फेसबुकवर पत्नीचे `भलतेच` फोटो झाले लोड!
स्मार्टफोनमधील ऑटोसिंक या ऑप्शनमुळे एका दाम्पत्याची बेआब्रु झाली असून आता त्याचं लग्न मोडण्याच्या बेतात आहे.
Apr 29, 2013, 05:21 PM ISTबोस्टन बॉम्बस्फोट हल्ला आणि गूढ फोटो....
अमेरिकेच्या बोस्टन शहरातील मॅरेथॉनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाने मोठ्या प्रमाणात दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. तर दुसरीकडे अमेरिकेसारखं शक्तीशाली राष्ट्राच्याही सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
Apr 17, 2013, 04:13 PM ISTदरोडेखोरांना कंगनासोबत काढायचे होते फोटो....
अभिनेत्री कंगना राणावत सध्या चंबळच्या खो-यात "रिव्हॉल्वर राणी` या सिनेमाचं शूटिंग करतेय. पोलिसांनी त्यांना सायंकाळी पाचपर्यंत शूटिंग संपवून रोज ग्वाल्हेरला परतण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Apr 17, 2013, 08:11 AM ISTगुगलकडून अश्लीलतेवर बंधनं... आंबटशौकीनांची निराशा
यापुढे गुगलवर आंबटशौकीनांना ‘तसे’ फोटो, व्हिडिओ किंवा मजकूर पाहायचा असेल तर तसं स्पष्टपणे कमांड गुगलला द्यावी लागणार आहे. त्यामुळे आता तुम्ही एखादी गोष्ट सर्च करत असताना उगाचच तुम्हाला नको असलेले अश्लील फोटो तुमच्या समोर येणं बंद होणार आहे.
Dec 15, 2012, 07:04 PM ISTकरिनाच्या 'चोरून' काढलेल्या फोटोंचं प्रदर्शन !
अभिनेत्री करिना कपूरचा फॅन आणि सहकलाकार इम्रान खानने करिनाच्या काही खास फोटोंचं प्रदर्शन भरवलं आहे. हे फोटो इम्रानने ‘एक मै और एक तू’च्या शुटींगदरम्यान चोरून काढले होते. हे प्रदर्शन ३ फेब्रुवारीपासून वर्सोव्याच्या सिनेमॅक्स आर्ट गॅलेरीमध्ये आयोजित करण्यात आलं आहे.
Feb 3, 2012, 09:21 PM IST