पेट्रोल, डिझेल कधी स्वस्त होणार? पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी
Petrol Diesel Price: आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यास किमतीत कपात होऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Sep 8, 2023, 03:49 PM ISTPetrol Disel Rate : पेट्रोल-डीझेलचे दर आणखी 'भडकणार'?
वाढत्या इंधन दरांमुळे सर्वसामांन्यांचं बजेट कोलमडतं. देशात 21 मे पासून पेट्रोल-डीझेलच्या दरात (Petrol Disel Rate) वाढ झालेली नाही.
Nov 8, 2022, 08:10 PM IST
VIDEO! रशिया-युक्रेन युद्धाचे परिणाम, कच्च्या तेलांच्या दराचा सात वर्षांतील उच्चांक
Russia Ukrain War Oil Price Hike
Mar 2, 2022, 04:15 PM ISTEdible Oil Price : वर्षभरात खाद्यतेलाचे भाव एवढे वाढण्यास कारणंही तसंच आहे...
महागड्या खाद्यतेलाच्या किंमतीमुळे स्वयंपाकाची चवच खराब झाली आहे, असे म्हणावे लागेल. त्यात पाम तेलाचे दर विक्रमी उच्च पातळीवर पोहोचले आहे. सोयाबीन, सोया तेलाच्या किंमतींनी महागाईचा नवा उच्चांक गाठला आहे.
Mar 9, 2021, 10:56 PM ISTआता खाद्य तेलाच्या किंमतीही वाढणार
महागाईनी आधीच खचलेल्या सामान्य माणसाला आता अजून महागाईला सामोरं जावं लागणार आहे. खाद्यतेल २ ते ३ रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. गेल्या तीन महिन्यांत खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ दिसून येते आहे.
May 2, 2012, 08:04 PM IST