ovarian cancer

महिलांनी 'या' गोष्टीकडे दुर्लक्ष करु नये, असू शकतात 'ही' कॅन्सरची लक्षणं

महिलांसाठी कर्करोगाबद्दल जागरूकता अत्यंत महत्त्वाची आहे. खास करुन गर्भाशयाच्या कर्करोगाच्या संदर्भात. हा कर्करोग महिलांसाठी खूप गंभीर ठरू शकतो, कारण प्रारंभिक टप्प्यात त्याचे ओळखणे फार कठीण असते.

 

Dec 27, 2024, 05:12 PM IST

Ovarian cancer: अंडाशयाच्या कॅन्सरची 'ही' आहेच लक्षणं; वेळीच उपचार करणं ठरेल फायदेशीर

Ovarian cancer: गर्भाशयाच्या कर्करोगाचा शोध घेण्यासाठी सर्वात महत्वाची चाचणी म्हणजे CA-125 रक्त चाचणी जी गर्भाशयाच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या स्त्रियांमध्ये उच्च प्रथिनांची पातळी मोजण्यास मदत करते. 

May 19, 2024, 11:49 AM IST

Ovarian cancer: शरीरात 'हे' बदल दिसत असतील तर दुर्लक्ष करू नका, जाणून घ्या अंडाशयाच्या कॅन्सरची लक्षणं

Ovarian cancer: ओव्हेरियन कॅन्सर तेव्हा होतो जेव्हा अंडाशयातील पेशी वाढू लागतात आणि हळूहळू पसरतात. या प्रक्रियेमुळे कर्करोगाची गाठ तयार होते. हे कोणत्याही वयोगटातील स्त्रियांना प्रभावित करू शकते.

Mar 12, 2024, 04:53 PM IST

Viral : तिच्यासाठी सलूनमध्ये सगळ्यांनी केलं टक्कल, हा हृदयस्पर्शी Video पाहिला का?

Trending Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रत्येकालाच भावूक करत आहे. तिच्यासाठी सलूनमध्ये सगळ्यांनी टक्कल केलं. कोण ती आणि काय केलं असं त्यांनी...हा व्हिडीओ हृदयाला जाऊन भिडतोय...

May 17, 2023, 03:13 PM IST

World Cancer Day 2023 : कॅन्सर रुग्ण महिलेशी एकरुप होत सलूनवाल्याने केलं असं काही की.., हृदयस्पर्शी Video

World Cancer Day : वर्ल्ड कॅन्सर डेनिमित्त सोशल मीडियावर एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एक सलूनवाल्याने कॅन्सर रुग्ण महिलेशी एकरुप होत जे केलं त्यानंतर अनेकांचे डोळे पाणावले. 

Feb 3, 2023, 05:12 PM IST

मनीषा कोइरालाची कॅन्सरवर मात

कॅन्सरशी झगडत असणाऱ्या अभिनेत्री मनीषा कोइरालाची न्यू यॉर्कमध्ये यशस्वी सर्जरी झाली असून आता ती कॅन्सरमधून बचावली आहे.

Dec 11, 2012, 05:33 PM IST