सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावरही निसा चांगलीच सक्रीय असते. 20 वर्षांची निसाचे पार्टीचे फोटो व्हायरल होत असतात. निसाने सिंगापूरमधल्या Glion Institute of Higher Education मध्ये शिक्षण पूर्ण केलं असून आता ती स्वित्झर्लंडमध्ये पुढचं शिक्षण पूर्ण करतेय.

आई-वडिलांच्या जवळ

निसाचं आपल्या आई-वडिलांबरोबरच चांगलं बॉण्डिंग आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये निसा आपली आई काजोलबरोबर सहभागी होते.

अजयने शेअर केला फोटो

वडिल अजय देवगनने आपल्या लेकीच्या वाढदिवसानिमित्ताने दोघांचा एक कोलाज केलेला फोटो शेअर केला आहे. यात त्याने म्हटलंय #FatherofMyPride हॅप्पी बर्थडे बेबी.

काजोल-निसाचं बॉण्डिंग

काजोल आणि निसाचं एक फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. चाहत्यांची त्याला चांगलीच पसंती मिळतेय.

लव यू टू बेबी गर्ल

लव यू टू बेबी गर्ल, तू सदैव सुखी आणि खुश राहा असंही काजोलने या पोस्टमध्ये आपल्या लेकीसाठी लिहिलंय.

काजोलने लेकीसाठी लिहिली पोस्ट

निसासाठी काजोलने एक पोस्ट लिहिली आहे. यात तीने म्हटलंय तू आमचं जग आहेस, तुझी विनोदबुद्धी आणि तुझं प्रेमळ मनावर आम्ही प्रेम करतो.

अजय-काजोलची खास पोस्ट

अजय आणि काजोलने आपल्या लाडक्या लेकीच्या वाढदिवसानिमित्ताने खास शुभेच्छा दिल्या आहेत. निसाचा आम्हाला अभिमान वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं.

निसा देवनगचा वाढदिवस

बॉलिवूड अभिनेता अजय देवगन आणि अभिनेत्री काजोल यांची मुलगी निसा देवगन हिचा आज वाढदिवस. निसाने एकविसव्या वर्षात पदार्पण केलं.

VIEW ALL

Read Next Story