paris olympic 2024

Manu bhakar 25m pistol women final winner gets olympics gold PT3M31S

Paris Olympic 2024: मनू भाकरची मेडल्सची हॅट्रीक हुकली

Manu bhakar 25m pistol women final winner gets olympics gold

Aug 3, 2024, 07:10 PM IST

सिटी ऑफ लवमध्ये रोमँटिक प्रपोझ! ऑल्मिपिकमध्ये गोल्ड मेडलसोबतच तिच्या हातात प्रेमाची अंगठी

'प्रेमाचे शहर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पॅरिसमध्ये ऑलिम्पिकदरम्यान एक सुंदर लव्हस्टोरी आणि रोमँटिक प्रपोझ. चीनचा बॅडमिंटनपटू हुआंग याकिओंगने मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले. यानंतर चीनचा बॅडमिंटनपटू लियू युचेनने तिला गुडघ्यावर बसवून लग्नासाठी प्रपोज केले.

Aug 3, 2024, 12:54 PM IST

Olympic 2024 मध्ये 2 पदक मिळवणारी मनू भाकर शाकाहारी; आहारात करते 'या' गोष्टींचा समावेश

ओलम्पिक 2024 मध्ये 2 मेडल मिळवणं कोणतीही सोपी गोष्ट नाही. ते मनु भाकरनं करून दाखवलं आहे. मनु भाकरच्या फिटनेसचं रहस्य काय आहे हे सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे. तर तिच्या फिटनेसमध्ये काही देशी गोष्टींचा सहभाग आहे आज ते जाणून घेऊया...

Aug 2, 2024, 06:12 PM IST

'स्वप्निलला 1 कोटी दिले पण...' नेमबाज राहि सरनोबतला या गोष्टीची खंत... म्हणाली 'इतके कमी...'

Rahi Sarnobat : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसाळेला राज्य सरकारने 1 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. पण यावरुन आंतरराष्ट्रीय नेमबाज राहि सरनोबतने नाराजी व्यक्त केली आहे. राज्याच्या क्रीडा धोरणात बदल करण्याची गरज असल्याचं राहिने म्हटलंय.

Aug 2, 2024, 06:07 PM IST

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या सरबज्योत सिंगला पंतप्रधान मोदींचा फोन, म्हणाले 'भारतीय म्हणून तू...'

PM Modi congratulated Sarabjot Singh : 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक नेमबाजी स्पर्धेत सरबज्योत सिंग याने पदक जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींनी फोन करून कौतूक केलं.

Jul 30, 2024, 07:27 PM IST

ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये इतकी ऊर्जा येते कुठून? जाणून घ्या डाएट प्लॅन

Paris Olympics 2024: ऑल्मिपिक सध्या चर्चेचा विषय आहे. ऑल्मिपिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंचा डाएट कसा असतो. याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता असते ते जाणून घेऊया. 

Jul 30, 2024, 07:17 PM IST

PHOTO: मनू भाकरचं नाव कसं पडलं? आईने सांगितला बालपणीचा किस्सा

Manu Bhaker : खेळाच्या महाकुंभात म्हणजेच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाज मनू भाकरने अचूक नेम भेदत कांस्यपदकाला गवसणी घातली. फक्त 0.1 गुणांच्या फरकाने मनूचं रौप्यपदक हुकलं. मनूच्या आईने यावेळी तिच्या बालपणीचा किस्सा सांगितला आणि मनू भाकरचं नाव कसं पडलं? यावर खुलासा देखील केला. मी तिला अनेकदा काही गोष्टी करू नकोस म्हणून अडवत आले पण तिने जिद्द सोडली नाही, असं सुमेधा भाकर सांगतात.

Jul 29, 2024, 05:15 PM IST

Olympic 2024: तब्बल 12 वर्षांनी भारताला नेमबाजीत कांस्यपदक मिळवून देणारी मनू भाकर कितवी शिकलीये?

Olympic 2024:भारताने तब्बल 12 वर्षानंतर नेमबाजीमध्ये कांस्यपक पटाकावलं. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत  उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मानू भाकरचा प्रवास हा आव्हानात्मक होता. 

Jul 29, 2024, 01:54 PM IST

ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचण्यासाठी पी व्ही सिंधु सज्ज, अशी कामगिरी करणारी ठरणार पहिली भारतीय

Paris Olympics 2024: भारतीय बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू सलग तिसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकून इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे. करोडो भारतीयांना सिंधुकडून पदकांची अपेक्षा आहे. यासाठी गेल्या काही महिन्यांपासून तीने कसून सराव केला आहे. 

Jul 26, 2024, 08:51 PM IST

पॅरिस ऑलिम्पिकचं बिगुल वाजलं, 16 खेळांमध्ये भारताचे 117 खेळाडू... पाहा भारताचं संपूर्ण वेळापत्रक

Olympics 2024 India Schedule : पॅरिस ऑलिम्पिक 2024 चं बिगुल अखेर वाजलं आहे. चार वर्षातून एकदा होणाऱ्या खेळांचा महाकुंभ 26 जुलैपासून सुरु होणार असून 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यात भारताचं 117 खेळाडूंचं पथक सहभागी झालं आहे. 

Jul 26, 2024, 03:00 PM IST

Paris Olympics मध्येही पुन्हा तीच चूक! खेळाडूंना मिळाला 'अँटी S** बेड', व्हिडीओ व्हायरल

Paris Olympics : पॅरिस ऑलिम्पिक्सच्या खेळाडूंना देण्यात आलेल्या बेडवरून पुन्हा वाद समोर आला आहे. पॅरिसमधील बेड देखील ऍन्टी सेक्स बेड (Antisex bed) असल्याचं बोललं जात आहे.  

Jul 23, 2024, 06:03 PM IST