online gaming

'भारतरत्न नाही तर जुगाररत्न'; सचिन तेंडुलकरच्या बंगल्याबाहेर बच्चू कडूंचे जोरदार आंदोलन

Sachin Tendulkar : भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. सचिन तेंडुलकरनं भारतरत्न पुरस्कार परत करावा, नाहीतर तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा दिल्यानतंर आमदार बच्चू कडू यांनी त्याच्या घराबाहेर जोरदार आंदोलन केलं आहे.

Aug 31, 2023, 09:09 AM IST

भारतरत्न असून जुगार चालवणार्‍या अ‍ॅपची जाहीरात करणं चुकीचं, सचिनला आमदाराचे खुले पत्र

Paytm First Advertisement: सचिन तेंडुलकरची जाहिरात वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कारण राज्यातील आमदाराने यासंदर्भात खुले पत्र लिहिले आहे. सचिन तेंडुलकरने अशी जाहिरात करु नये असे आवाहन यातून करण्यात आले आहे. हे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले आहे. 

Jul 15, 2023, 12:43 PM IST
 28 percent GST on online gaming, casino, horse racing PT1M7S

ऑनलाइन गेमिंग, कसीनो, हॉर्स रेसिंगवर 28 टक्के GST

28 percent GST on online gaming, casino, horse racing

Jul 11, 2023, 10:35 PM IST

मोबाईलवर गेम खेळणे महागात पडणार; Online Gaming वर लागणार 28 टक्के GST

ऑनलाईन गेमिंग, कसिनो आणि हॉर्स रेसिंगवरील जीएसटी लागणार आहे. जीएसटी परिषदेत हा निर्णय घेण्यात आला. 

Jul 11, 2023, 07:40 PM IST

Online Games वर तिने आईच्या Bank Account वरचे 52 लाख उडवले; खात्यात उरले 5 रुपये

Girl Spent 52 Lakh Online Gaming: तिने कशापद्धतीने आईच्या खात्यावरुन हे पैसे काढून घेतले याबद्दलचा खुलासा तिनेच केला असून घडलेला सर्व प्रकार ऐकून तिच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे. हे प्रकरण सर्व पालकांनी धडा घ्यावा असेच आहे.

Jun 2, 2023, 01:15 PM IST

Online Game: नाद लय बेकार! ऑनलाईन गेममुळे गमावले तब्बल 40 लाख, शेत जमीनही विकली

Online Game: सध्या अनेकांना मोबाईलमध्ये ऑनलाईन जुगार खेळण्याचा नाद लागला आहे. ऑनलाईन जुगाराला बळी पडून अनेक तरुण सर्वस्व गमावून बसत आहेत. असाच काहीसा प्रकार जालना जिल्ह्यात घडला आहे. एका तरुणाला ऑनलाईन गेममुळं तब्बल 40 लाख रुपये गमवावे लागले आहेत. 

Apr 13, 2023, 07:54 PM IST

PUBG नं केला 'गेम'; प्रेमापोटी 2400 किमीचा प्रवास करत प्रियकराला भेटण्यासाठी अंदमान-निकोबारहून तिनं गाठलं बरेली

प्रेमासाठी आणि आपल्या जोडीदारासाठी प्रियकर किंवा प्रेयसी कोणत्याही थराला गेल्याच्या अनेक बातम्याही तुम्ही वाचल्या सुद्धा असतील. पण या घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडलं आहे

Feb 2, 2023, 12:11 PM IST

अवैध Offshore सट्टेबाजारामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचं नुकसान, धक्कादायक आकडे पाहा

Offshore Online Betting In India : भारतात ऑनलाईन सट्टेबाजी मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळते. प्रदेशातून चालवल्या जाणाऱ्या अनेक वेबसाईट्स झपाट्याने वाढतायत. परदेशातून कार्यरत अनेक ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्म्स, आपला व्यवसाय यामाध्यमातून चालवत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकारने अनेकदा विविध सूचनाही जारी केल्या आहेत. रिपोर्टनुसार हा ऑनलाइन सट्टेबाजार सुमारे 10 लाख कोटी रुपयांचा आहे.

Oct 28, 2022, 08:20 PM IST

मोबाईल अ‍ॅपद्वारे ऑनलाईन खेळणाऱ्यांची खैर नाही, आयकर करणार यांचा 'गेम'

​Income tax department will take action against online gaming :ऑनलाईन गेम करणाऱ्यांची आता यापुढे खैर नाही, असा स्पष्टच इशारा आयकर विभागाने दिला आहे.  

Sep 6, 2022, 08:00 AM IST

ऑनलाइन गेमिंगबाबत केंद्र सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत; जाणून घ्या सविस्तर

GST On Online Gaming: कोरोना महामारीमुळे देशात आणि जगात इंटरनेटचा वापर गेल्या दोन वर्षांत सर्वाधिक वाढला आहे. 

Jul 26, 2022, 11:19 AM IST

दुर्दैवी! ऑनलाईन गेमिंगचा आणखी एक बळी, डॉक्टर होण्याचं स्वप्नही अपूर्णच राहिलं...

ऑनलाईन गेममुळे डॉक्टर होण्याचं स्वप्न अधूरंच राहिलं, परीक्षेआधीच त्याने स्वत:ला संपवलं

Jul 12, 2022, 12:42 PM IST

ऑनलाईन गेमिंगसह दैनंदिन वापराच्या गोष्टी महागणार; GST परिषदेतील महत्वाची अपडेट

 GST Council Meeting Update:  जीएसटी काऊन्सिलने काही उत्पादनांवरील जीएसटी वाढवला आहे. त्यामुळे पॅकेज्ड दही, लस्सी, ताक महाग झालंय

Jun 29, 2022, 09:27 AM IST