oxygen

सूर्य आग ओकत असला तरीही ऑक्सिजन का संपत नाही?

Sun Interesting Facts: सूर्य आग ओकत असला तरीही ऑक्सिजन का संपत नाही?  आगीमुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. तसेच आग लागण्यासाठी देखील ऑक्सिजनची आवश्यकता असते. पण या सगळ्यागोष्टी सूर्याच्याबाबतीत का होत नाही? 

Oct 8, 2024, 01:41 PM IST

सर्वात जास्त ऑक्सिजन निर्माण करणारे झाड कोणते?

सर्वात जास्त ऑक्सिजन निर्माण करणारे झाड कोणते?

Jun 23, 2024, 07:51 PM IST

Foods For Oxygen : 5 पदार्थांमुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढून रक्तप्रवाह 100 च्या स्पीडने धावेल

Food For Oxgyen : मानवी शरीरात रक्त महत्त्वाची भूमिका बजावतात. पेशी, ऊती आणि अवयवांसोबतच रक्त महत्त्वाचे असते. शरीराच्या विविध भागांमध्ये ऑक्सिजन पोहोचवणे ही रक्ताची सर्वात महत्त्वाची भूमिका आहे. अशा वेळेस आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास रक्तातील ऑक्सिजनची पातळी सुधारेल. 

May 9, 2024, 04:17 PM IST

पृथ्वीवरुन ऑक्सिजन संपणार; जगाला चिंतेत टाकणारे संशोधन

सध्या ग्लोबल वार्मिंगमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. अशातच आता चिंताजनक संशोधन समोर आले आहे. 

Nov 22, 2023, 12:03 AM IST

पृथ्वीपासून किंती उंची पर्यंत ऑक्सीजन आहे? माणूस जिवंत राहू शकतो का?

पृथ्वीपासून किंती उंची पर्यंत ऑक्सीजन आहे? माणूस जिवंत राहू शकतो का?

Oct 28, 2023, 11:08 PM IST

चांद्रयान 3 मोहिमेत अत्यंत महत्त्वाचा शोध; चंद्राच्या पृष्ठभागावर ऑक्सिजन, कॅल्शियम, आयर्न असल्याचे पुरावे

चांद्रयान 3 मोहिमेतील अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर ऑक्सिजन असल्याचे पुरावे या मोहिमेत सापडले आहेत. हे चांद्रयान 3 मोहितील मोठे यश मानले जात आहे. 

Aug 29, 2023, 08:42 PM IST

फक्त 5 सेकंदासाठी जगातून ऑक्सिजन बंद झाला तर काय होईल?

ऑक्सिनजन वायूच तयार झाला नाही तर संपूर्ण जगावर याचा परिणाम होईल.

Aug 23, 2023, 04:00 PM IST
Researchers have created an artificial tree that gives oxygen PT2M21S

संशोधकांनी तयार केलं ऑक्सिजन देणारं कृत्रिम झाड

Researchers have created an artificial tree that gives oxygen

Apr 22, 2023, 08:30 PM IST

Women Health : महिलांना Heart Attack येण्यापूर्वीच ही लक्षणे दिसू लागतात, दुर्लक्ष करू नका

सावधान! महिलांना Heart Attack येण्यापूर्वीच ही लक्षणे दिसतात, वेळीच काळजी घ्या

 

Nov 18, 2022, 10:14 PM IST
Mumbai Oxygen supplier Warns To Stop Oxygen Supply PT56S

कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता केंद्र सरकारकडून राज्यांना कठोर आदेश

कोरोनाची वाढती रूग्णसंख्या वेळेतच रोखण्यासाठी केंद्र सरकारने आता पावलं उचलायला सुरुवात केली आहे. 

Jan 12, 2022, 01:28 PM IST

कोविड निर्बंधात पुन्हा सुधारणा, मुंबईसह राज्यात अत्यावश्यक वगळता या वेळेत दुकाने बंद राहणार

 New Restrictions in Mumbai and Maharashtra :कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढत आहेत. त्यामुळे लागू होणाऱ्या निर्बंधांसंबंधी काढण्यात आलेल्या आदेशात अंशत: सुधारणा करण्यात आल्या आहेत. 

Jan 11, 2022, 07:19 AM IST

कोरोना संक्रमणामुळे आता पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्यात शाळा बंद

Coronavirus​ in western Maharashtra : कोरोनाचे संक्रमण अतिशय झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला.

Jan 8, 2022, 04:14 PM IST