pig

एक झेप आणि डुकराचा खेळा खल्लास, सिंहिणीच्या थरारक शिकारीचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावरती आपल्याला नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपलं मनोरंजन करतात. 

Jan 4, 2022, 07:28 PM IST

प्रत्यारोपणासाठी वापरली डुकराची किडनी, जगातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया

किडनी निकामी झालेल्या जगातील लाखो लोकांना प्रत्यारोपणासाठी अवयव उपलब्ध न झाल्याने आपला जीव गमवावा लागतो. मात्र किडनी प्रत्यारोपणासाठी डॉक्टरांनी आता एक क्रांतिकारी पद्धत शोधली आहे. ज्यामुळे जगातील लाखो रुग्णांचे प्राण वाचवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Oct 21, 2021, 07:45 AM IST

कंगनावर भडकली सोनम कपूर, ट्विटकरून सुनावलं

कंगनाची तुलना करण्यासाठी सोनमने 'हा' शब्द वापरला 

Sep 4, 2020, 01:27 PM IST

डुक्करांना पकडणाऱ्या पथकाच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात

शहरातल्या मोकाट डुकरांना पकडण्यासाठी महापालिकेनं तामिळनाडूतून एक डुक्कर पकडणाऱ्या पथकाला बोलवलंय

Jul 23, 2019, 10:37 AM IST

...या चित्रपटात डुक्कराचं पिल्लू निभावणार प्रमुख भूमिका

पिल्लाला रस्त्यावर फिरवून वेगळ्या प्रकारे या चित्रपटाचं प्रमोशन

Nov 3, 2018, 10:33 AM IST

...जेव्हा महापालिकेच्या ऑफिसमध्ये दिसली डुक्करं

पुणे महापालिकेच्या हडपसर क्षेत्रीय कार्यालयात एकच पळापळ उडाली. कारण, भटकी कुत्री आणि डुकरं कार्यालयात नेऊन आंदोलन करण्यात आलं.

Aug 5, 2016, 10:44 AM IST

हत्ती सारखे कान आणि सोंड असलेला डुक्कर

कंबोडियामधील प्रमोय येथे एक विचित्र डुक्कर जन्माला आला आहे. हत्ती प्रमाणे याला सोंड आणि कान असल्याने हा डुक्कर सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

Mar 1, 2016, 10:08 PM IST