Weekend Releases: विकेंडचा फिल्मी तडका! पावसात फिरण्यापेक्षा 'हे' 6 चित्रपट OTT वर घरी बसूनच बघा
OTT Releases : या विकेंडला OTT अनेक सुपर स्टारचे चित्रपट आणि सिरीज रिलीज होणार आहे. ZEE5, Prime Video, Jio Cinema, Disney Plus Hotstar, Netflix सारख्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही काय पाहू शकता जाणून घ्या.
नेहा चौधरी
| Jul 10, 2024, 16:15 PM IST
1/7
2/7
वाइल्ड वाइल्ड पंजाब (Wild Wild Punjab)
जर तुम्हाला कॉमेडी चित्रपट आवडत असतील तर तुम्ही या आठवड्यात 'वाइल्ड वाइल्ड पंजाब' हा चित्रपट पाहू शकता. चित्रपटाचा ट्रेलर खूपच मनोरंजक असून या चित्रपटात मनजोत सिंग, वरुण शर्मा, सनी सिंग यांच्यासोबत प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता जस्सी गिल झळकणार आहे. 'वाइल्ड वाइल्ड पंजाब' 10 जुलैला OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित झालाय.
3/7
शोटाइम (Showtime) - सीजन वन का दूसरा पार्ट
शो जगतातील गडद सत्य दाखवणाऱ्या या वेब सिरीजचा पहिल्या भागातील पुढचे एपिसोड प्रदर्शित होणार आहे. इमरान हाश्मी, राजीव खंडेलवाल, महिमा मकवाना, नसीरुद्दीन शाह आणि श्रिया सरन यांसारख्या कलाकारांने अप्रतिम काम केलंय. त्यामुळे आता पुढे काय होणार याची उत्सुकता चाहत्यांना आहे. तुमची ही उत्सुकता संपली असून OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर 'शोटाइम' सीझन पहिल्याचा दुसरा भाग पाहू शकणार आहात.
4/7
ककूड़ा (kakuda)
5/7
कमांडर करण सक्सेना (Commander Karan Saxena )
6/7