हा ऑरी नेमकं करतो तरी काय? शेवटी उत्तर मिळालं बाबा... पाहा सर्वांसमोर आलेलं हे Secret
Orry Says I'm Living so I'm Liver : ऑरीची सध्या सोशल मीडियावर जोरात हवा आहे. त्याची इतकी चर्चा रंगलेली असते की काही विचारू नका. सतत परदेशी दौरे, पार्ट्या, हॉलिडेज, महागडे कपडे या तोऱ्यातच तो सतत मिरवत असतो. त्यामुळे सर्वसामान्यांना हाच प्रश्न पडतो की नक्की का करतो तरी काय? ह्याच्याकडे इतके पैसे येतात कुठून, हा सेलिब्रेटी तर नाही मग हा आहे तरी कोण? सध्या एका याचे उत्तर ऑरीनं दिलंय.
Nov 23, 2023, 01:45 PM ISTकाजोलची लेक Nysa 'या' बिझनेसमॅनला करते डेट?
Nysa Devgn: नीसा देवगणचं नाव सतत वेगवेगळ्या मुलांसोबत जोडण्यात येते. पण तुम्हाला माहितीये का नीसाचं नाव आता एका बिझनेसमॅनशी जोडण्यात येत आहे. त्यानंतर सोशल मीडियावर फक्त एकच चर्चा सुरु झाली आहे.
Jun 15, 2023, 04:47 PM ISTकाजोलच्या लेकीची चर्चा काही थांबेना... सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 'त्या' फोटोमुळे न्यासा ट्रोल!
Nysa Devgan Trolled: न्यासा देवगण ही आपल्या हटके लुकसाठी कायमच चर्चेत असते. यावेळी तिची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. यावेळी तिनं लंडनमध्ये हजेरी लावली होती. परंतु आपल्या बोल्ड आऊटफिटमुळे ती पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे.
Jun 6, 2023, 08:29 PM ISTHappy Birthday Nysa : निसा देवगन झाली वीस वर्षांची, अजय-काजोलने दिल्या खास शुभेच्छा
बॉलिवूड अभिनेता अजय देवगन आणि अभिनेत्री काजोल यांची मुलगी निसा देवगन हिचा आज वाढदिवस. निसाने एकविसव्या वर्षात पदार्पण केलं.
Apr 20, 2023, 09:33 PM ISTAjay Devgn च्या मुलीचे नाव न्यासा नाही तर...
Ajay Devgn's Daughter's Name : अजय देवगण (Ajay Devgn) ची मुलगी नीसा हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिच्या कपड्यांमुळे तर कधी तिच्या व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत असते. आता नीसा तिच्या नावामुळे चर्चेत आली आहे. तिचं नाव नक्की काय आहे हे तिनं सांगितलं आहे.
Apr 14, 2023, 03:35 PM ISTन्यासा देवगनचा बदलेला लूक तुम्ही पाहिलात का? फोटो पाहून ओळखणंही कठिण
जशी चर्चा सिनेस्टारची असते तेवढीच चर्चा सध्या स्टारकिड्सचीही सुरु आहे. सध्या सोशल मीडियावर सगळ्यात जास्त चर्चा कोणाची सुरु असेल तर ती म्हणजे स्टारकिड्स न्यासा देवगनची. न्यासा देवगन काजोल आणि अजय देवगनची लेक आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. तिने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नाही. मात्र तरिही ती चर्चेचा विषय आहे. खरंतर तिच्या ट्रान्सफॉर्मेशनची सध्या खूप चर्चा आहे.
Apr 4, 2023, 10:12 PM ISTVIRAL VIDEO : आई काजोलसोबत Nysa चं पापाराझींसमोर धक्कादायक कृत्य हात झटकत...
Kajol Daughter Nysa Trolled at Nita Mukesh Ambani Cultural Centre : न्यासा देवगणचा तिची आई काजोलसोबतचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तिचं हे वागणं अनेकांना आवडलं नाही तर त्यांनी न्यासाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Apr 2, 2023, 11:17 AM ISTVideo Viral : नक्की काय बोलतेय ही....; अजय-काजोलच्या लेकिचं हिंदी ऐकून नेटकऱ्यांना पडला प्रश्न
Nysa Devgan Video: बॉलिवूड स्टार अजय देवगन आणि अभिनेत्री काजोलची मुलगी न्यासा सध्या चांगलीच चर्चेत आहेत. अनेकदा तिचे व्हिडीओ आणि फोटोज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसतात. त्यातच न्यासा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Feb 22, 2023, 09:08 AM ISTएअरपोर्टवर रडताना दिसली अजय देवगन-काजोलची लेक ? पाहा व्हायरल फोटो...
काजोल आणि अजय देवगन (Ajay Devgn) ची मुलगी न्यासा देवगन (Nysa Devgan).न्यासा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
Jan 3, 2023, 04:51 PM ISTAjay Devgn च्या लेकीचा मित्रांसोबत जबरदस्त डान्स,पार्टीचा VIDEO आला समोर
न्यासा देवगणच्या डान्सचा VIDEO आला समोर, व्हिडिओ पाहिलात का तुम्ही?
Nov 26, 2022, 05:42 PM IST'या ठिकाणाहून' बाहेर आलेल्या अजय आणि काजलची लेक Nysa Devgn नं असं काय केलं? नेटकरी करतायत ट्रोल
न्यासाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Sep 3, 2022, 12:44 PM IST'2 वेळा गर्भपात आणि...', काजोलचा धक्कादायक खुलासा
काजोलनं एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.
Aug 19, 2022, 01:36 PM ISTशिक्षणासाठी परदेशात असणारी काजोलची मुलगी करतेय असं काम... फोटो व्हायरल
परदेशात शिक्षणासाठी असणाऱ्या काजोलच्या मुलगीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल...
May 6, 2022, 09:24 AM IST
Nysa Devgn मित्रांसोबत पार्टी करण्यात दंग; फोटो पाहून बसेल धक्का
काजोल आणि अजय देवगणची मुलगी न्यासा देवगनची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे
Apr 5, 2022, 05:26 PM ISTअजय देवगनच्या लेकीचा हॉट फोटो, चाहते 'क्लीन बोल्ड'
अजयच्या लेकीचे बोल्ड फोटो 'या' खास व्यक्तीने केले शेअर, ज्यामुळे चाहते झाले 'क्लीन बोल्ड'
Mar 27, 2022, 05:33 PM IST