pakistan vs afghanistan

Shoaib Akhtar ची भविष्यवाणी ठरली खरी! तिसऱ्या पराभवानंतर कॅप्टन बाबरला दिला 'हा' टोकाचा सल्ला

Shoaib Akhtar On Babar Azam :  अफगाणिस्तान आणि पाकिस्तान (Pakistan vs Afghanistan) यांच्यात खेळवल्या गेलेल्या सामन्यात अफगाणिस्तानने संयमी खेळी करून पाकिस्तानचा धुव्वा उडवला. त्यानंतर आता माजी गोलंदाज शोएब अख्तर याने पाकिस्तान संघाचा कॅप्टन बाबर आझम याला कॅप्टन्सी सोडण्याचा सल्ला दिला आहे.

Oct 24, 2023, 05:01 PM IST

'बीसीसीआयचा कार्यक्रम...' म्हणणारे पाकिस्तानचे मिकी आर्थर सामन्यादरम्यान संतापले, जागेवरुन उठले अन्...

अफगाणिस्तान संघासमोर 283 धावांचं आव्हान ठेवलेलं असताना पाकिस्तान संघ गोलंदाजीत मात्र कमाल करु शकले नाहीत. याशिवाय गचाळ क्षेत्ररक्षणही त्यांच्या पराभवाचं एक मुख्य कारण ठरलं. 

 

Oct 24, 2023, 02:33 PM IST

'मला वाटतं दिल दिल पाकिस्तान....', अफगाणिस्तानकडून लाजिरवाण्या पराभावनंतर इंग्लंडच्या खेळाडूने उडवली खिल्ली

एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये आणखी एक धक्कादायक निकाल पाहायला मिळाला आहे. तुलनेने दुबळ्या अफगाणिस्तान संघाने पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव केला आहे. यानंतर सोशल मीडियावर पाकिस्तान संघाला ट्रोल केलं जात आहे. 

 

Oct 24, 2023, 01:43 PM IST

AFG-PAK सामन्यात तिरंग्याचा अपमान? राष्ट्रध्वज हिसकावणाऱ्या पोलिसावर कारवाई!

AFG vs PAK : पाकिस्तानच्या टीमचा हा सलग तिसरा पराभव होता. दरम्यान या सामन्यामध्ये तिरंग्याचा अपमान झाल्याच्या बातम्या समोर आल्या.

Oct 24, 2023, 09:00 AM IST

Babar Azam: मला फार वाईट...; सलग तिसऱ्या पराभवानंतर हताश झाला बाबर आझम

Babar Azam : अफगाणिस्तानने या स्पर्धेत दुसरा विजय मिळवला आहे. दरम्यान या पराभवानंतर पाकिस्तान टीमचा कर्णधार बाबर आझम संतापला होता. 

Oct 24, 2023, 07:12 AM IST

World Cup 2023 Points Table : पाकिस्तानचा खेळ खल्लास! वर्ल्ड कप सोडा सेमीफायनलही गाठता येणार नाही

Pakistan Semifinal qualification scenario : वर्ल्ड कपच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अफगाणिस्तानच्या संघाने पाकिस्तानचा (PAK vs AFG) पराभव केला आहे. अफगाणी खेळाडूंनी 8 विकेट्सने सामना खिशात घातला. त्याचबरोबर आता पाकिस्तानचं सेमीफायनलमध्ये (Know the Pakistan Semifinal qualification scenario) जाण्याचं स्वप्न आता अंधुक झाल्याचं पहायला मिळतंय. पाकिस्तानसाठी सेमीफायनलचं गणित कसं असेल पाहुया...

Oct 23, 2023, 11:03 PM IST

PAK vs AFG : LIVE सामन्यात मोहम्मद नबीची बाबर आझमला तंबी! पाहा नेमकं काय झालं?

PAK vs AFG Viral Video : अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात मोहम्मद नबीने (Mohammad Nabi) बाबर आझमला (Babar Azam) तंबी दिली. दोन्ही खेळाडूंमध्ये नेमकं काय झालं? 

Oct 23, 2023, 07:50 PM IST

...तर अफगाणिस्तान पाकिस्तानला हारवेल; PCB च्या माजी अध्यक्षांनीही सोडली संघाची साथ

World Cup Pakistan Vs Afghanistan: पाकिस्तानचा संघ आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये एकूण 4 सामने खेळला असून त्यापैकी 2 सामन्यामध्ये पाकिस्तानचा दारुण पराभव झाला आहे.

Oct 22, 2023, 02:41 PM IST

New Captain: सेलेक्टर्सची मोठी घोषणा! या All-Rounder खेळाडूकडे सोपवलं कर्णधारपद

Squad Announced For T20 Pakistan Afghanistan Series: अनेक खेळाडूंना संघातून बाहेर ठेवण्यात आलं असून पहिल्यांदाच 4 नव्या खेळाडूंना निवड समितीमधील निवडकर्त्यांनी संघात स्थान दिलं आहे.

Mar 13, 2023, 07:06 PM IST

Video: Shaheen Afridi च्या गोलंदाजीला चढली धार, यॉर्करवर अफगाणिस्तानचा खेळाडूचा तोडला अंगठा!

T20 World Cup PAK VS AFG Warm Up Match: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीनं टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत कमबॅक केलं आहे. भारताविरुद्धच्या सामन्यासाठी जोरदार केल्याचं सराव सामन्यातून दिसून आलं. अफगाणिस्तानविरुद्धच्या सराव सामन्यात शाहीन आफ्रिदीनं (Shaheen Afridi) भेदक गोलंदाजी केली. शाहीननं ब्रिस्बेनवर चार षटकात 29 धावा देऊन दोन गडी बाद केले. 

Oct 19, 2022, 08:17 PM IST

Asia Cup 2022 : पराभवानंतर अफगाणिस्तानच्या चाहत्यांना राग अनावर; पाकिस्तानच्या चाहत्यांना धुतलं

या पराभवानंतर अफगाणिस्तानच्या चाहत्यांनी पाकिस्तानच्या चाहत्यांनाही मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली.

Sep 8, 2022, 09:52 AM IST