ott platforms

शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये दाखवायचे अश्लील संबंध; 18 OTT प्लॅटफॉर्मवर सरकारची कारवाई

OTT Platforms : केंद्र सरकारने अश्लिल कंटेट सोशल मीडियावर टाकणाऱ्या अनेक प्लॅटफॉर्म, वेबसाइट आणि सोशल मीडिया अकाऊंवर कारवाई केली आहे. यामध्ये तब्बल 18 ओटीटी प्लॅटफॉर्मचा सहभाग आहे.

Mar 14, 2024, 02:32 PM IST

आमच्या चित्रपट, मालिकांमधील धुम्रपानानेच लोक मरतात; हंसल मेहता OTT च्या 'त्या' नियमावर संतापले

Mandatory Smoking Disclaimer On OTT: या दिग्दर्शकाने व्यक्त केलेल्या मतावरुन अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या असून काहींनी या दिग्दर्शकाची बाजू घेतली आहे तर काहींनी हा निर्णय अगदी बरोबर असल्याचं म्हणत दिग्दर्शकाला विरोध केला आहे.

Jul 27, 2023, 11:53 AM IST

तुम्ही Telegram वापरता का? आधी ही बातमी वाचा

Telegram Users : भारतात मोठ्या प्रमाणात टेलीग्रामचा वापर केला जातो आहे. सर्वात सुरक्षित मेसेजिंग अॅप असल्याने अनेक महत्त्वांच्या कामासाठी वापरला जातो. पण यावर एक काम गुपचूप केलं जातं आहे. जर तुम्ही हे काम करत असाल तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. 

Jan 31, 2023, 03:31 PM IST

OTT चं सबस्क्रिप्शन नसलं तरी 'या' प्लॅटफॉर्मवर मोफत पाहता येणार Webseries

OTT चं सबस्क्रिप्शन नाहीए, तरीही मोफत पाहता येणार वेबसीरीज 

Nov 14, 2022, 11:45 PM IST

Hot Web Series : घरात कुणीही नसतानाच पाहू शकता या बोल्ड वेब सीरिज

बोल्डनेसचा तडका असल्याने या वेब सीरिजमुळे (Hot Web Series) सर्वांसमोर या सीरिज पाहता येणार नाहीत.  

 

Sep 27, 2022, 07:57 PM IST

Netflix सब्सक्राइबर्ससाठी वाईट बातमी! खातं दुसऱ्यासोबत शेअर कराल, तर नुकसानमध्ये जाल

Netflix ने कंपनीचा लॉस विचार घेता आता अशा लोकांवर कारवाई करणं सुरु केलं आहे.

Apr 21, 2022, 08:34 PM IST

सोशल मीडिया आणि OTT प्लॅटफॉर्मसाठी सरकारचे कडक नियम

दूरसंचार आणि कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत सोशल मीडिया कंपन्यांसाठी मार्गदर्शक सूचना निश्चित केल्या आहेत.

Feb 25, 2021, 03:18 PM IST