावर

U Mumba VS Tamil Thalaivas: पॉईंट टेबलवर यु मुम्बा संघ ६० गुणांसह दुसऱ्या स्थानावर आला आहे. तमिळ थैलवाजचे स्वतःचे स्थान राखण्याचे प्रयत्न मात्र फोल ठरले. 

 

Dec 12, 2024, 07:38 AM IST

Pro Kabaddi League: दबंग दिल्लीने पुणेरी पलटणवर मिळवला दणदणीत विजय; पलटणचा बाद फेरीचा मार्ग खडतर

Dabang Delhi Vs Puneri Paltan: या विजयाने दबंग दिल्लीने बाद फेरीच्या आशा भक्कम करताना चौथ्या स्थानावर झेप घेतली.

Dec 10, 2024, 08:31 AM IST

Pro Kabaddi League: पुणेरी पलटणची झुंज अपयशी, युपी योद्धाजने मिळवला 36-33 असा विजय

UP Yoddhas Vs Puneri Paltan: निर्णायक क्षणी पुणेरी पलटणच्य खेळाडूंचा जौर कमी पडला आणि अखेपर्यंत संघर्ष करुनही पुणेरी पलटणचा पराभव झाला आहे. 

Dec 8, 2024, 07:57 AM IST

Pro Kabaddi League: बंगाल वॉरियर्स कडून हरियाणा स्टीलर्सला पराभवाचा धक्का, संघावर 39-32 अशी केली मात

Bengal Warriors vs Haryana Steelers: बंगाल वॉरियर्स संघाने गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या हरियाणा स्टीलर्स संघावर 39-32 अशी मात करीत प्रो कबड्डी स्पर्धेत अनपेक्षित निकाल नोंदवला. 

Dec 5, 2024, 01:07 PM IST

Pro Kabaddi League: घरच्याच मैदानावर पुणेरी पलटण अपयशी, यु मुम्बानी सोळा गुणांनी मिळवला विजय

Puneri Paltan VS U Mumba: प्रो कबड्डी लीगच्या ११व्या पर्वातील अखेरच्या टप्प्यात यु मुंबाने पुणेरी पलटणला त्याच्या घरच्या मैदानावर  ४३-२९ असे सहज हरवले. 

Dec 4, 2024, 10:18 AM IST

Pro Kabaddi League: संघर्षपूर्ण लढतीत पुणेरी पलटणचा विजय गुजरात जाएंटसवर एका गुणाने केली मात!

Puneri Paltan VS Gujarat Giants: या विजयाने पुणेरी पलटण संघाने गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर उडी मारली. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्याची अखेर विजयाने करत आपल्या घरच्या मैदानावर ताठ मानेने कूच केले.

Nov 30, 2024, 06:59 AM IST

Pro Kabaddi League: तेलुगु टायटन्सने यु मुम्बावर 41-35 असा विजय, मिळवले दुसरे स्थान

Telugu Titans vs U Mumba: 41-35 अशा विजयासह तेलुगु टायटन्स गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आले आहेत. 

Nov 29, 2024, 09:39 AM IST

Pro Kabaddi League: हरियाना स्टिलर्सचा पुणेरी पलटणवर ३८-२८ असा दणदणीत विजय! ठरली एकतर्फी लढत

Haryana Steelers vs Puneri Paltan: प्रो कबड्डी लीगमध्ये बुधवारी हरियाना स्टिलर्सने गतविजेत्या पुणेरी पलटणवर  ३८-२८ असा दहा गुणांनी दणदणीत विजय मिळविला. 

Nov 28, 2024, 07:07 AM IST

Pro Kabaddi League: जयपूर पिंक पॅंथर्सने पुणेरी पलटणवर मिळवला एकतर्फी विजय! विजयासह जयपूर चौथ्या स्थानावर

Jaipur Pink Panthers vs Puneri Paltan: अंकुश राठी, रेझा मिरबाघेरीकडून मिळालेल्या सुरेख साथीमुळे जयपूर पिंक पॅंथर्सने पुणेरी पलटण संघावर ३७-२३ असा १४ गुणांनी दणदणीत विजय मिळवला. 

Nov 27, 2024, 03:12 PM IST

Pro Kabaddi League: पुणेरी पलटणच्या चढाईपटूंनी केली दमदार कामगिरी, बंगाल वॉरियर्सवर मिळवला एकतर्फी विजय

Puneri Paltan VS Bengal Warriors :  पुणेरी पलटणने चार सामन्यानंतर पुन्हा एकदा विजयाचा मार्ग शोधताना बंगाल वॉरियर्सचा ५१-३४ असा १७ गुणांनी धुव्वा उडवला. 

Nov 25, 2024, 10:21 AM IST

Pro Kabaddi League: पुणेरी पलटणने युपी योद्धाजला रोखले बरोबरीत; हंगामातील पाचवा बरोबरीतला सामना

Puneri Paltan VS UP Yoddhas: प्रो कबड्डी स्पर्धेत पुणेरी पलटणने युपी योद्धाजला २९-२९ असे बरोबरीत रोखले. हा हंगामातील पाचवा बरोबरीतला सामना ठरला. 

 

Nov 20, 2024, 08:17 AM IST