हवेत उंचीवर गेल्यावर ऑक्सीजन लेव्हल कमी होत जाते. म्हणून विमानात ऑक्सीजन मास्क दिला जातो.
पृथ्वीवर वातावरण आहे. पृथ्वीभोवती ऑक्सिजन-नायट्रोजन सारख्या वायूंच्या मिश्रणाचे आवरण आहे.
आपण श्वास घेत असलेल्या हवेत 78 टक्के नायट्रोजन, 21 टक्के ऑक्सिजन, 0.9 टक्के आर्गॉन आणि 0.03 टक्के कार्बन डायऑक्साइड तसेच पाण्याची वाफ असते.
पृथ्वीच्या वरच्या अंतराळाच्या दिशेने हवेतील वायूंचे प्राण कमी होते. ऑक्सीजन लेव्हलही संपून जाते.
पृथ्वीवरील ऑक्सिजनचे प्रमाण सुमारे 120 किलोमीटर उंचीपर्यंत आहे.
यानंतर हवेत ऑक्सीजन लेवल संपून विषारी वायूंचे आवरण तयार होते.
अचूक उंची सांगणे कठिण आहे. कारण, पृथ्वी गोलाकार असल्याने भौगिलीक स्थिती नुसार प्रत्येक ठिकाणी बदल दिसतो.