patna news

सोनाक्षी- झहीरचे लग्न होताच 'या' राज्यात विरोधाची लाट; पोस्टर लावत दिला थेट इशारा

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding: सोनाक्षी सिन्हा हिचे लग्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. अखेर काल त्यांचे लग्न पार पडले आहे. 

 

Jun 24, 2024, 02:23 PM IST

तुम्ही लग्न कधी करणार? 6 वर्षाच्या मुलाच्या प्रश्नावर राहुल गांधींनी काय उत्तर दिलं पाहा

Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या भारत जोडो न्याय यात्रेवर (Bharat Jodo Nyay Yatra) आहेत. यादरम्यान एका 6 वर्षांच्या मुलाने राहुल गांधींना तुम्ही कधी लग्न करणार आहात अशी विचारणा केली. 

 

Jan 31, 2024, 06:11 PM IST

रामलल्लाचा जन्मदिन मिळावा म्हणून रुग्णालयात थांबल्या डिलीव्हरी; पुढे जे घडले ते ऐकून वाटेल आश्चर्य!

Deliveries halted For Ramlalas Birth: पटनातील रुग्णालयात एक वेगळीच लगबग पाहायला मिळाली. रामललाचा जन्मदिवस लाभावा म्हणून रुग्णालयातील महिलांच्या प्रसूती रोखण्यात आल्या होत्या. 

Jan 23, 2024, 02:45 PM IST

एकतर्फी प्रेमाचा धक्कादायक अंत! नाही म्हणाली म्हणून अल्पवयीन मुलीला भररस्त्यात सर्वांसमोर...

One Side Love Story: एकतर्फी प्रेम न स्वीकारल्यामुळे एका तरुणाने अनामिकाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या केली. 

Dec 12, 2023, 11:38 AM IST

1500 रुपयांसाठी महिलेला नग्न केलं, नंतर तिच्यासमोर पँटची चेन काढून...; बाप आणि लेकाने गाठली क्रौर्याची सीमा

कर्ज फेडल्यानंतर आणखी पैसे देण्याची मागणी केली असता दलित महिलेने ते देण्यास नकार दिला. यानंतर आरोपींनी तिच्या घरात घुसून तिचा छळ करत नग्न केलं आणि नंतर मलमूत्र पाजलं.

 

Sep 25, 2023, 04:59 PM IST

मुलाची बाहुली तयार करुन गुलाल लावत केले अंत्यसंस्कार, 7 वर्षांनी तोच मुलगा...; सगळेच हादरले

पाटण्यातील (Patna) एका जोडप्याच्या पायाखालची जमीनच सरकली, जेव्हा त्यांचा मृत मुलगा 7 वर्षांनी जिवंत घरी परतला. आई-वडिलांनी तर त्याला मृत समजून अंत्यसंस्कार करुन टाकले होते. पण जेव्हा मुलगा त्यांच्यासमोर आला तेवहा त्यांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. 

 

Aug 1, 2023, 04:14 PM IST

लोकप्रिय दिग्दर्शक Prakash Jha यांना पितृशोक

Prakash Jha : प्रकाश झा हे बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माता आहेत. त्यांनी आजवर अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. अशात त्यांनी सोशल मेसेज देणारे चित्रपट प्रेक्षकांना दिले. दरम्यान, आता प्रकाश झा यांच्या वडिलांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. 

Jul 26, 2023, 12:14 PM IST

'हत्येसाठी संपर्क करा...' चक्क सोशल मीडियावर जाहीरात करत ही गँग घेत होती सुपारी

या गँगने Whats APP, Facebook आणि Youtube वर जाहीरत टाकली होती, इतकंच नाही तर व्हॉट्सअॅप ग्रुपही बनवाला होता

Jan 13, 2023, 03:10 PM IST

GFच्या घरी गेला अन् संध्याकाळी येताच त्याचा मृत्यू झाला, घरी नेमकं काय घडलं?

GFच्या घरी जाणं BF ला पडलं महागात, कुटुंबियांनी केला गंभीर आरोप!

Nov 6, 2022, 11:51 PM IST

बापरे! भाजप नेत्याच्या घरात दररोज आढळतायत साप, नेते म्हणतायत 'भाजपवाल्यांना...'

भाजप नेत्याच्या घरात दररोज आढळतायत विषारी साप

Oct 3, 2022, 09:31 PM IST

अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीचा असा काढला काटा...

पटनातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.

Apr 11, 2018, 06:28 PM IST