pakistan rangers

पूराच्या पाण्यात वाहून गेले! भारतातून 'ते' दोघे थेट पाकिस्तानात पोहोचले; आता पुढे काय?

Two Youths Flowed In River From India To Pakistan: यासंदर्भातील माहिती पंजाब पोलिसांनाच शनिवारी मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली आणि यंत्रणा कामाला लागली. या तरुणांसंदर्भात पाकिस्तानबरोबर फ्लॅग मिटींगही झाली आहे.

Jul 31, 2023, 09:40 AM IST

पाकिस्तानचे क्रौर्य, भारतीय जवानाच्या मृतदेहाची विटंबना

पाकिस्तानी सैन्यानं भारतीय जवानाच्या मृतदेहाची विटंबना केल्याचं उघड

Sep 20, 2018, 10:49 AM IST

पाणी पिणा-या BSF जवानावर पाकचा हल्ला, भारतीय सैन्याने दिलं प्रत्युत्तर

जम्मू काश्मीरमधील सुंदरबनी सेक्टर येथे पाकिस्तानने पून्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. पाकिस्तानने केलेल्या गोळीबाराला भारतीय सैनिकांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.  भारतीय सैन्याने केलेल्या गोळीबारात ३ पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत.

Aug 26, 2017, 10:37 PM IST

BSFच्या जवानांनी दिले असे उत्तर पाक सैनिक गुडघ्यावर आले, दाखविले पांढरे झेंडे

 पाकिस्तान आपल्या कुटील कारवाया थांबवणे बंद करत नाही. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानचे सैनिक सीमा भागातील गावांना जाणूनबुजून  लक्ष्य करीत आहेत. २९ सप्टेंबरला झालेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाक आपली इज्जत वाचविण्याचे प्रयत्न करत आहे. 

Nov 4, 2016, 07:33 PM IST

वाघा बॉर्डरवर भीषण आत्मघाती स्फोट, ५५ ठार, शेकडो जखमी

पाकिस्तानात वाघा सरहद्दीवर रविवारी सायंकाळी करण्यात आलेल्या शक्तीशाली आत्मघाती हल्ल्यात ५५ जण ठार, तर २००हून अधिक जण जखमी झाले आहेत. वाघा सरहद्दीवर रेंजर्सचा ध्वज उतरविण्याचा कार्यक्रम पाहिल्यानंतर लोक परतत असताना आत्मघाती हल्लेखोरानं या ठिकाणाहून बाहेर पडण्याच्या दरवाज्याजवळ जात स्वत:ला स्फोटानं उडविलं. मृतांमध्ये ११ महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. 

Nov 3, 2014, 06:59 AM IST

शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तानला महागात पडेल- संरक्षणमंत्री

 सीमेवर पाकिस्तानच्या नापाक कारवाया सुरुच आहेत. पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. भारतानं पाकिस्तानच्या या कारवायांची गंभीर दखल घेतली असून पाकिस्तान कडून असेच हल्ले होत राहिल्यास त्याची गंभीर किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल असा इशारा संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानला दिलाय.

Oct 9, 2014, 12:35 PM IST

पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याचे स्पष्ट आदेश, गोळीबार सुरूच

जम्मू-काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून अजूनही उखळी तोफांचा मारा सुरू आहे. या हल्ल्यांमध्ये बुधवारी सांबा गावात आणखी दोन महिलांचा मृत्यू आणि १५ जण जखमी झाल्यानंतर भारतीय जवानांनी जशास तसं उत्तर देण्यास सुरुवात केली. त्यानंतर सरहद्दीवरील तणाव कमालीचा वाढला. 

Oct 9, 2014, 08:55 AM IST

पाकचा पुन्हा गोळीबार ५ गावकरी ठार, ३४ जण जखमी

पाकिस्तानी सैन्याच्या मुजोर कुरापती अद्यापही थांबलेल्या नसून, पाकनं पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर जम्मू आणि पूंछ सेक्टरमध्ये भीषण गोळीबार केला़य. यात ५ भारतीय गावकरी ठार तर ३४ जण जखमी झाले आहेत.

Oct 7, 2014, 07:15 AM IST