शिवसेनेच्या पोस्टरवर मुंडेंचा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर बीड इथं आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. अर्थातच, उद्धव ठाकरेंच्या या सभेआधी इथं पोस्टरबाजीही करण्यात आली होती... यावेळी, शिवसेनेच्या पोस्टरवर गोपीनाथ मुंडे यांचाही फोटो दिसत होता.
Oct 7, 2014, 03:46 PM ISTछायाचित्रातून...
Sep 16, 2014, 11:24 PM ISTबँग बँग चित्रपटातील फोटो
Aug 24, 2014, 04:38 PM ISTया फोटोने देशाची मान शरमेनं खाली
एक वेगळी बातमी. एका फोटोशूटची. असं फोटोशूट, ज्यामुळे सगळ्या देशाची मान शरमेनं खाली गेलीय. हे फोटो देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनात चीड आणणारे आहेत. एका फॅशन शूटचे हे फोटो समाज आणि देशाला लाजेनं मान खाली घालायला लावणारे आहेत.
Aug 7, 2014, 08:37 AM ISTरामदास स्वामींच्या शिवथरची घळ प्रवासात अनुभवलेला पाऊस
Jul 24, 2014, 02:47 PM ISTआजचे फोटो (१६ जुलै)
Jul 16, 2014, 04:36 PM ISTस्मृती इराणी यांचा फोटो इंटरनेटवर व्हायरल
नवनियुक्त मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांचा फोटो इंटरनेटवर व्हायरल होतोय. या फोटोत स्मृती इराणी आपल्या दोन मैत्रिणींसोबत आहेत, आणि त्यांनी शॉर्ट्स घातलीय.
May 30, 2014, 09:32 AM ISTआमिर खान ‘इन्स्टाग्राम’वर झाला अॅक्टिव्ह!
फोटो शेअर करण्यासाठी वापरली जाणारी वेबसाईट ‘इन्स्टाग्राम’वर आता बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानही सामील झालाय.
May 29, 2014, 06:34 PM ISTसनी लिओनच्या नावावर सनी देओलचा फोटो
सध्या व्हाटस ऍपवर सनी देओलचे जोक वायरल होतायत. याच्यात सनी लियोनच्या नावावर बॉलीवूड अभिनेता सनी देओलचा फोटो दाखवण्यात येतो.
May 29, 2014, 05:37 PM ISTआता तुमच्या स्मार्टफोनमधून करा थ्रीडी फोटो क्लिक
स्मार्टफोनचा वापर करणाऱ्यांना आता आपल्या फोनवरूनही थ्रीडी फोटो काढता येणं शक्य होणार आहे. कारण, लवकरच बाजारात `सीन` नावाचं एक अॅप्लिकेशन येतंय. `सीन` तुमच्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यानं थ्रीडी फोटो काढण्यास मदत करेल.
May 11, 2014, 12:55 PM ISTजेव्हा, बिग-बी पोझ देऊन 'रिक्षा'समोर उभे राहतात...
चर्चित फोटोग्राफर डब्बू रत्नानी याचं वार्षिक कॅलेंडरचं शूट नुकतंच पार पडलंय. या कॅलेंडरमध्ये महानायक बिग बी अमिताभ बच्चन दिसणार आहेत. त्यांनी नुकतीच या फोटोशूटला हजेरी लावली.
Dec 26, 2013, 04:02 PM ISTलग्नाचे फोटो फेसबुकवर... पतीनं केली आत्महत्या!
सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या चंदन कुमार सिंह यानं कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह तर केला. पण, केवळ पत्नीनं फेसबुकवर लग्नाचे फोटो अपलोड केल्यानंतर, बदनामी होईल या भीतीनं धास्तावलेल्या या तरुणानं आपलं जीवन संपवलंय.
Oct 28, 2013, 09:08 PM IST‘अमिताभ-रेखा’ एकत्र विमानप्रवास करतात तेव्हा...
मागील तीन दशकांपासून ही जोडी एकत्र रुपेरी पडद्यावर दिसलेली नाही. मात्र, नुकतीच ही जोडी एकाच विमानातून प्रवास करताना दिसली.
Oct 8, 2013, 03:46 PM ISTदिलीप कुमारांच्या प्रकृतीत सुधारणा
लेजंडरी दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत असून हॉस्पिटलमधील हा फोटो त्यांच्या कोट्यावधी फॅन्सना दिलासा देणारा आहे.
Sep 19, 2013, 04:50 PM ISTडॉ. दाभोलकरांच्या फोटोंवरील ‘क्रॉस’चं गूढ काय?
डॉ. नरेंद्र दाभोलकरांना धमक्यांचे फोन येत असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी स्पष्ट केलं. शिवाय मुख्यमंत्र्यांनीही ही हत्या म्हणजे पूर्वनियोजिक कट असल्याचं म्हटलं होतं. याच पार्श्वभूमिवर आता दाभोलकरांच्या फोटोंवर असलेलं ‘क्रॉस’चं चिन्हं काय सांगतं, हा प्रश्न निर्माण झालाय?
Aug 20, 2013, 01:24 PM IST