शहरात रिक्षाचालकाची पुन्हा एकदा मुजोरी पाहायला मिळाली. प्रवाशाकडे दोन रुपये कमी होते म्हणून प्रवाशाला रिक्षाचालकानं बदडलं. मात्र हे पाहून इतर नागरिकांनी रिक्षाचालकाला चोप दिला आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेला.
Updated: Jun 21, 2017, 12:15 AM IST
ठाणे : शहरात रिक्षाचालकाची पुन्हा एकदा मुजोरी पाहायला मिळाली. प्रवाशाकडे दोन रुपये कमी होते म्हणून प्रवाशाला रिक्षाचालकानं बदडलं. मात्र हे पाहून इतर नागरिकांनी रिक्षाचालकाला चोप दिला आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेला.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.