omg news

चक्क शाळेच्या विद्यार्थ्यांना Smoking Break! अजब नियम ऐकून तुम्हालाही बसेल धक्का; कारण आणखी विचित्र

Smoking Break in School : आता चक्क मुलांना शाळेत मिळतो स्मोकिंग ब्रेक... वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Dec 2, 2024, 05:01 PM IST

सासरी पोहोचताच खोलीत गेली नववधू, विधी पूर्ण व्हायच्या आधीच घडलं असं काही की लग्नचं मोडलं

Trending News In Marathi: लग्न झाले, वरात घरी आले लग्नाचे विधी सुरू होण्यापूर्वीच घडलं असं काही की लग्नच तुटले. नेमकं काय झालं वाचा सविस्तर बातमी 

Oct 3, 2024, 09:33 AM IST

दया कुछ तो गडबड है! प्राणी संग्रहालयात अचानक भूंकू लागला पांडा, सर्वात मोठा घोटाळा उघड

Panda Video : प्राणी संग्रहालयाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत लोकं पैसे देऊन पांडा बघण्यासाठी आलेले दिसतायत. पण अचानक हा पांडा भूंकू लागतो. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्राणी संग्रहालयावर मोठ्या प्रमाणावर टीका केली जाऊ लागली आहे. 

Sep 21, 2024, 03:40 PM IST

शाळेत ठरवलं शिक्षिकेशीच लग्न करणार! पठ्ठ्याने 13 वर्ष वाट पाहिली आणि करून दाखवलं…

Love Story : शाळेत शिकत असताना एका विद्यार्थ्याला त्याची शिक्षिका आवडू लागली. मोठं झाल्यावर तिच्याशीच लग्न करायचं हे सुद्धा त्याने मनाशी ठरवलं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या विद्यार्थ्याने आपल्या आवडत्या शिक्षिकेशी लग्न केलंही.

Sep 11, 2024, 06:11 PM IST

घड्याळाच्या जाहिरातींमध्ये नेहमी 10:10 वाजलेले का असतात?

घड्याळाच्या जाहिरातीमध्ये नेहमी 10 वाजून 10 मिनिटे झाल्याचे आपण पाहिले असेल.कारण यावेळी घड्याळ सिमिट्रीकल दिसते.मनोवैज्ञानिक दृष्टीने समरुपता दाखवली जाते.लोकांना अशा गोष्टी पाहायला आवडतात, ज्याच्या दोन्ही बाजू सारख्याच असतील. 10.10 ही वेळ घड्याळात सर्वात संतुलित दिसते. या वेळेत घड्याळात स्मायलीचा आकार दिसतो. अगदी निरखून पाहीलं तर घड्याळ हसतंय असं वाटतंय.यामुळे ग्राहकांना सकारात्मक संदेश जातो आणि जाहिरात सकारात्मक दिसते. 10.10 मिनिटाला V आकार दिसतो. जे विजयाचे प्रतिक मानलं जातं.

Aug 20, 2024, 04:58 PM IST

भारतात रोड क्रॉस करण्यासाठी 'या' सुपर पावरची गरज; परदेशी महिलेचा व्हिडीओ व्हायरल

भारतात ट्रॅफिकची समस्या ही सामान्य बाब आहे. या समस्यांना एक परदेशी महिला सामोरी गेली आहे. या सगळ्यावर तिचं काय म्हणणं आहे जाणून घ्या. 

Jul 28, 2024, 01:27 PM IST

हायकोर्ट महाराजाच्या प्रेमात पडली IAS पत्नी, घर सोडून पळल्यानंतर 9 महिन्यांनी पतीकडे परतल्यावर...

एक विचित्र घटना समोर आली आहे. IAS रणजीत कुमार यांची गुजरात विद्युत नियामक आयोग (GERC) चे सचिव म्हणून नियुक्ती झाली होती. त्यावेळी त्यांची पत्नी 45 वर्षीय सूर्या ही हायकोर्ट महाराज या स्थानिक गुंडाच्या प्रेमात पडली आणि घर सोडून पळून गेली. त्यानंतर तब्बल 9 महिन्यांनंतर ती पतीच्या घरी परतली अन् मग...

 

Jul 22, 2024, 04:21 PM IST

विमानात असते 'ही' सिक्रेट रुम; शोधूनही सापडणार नाही अशा ठिकाणी असते ही खोली

Aeroplane secret room : विमान प्रवासादरम्यान सहज दिसत नाही ही रुम... मग असते तरी कुठे? या सिक्रेट रुमचा वापर तुम्हाला माहितीये? 

 

Jun 21, 2024, 01:09 PM IST

PHOTO : हिंद महासागरातील हे बेट सुंदर असूनही अतिशय धोकादायक, पाण्यात पोहायला लोकांना वाटते भीती

हिंद महासागरातील रियुनियन बेट हे अतिशय सुंदर असं बेट असून नैसर्गाने नटलेले हे बेट जलतरणपटू आणि सर्फरसाठी अतिशय धोकादायक मानलं जातं. इथे लोकांना पाण्यात जाण्याची भीती वाटते. पण या बेटावरील लेणी अतिशय प्रसिद्ध आहेत. 

Jun 11, 2024, 04:43 PM IST

साहेब माझ्या पत्नीवर रेप झालाय, पतीच्या तक्रारीकडे पोलिसांचे दुर्लक्ष, तरुणाने उचलले भयंकर पाऊल

Trending News In Marathi: उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी युवकाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं त्याने धक्कादायक पाऊल उचललं आहे. 

Jun 2, 2024, 03:18 PM IST

Viral : 200 लोकांसमोर राणी द्यायची मुलांना जन्म, प्राचीन काळातील विचित्र प्रथा, कारण धक्कादायक!

Weird Traditions : या राणीची प्रसूती होणार होती, तेव्हा तिची खोली ही माणसांनी भरलेली होती. राजकन्या, राजकुमार आणि राजघराण्यातील सर्व लोक तिथे उपस्थितीत होते. यामागील कारण जाणून तुम्हाला धक्काच बसेल. 

May 8, 2024, 12:02 AM IST

प्रेयसीने हत्येचा कट रचला, पण बायकोच्या सतर्कतेमुळंच वाचला पतीचा जीव

Trending News In Marathi: प्रेमप्रकरणातून एका व्यक्तीचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्याच्याच हत्येचा कट रचला जात होता. मात्र सुदैवाने तो बचावला 

Apr 18, 2024, 02:24 PM IST

जुळ्या भावांमध्ये एका वर्षाचं अंतर, 'ती' 40 मिनिटे ठरली महत्त्वाची

Twins Born in Different Year : 40 मिनिटांच्या फरकाने जन्मली जुळी मुलं, एकाचा जन्म 2023 चा तर दुसऱ्याचा 2024 चा, काय आहे हा चमत्कार?

Jan 5, 2024, 10:23 AM IST

13 हा अंक अशुभ का मानला जातो? लोक ते वापरणे देखील टाळतात, जाणून घ्या त्यामागील रहस्य

13 unlucky number: जगात 13 क्रमांक अशुभ का मानला जातो? अखेर यामागचं रहस्य काय? हाच प्रश्न Quora या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर वारंवार विचारण्यात येतो. म्हणून आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत. 

Dec 13, 2023, 11:45 PM IST