pandharpur news

आनंदाची बातमी, तब्बल 79 दिवसांनी 'या' दिवशी सुरू होणार विठुरायाचे चरणस्पर्श

Pandharpur Vitthal Rukmini Mandir : बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल...तब्बल 79 दिवसांनी विठुरायाचं चरणस्पर्श सुरु होणार आहे. अहोरात्र मेहनत घेऊन कारागिरांनी साडेतीन फूट लांब आणि साडेतीन फूट रुंद अशा आकाराची मेघडंबरी उभारलंय. 

Jun 1, 2024, 04:42 PM IST

पंढरपूर महिला बचत गट झाले मालामाल; असा घेतला PM सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ

पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग या योजनेमुळे पंढरपुरातील शारदा बचत गटाच्या या महिलांना घरातील कामे करत हाताला रोजगार ही मिळाला. आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत सुरू झाला. या महिला आपल्या पायावर सक्षम झाल्या आहेत. घर सांभाळणारी स्त्री आता आपला व्यवसाय ही सांभाळू लागली आहे.

Jan 23, 2024, 05:56 PM IST

वर्गात गोंधळ घालतो म्हणून शिक्षकाची विद्यार्थ्याला वळ उठेपर्यंत मारहाण; पंढरपूरमधील धक्कादायक प्रकार

Pandharpur News : विद्यार्थ्यांना आयुष्याचे धडे देणाऱ्या शिक्षकाचा नराधमपणा पंढरपूरमध्ये समोर आला आहे. वर्गात गोंधळ घालतो म्हणून विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पंढरपूरच्या एका शाळेत समोर आला आहे.

Jul 10, 2023, 05:43 PM IST
CM Eknath Shinde Performs Maha Puja Of Lord Vitthal In Pandharpurv PT2M34S

Ashadhi Ekadashi Mahapuja 2023: बळीराजा कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे..., मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विठुरायाकडे साकडं

Ashadhi Ekadashi Mahapuja  2023: बळीराजा कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे..., मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे  विठुरायाकडे साकडं

Jun 29, 2023, 08:25 AM IST
Ashadhi Wari 2023 Pandharpur Chandrabhaga river crowd PT7M8S

Ashadhi Wari 2023: चंद्रभागा तिरावर वारकऱ्यांची गर्दी, दिंड्या मोठ्या संख्येने पंढरपुरात दाखल

Ashadhi Wari 2023 | चंद्रभागा तिरावर वारकऱ्यांची गर्दी, दिंड्या मोठ्या संख्येने पंढरपुरात

Jun 29, 2023, 08:20 AM IST
Live from Pandpur to Ashadhi Wari 2023 PT4M23S

Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशीला घरबसल्या घ्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन, पंढपूरमधून आषाढी वारी थेट LIVE

Ashadhi Ekadashi 2023 Vitthal Rukmini Live Darshan From Pandharpur | Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशीला घरबसल्या घ्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन, पंढपूरमधून आषाढी वारी थेट LIVE 

Jun 29, 2023, 08:15 AM IST
Ashadhi Ekadashi 2023 Shegaon Ashadi Ekadashi Celebration PT2M6S

Ashadhi Ekadashi 2023 | एकादशीनिमित्त शेगाव नगरी भाविकांनी फुलली, गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविक दाखल

Ashadhi Ekadashi 2023 Celebration in Shegaon Gajanan Maharaj Temple | Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशीनिमित्त शेगाव नगरी भाविकांनी फुलली, गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविक दाखल

Jun 29, 2023, 08:10 AM IST

Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठलाची महापूजा! एकनाथ शिंदेंनीच सांगितलं विठूरायाकडे काय मागितलं

Ashadhi Ekadashi Maha Puja Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सपत्नीक विठूरायाची पूजा केली. यावेळी शिंदे यांचे वडील, मुलगा, सून आणि नातूही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी विठूरायाकडे कोणतं मागणं मागितलं यासंदर्भातील माहितीही दिली. पाहूयात याच सोहळ्याचे काही खास फोटो...

Jun 29, 2023, 06:59 AM IST

KCR यांच्या एंन्ट्रीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; राष्ट्रवादीनंतर आणखी एक मोठा पक्ष टार्गेटवर

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी 25 मंत्र्यांसह आई तुळजाभवानीचे दर्शन घेतलं. महाराष्ट्रात बीआरएसचं सरकार येण्याचं साकडं त्यांनी देवीला घातलं.

Jun 27, 2023, 07:28 PM IST

पेपर देऊन भावासोबत जाताना अंगावर जळणारी फांदी पडली अन्... पंढरपुरवर शोककळा!

Pandharpur Accident : एकाच दिवशी दोन विद्यार्थींचा अपघाती मृत्यू झाल्याने पंढरपुरात शोककळा पसरली आहे. एका अपघातात दहावीची परीक्षा देऊन परतत असतानाच विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रुग्णालयात दाखल करण्यापासून मृत्यूने विद्यार्थिनीला गाठलं होतं

Mar 3, 2023, 11:11 AM IST

धक्कादायक! पंढरपूरला गेलेल्या भाविकांना अन्नातून विषबाधा

Pandharpur Food Posioning: महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरनगरीमध्ये लाखो भाविक दररोज विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी येतात.

Dec 6, 2022, 03:00 PM IST

वारीसाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, 30 जण जखमी

आळंदीला निघालेल्या भाविकांचा भीषण अपघात, जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू

Jun 19, 2022, 11:16 AM IST

भाविकांवर काळाचा घाला, 4 वारकऱ्यांचा मृत्यू; 17 जण जखमी

एकादशीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांवर काळाचा घाला

Mar 14, 2022, 09:55 AM IST