फेसबुक LIVE मध्ये 'मृत्यूच्या पायऱ्यां'वर प्रवाशांचा संताप
२४ तास डॉट कॉमने केलेल्या 'फेसबुक LIVE' मध्ये प्रवाशांनी रेल्वेच्या मृत्यूच्या पायऱ्यांवर संपात व्यक्त केला आहे.
Sep 29, 2017, 01:33 PM ISTमडगाव | विस्टाडोम कोचमुळे प्रवासी आनंदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2017, 08:37 PM ISTरेल्वेच्या लांबच्या प्रवासात झोपायच्या वेळेत बदल
रेल्वेतून लांबचा प्रवास करत असताना आरक्षित डब्ब्यातील सीटवर झोपण्याच्या वेळेत एक तासाची घट करण्यात आलीय.
Sep 17, 2017, 09:46 PM ISTरेल्वेच्या लांबच्या प्रवासात झोपायच्या वेळेत बदल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2017, 09:06 PM ISTरत्नागिरी | कोकण रेल्वेच्या प्रवाशांचे हाल संपता संपेना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2017, 09:11 PM ISTमध्य रेल्वे प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहतेय का?
आज सलग चौथ्या दिवशी कसाऱ्याहून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे हाल सुरू आहेत.
Sep 1, 2017, 05:18 PM ISTखंडाळ्यात एक्सप्रेसवर दरड कोसळून तीन जण जखमी...
पुण्याहून मुंबईकडे निघालेल्या हुबळी एक्स्प्रेसवर दरड कोसळल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. यात तीन प्रवासी जखमी झाले असून कर्जतमधील रुग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले.
Aug 21, 2017, 12:07 PM ISTपेंटाग्राफ तुटून रेल्वेचे ६ प्रवासी जखमी, वाहतुकही विस्कळीत
अपलाईन गेल्या तासाभरापासून ठप्प असल्याचं सांगण्यात येत आहे. आज शनिवारी दुपारी ही घटना घडली.
Aug 19, 2017, 05:37 PM ISTरेल्वेच्या नव्या 'सारथी' अॅपवर तुम्हाला या सुविधा मिळणार...
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नुकतंच रेल्वेचं नवीन 'सारथी' नावाचं मोबाईल अॅप्लिकेशन लॉन्च केलंय. या अॅपवर प्रवाशांना कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत, ते जाणून घेऊयात...
Jul 16, 2017, 12:11 AM ISTएअर इंडियाच्या विमानात आता मिळणार फक्त शाकाहारी पदार्थ?
गेल्या काही दिवसापासून सरकारी विमान वाहक एअर इंडियाच्या विक्रीची चर्चा जोरदार सुरू आहे. दरम्यान खर्च कपातीच्या दृष्टीनं एअर इंडियानं एक वेगळंच पाऊल उचचलं आहे. इकॉनोमी क्लासनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यापुढे एअर इडियाच्या विमानात चिकनचे पदार्थ सर्व्ह करण्यात येणार नाहीत. .नुकताच याविषयीचा निर्णय घेण्यात आला.
Jul 10, 2017, 10:06 AM ISTVIDEO : 'जीएसटी'च्या नावाखाली रेल्वे प्रवाशांची लूट
जीएसटी लागू झाल्यानंतर सर्वसामान्यांना उल्लू बनवण्याचं कामही सुरू झालंय. गुजरात क्विन ट्रेनमध्ये असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला.
Jul 1, 2017, 03:25 PM ISTमध्य रेल्वेची प्रवाशांसाठी गुडन्यूज, ४० फेऱ्या वाढणार
मध्य रेल्वेने प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. मध्य रेल्वेवर ऑक्टोबरमध्ये लागू होणाऱ्या नवीन वेळापत्रकात लोकल फेऱ्यांमध्ये काही प्रमाणात बदल केले जाणार आहे. त्यानुसार ४० अधिकच्या फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
Jun 21, 2017, 04:02 PM ISTठाण्यात रिक्षाचालकांची मुजोरी, प्रवाशाला बदडले
शहरात रिक्षाचालकाची पुन्हा एकदा मुजोरी पाहायला मिळाली. प्रवाशाकडे दोन रुपये कमी होते म्हणून प्रवाशाला रिक्षाचालकानं बदडलं. मात्र हे पाहून इतर नागरिकांनी रिक्षाचालकाला चोप दिला आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेला.
Jun 21, 2017, 12:15 AM ISTतेजस एक्सप्रेसमधील हेडफोन प्रवाशांनी केले लंपास
प्रवाशांच्या मनोरंजनासाठी तेजस एक्सप्रेसमध्ये एलईडी स्क्रिन लावलेत. त्यावर गाणी आणि चित्रपट पाहता येतात. मात्र, हे ऐकण्यासाठी जे हेड फोन आहेत. तेच काही प्रवाशांनी प्रवासात लंपास केले आहेत. त्यामुळे आता इथून पुढे हे हेड फोन लंपास होऊ नयेत म्हणून रेल्वे प्रशासन काय शक्कल लढवणार हे पाहावं लागणार आहे.
May 25, 2017, 04:19 PM ISTपुणे-सतना एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांवर अॅसिड हल्ला
पुणे-सतना एक्स्प्रेसमध्ये अॅसिड हल्ल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात सात प्रवासी गंभीर जखमी झालेत. मनमाड-दौंड दरम्यान ही घटना घडली आहे.
Apr 3, 2017, 08:22 PM IST