passengers

जेव्हा पटरीवरुन अचानक गायब झाली प्रवाशांनी भरलेली मेट्रो

दिल्लीतील मेट्रो ही अचानक गायब झाल्याचं तुम्हाला कळलं तर...? तुम्ही ही विचार करायला लागला असाल ना... की एवढी मोठी ट्रेन गेली तरी कुठे. मेट्रोच्या कर्मचाऱ्यांना देखील हाच प्रश्न पडला होता.

Apr 4, 2016, 07:13 PM IST

जेट एअरवेजच्या 5 विमानांमध्ये बॉम्बची धमकी

ब्रसेल्समध्ये स्फोट झाल्यानंतर काही तासांतच दिल्लीहून निघालेल्या जेट एअरवेजच्या 5 विमानांमध्ये बॉम्ब असल्याची धमकी कंपनीला मिळाली. यापैकी तीन विमानं अनुक्रमे गोरखपूर, चंदिगड आणि डेहराडूनला पोहोचली होती. 

Mar 22, 2016, 09:59 PM IST

पुण्यातील प्रवाशांचा जीव धोक्यात, बस धोकादायक स्थितीत

पुण्यात दिवसाकाठी लाखो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या पीएमपी बसेसच्या फिटनेसविषयी प्रशासन गंभीर नाही हे स्पष्ट झाले आहे. पीएमपीच्या ताफ्यातील १७६ बसेसना आरटीओचं प्रमाणपत्रच घेण्यात आलेलं नाही. त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आहे.

Mar 16, 2016, 10:52 PM IST

एअर इंडियाच्या विमानाचा टायर फुटला

एअर इंडियाच्या विमानाचा टायर फुटला

Mar 16, 2016, 10:14 AM IST

रेल्वेच्या तिकीटांमध्ये बदल

रेल्वेनं आपल्या तिकीटांच्या डिझाईनमध्ये बदल केले आहेत. त्यामुळे आता प्रवाशांना तिकीटावर स्वत: बाबतची माहिती द्यावी लागणार आहे. 

Mar 7, 2016, 05:08 PM IST

रेल्वे प्रवाशांकडे आता 'रेडी टू ईट' पदार्थांचा पर्याय...

रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे... आता रेल्वेतून प्रवास करताना तुमच्या जेवणाची आबाळ होणार नाही... कारण, रेल्वेप्रवासादरम्यान तुम्हाला 'रेडी टू ईट' जेवण उपलब्ध असेल. 

Mar 5, 2016, 02:54 PM IST

मुंबईकरांना रेल्वेनं दिली 'बॅड न्यूज'!

रेल्वे बोर्डाच्या धोरणामुळे मुंबईकरांना १२ नव्या लोकलना मुकावं लागतंय. जागतिक बँकेकडून मुंबई रेल्वे विकास महामंडळाला मिळणारं कर्ज रेल्वे बोर्डानं नाकारलंय. 

Mar 4, 2016, 10:45 AM IST

मोटरमनला मारहाण करणाऱ्या प्रवाशांसाठी....

अनेक वेळा लोकल रेल्वेचे प्रवासी आपला संताप मोटरमनवर काढताना दिसतात, मोटरमनला मारहाण झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत, मात्र मोटरमनवर संताप व्यक्त करणाऱ्या प्रवाशांसाठी ही बातमी महत्वाची आहे.

Feb 1, 2016, 12:00 PM IST

एसटीचा संप, खासगी वाहतुकदारांकडून प्रवाशांची लूट

एसटीचा संप, खासगी वाहतुकदारांकडून प्रवाशांची लूट 

Dec 18, 2015, 07:11 PM IST

कोकण रेल्वे मार्गावर गणपतीसाठी आणखी २६ विशेष गाड्या

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी एक चांगली बातमी आहे. पश्चिम रेल्वे गणपतीसाठी २६ विशेष गाड्या सोडणार आहे. वसई ते रत्नागिरी आणि मडगावसाठी या विशेष गाड्या असणार आहेत.

Sep 9, 2015, 09:04 AM IST

मध्य रेल्वे प्रवाशांना मिळणार पेपरलेस पास

आता बातमी तुमच्या कामाची. मुंबईतल्या तिकीटांच्या रांगा कमी करण्यासाठी पेपरलेस तिकीट सुरु केल्यानंतर आता पेपरलेस पासही उपलब्ध होणार आहे.

Aug 22, 2015, 04:27 PM IST

लांब पल्ल्याच्या ट्रेन प्रवाशांसाठी खुश खबर

रेल्वे प्रवाशांसाठी कमी भावात पिण्याचं पाणी प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहोत, अशी माहिती इंडियन इंडियन रेल्वे  कॅटरिंग अॅंड टूरिजम कॉर्पोरेशन (आईआरसीटीसी) यांनी दिली आहे. 

Jul 9, 2015, 02:49 PM IST