pinarayi vijayan

केरळ राज्याचं नाव बदलणार, आता 'या' नावाने ओळखलं जाणार... एकमताने प्रस्ताव पारित

केरळ विधानसभेत सर्वसंमतीने एक प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. यात केरळ राज्याचं नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला असून केंद्राकडून मंजूरी मिळाल्यानंतर केरळ राज्य नव्या नावने ओळखलं जाणार आहे. 

Jun 25, 2024, 05:08 PM IST

Nipah Virus : केरळातील 'त्या' दोघांचा मृत्यू निपाहमुळंच, नव्यानं आढळले 4 संशयित रुग्ण; तुम्ही सुरक्षित आहात ना?

Nipah Virus : कोरोनाच्या धक्क्यातून जग सावरत असतानाच भारतात निपाह विषाणूनं चिंता वाढवली आहे. केरळात या विषाणूच्या संसर्गाचे रुग्ण आढळल्यामुळं आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. 

 

Sep 13, 2023, 11:01 AM IST

क्वारंटाईन होण्यासाठी 'या' राज्यात मोजावे लागणार पैसे

'या' राज्यात संस्थात्मक क्वारंटाईनसाठी पैसे आकारण्यात येणार आहेत

May 27, 2020, 03:13 PM IST

...म्हणून केरळच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांसोबतच्या बैठकीला अनुपस्थिती

पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत सहभागी न झाल्यामुळे केरळच्या मुख्यमंत्र्यांवर भाजप नाराज 

Apr 28, 2020, 08:24 AM IST

पंतप्रधानांसोबतच्या व्हिडिओ कॉन्फरन्सला हे मुख्यमंत्री गैरहजर

कोरोना व्हायरस आणि देशातल्या लॉकडाऊनबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.

Apr 27, 2020, 04:20 PM IST

'केरळमध्ये हिंसाचार घडवणारे सर्वाधिक आरोपी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे'

शबरीमला मंदिरात दोन महिलांना केलेल्या प्रवेशानंतर केरळमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी राज्यपालांकडे अहवाल सादर केला.

Jan 11, 2019, 11:18 AM IST

केजरीवाल यांना पाठिंबा; चार मुख्यमंत्र्यांनी घेतली मोदींची भेट

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशीतील चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिलाय. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. 

Jun 17, 2018, 03:01 PM IST

चेन्नई: केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन अपोलो रूग्णालयात दाखल

प्रकृती अचनाक बिघडल्यामुळे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Mar 3, 2018, 01:00 PM IST