'या ठिकाणाहून' बाहेर आलेल्या अजय आणि काजलची लेक Nysa Devgn नं असं काय केलं? नेटकरी करतायत ट्रोल

न्यासाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Sep 3, 2022, 01:04 PM IST
'या ठिकाणाहून' बाहेर आलेल्या अजय आणि काजलची लेक Nysa Devgn नं असं काय केलं? नेटकरी करतायत ट्रोल title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांची लाडकी लेक न्यासा देवगन चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी तिची लोकप्रियता कमी नाही. न्यासा ही लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. सध्या न्यासा ही शिकत आहे. काही दिवसांपूर्वी न्यासा ही परदेशात सुट्टीचा आनंद घेताना दिसली. आता मुंबईत न्यासा दिसली आहे. दरम्यान, यावेळी न्यासा सोशल मीडियावर ट्रोलिंगचा शिकार झाली आहे. 

आणखी वाचा : जिनिलियाला डोक नाही? पत्नी विषयी असं का म्हणाला रितेश देशमुख, पाहा Video

न्यासाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर इन्स्टंट बॉलिवूडनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत न्यासानं तिच्या मैत्रिणीचा हाथ पकडला आहे आणि ती स्वत: ला सांभाळत गाडीजवळ जाताना दिसत आहे. तेव्हाच काही मुलं न्यासाला बोलतात की 'दीदी काही मदत करा.' त्यावर उत्तर देत न्यासा बोलते 'माझ्याकडेच नाही आहे, नाही तर मी दिलं असतं.'

आणखी वाचा : 16 सप्टेंबर रोजी देशभरात कुठे ही चित्रपट पाहायला गेलात तर होईल फायदा, जाणून घ्या खास कारण

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : गणपतीच्या आगमणासोबत रितेश-जिनिलियाच्या घरी 'या' पाहूण्यानं केली एण्ट्री
न्यासानं हे बोलताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. एक नेटकरी म्हणाला, 'भाई ही तुमच्यापेक्षा गरीब आहे, तुमच्याकडे असेल तर तिला द्या.' आणखी एक नेटकरी म्हणाला,' ही दीदी सगळ्यात जास्त गरीब आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, ' हे सगळे लोक हातात आयफोन 13 प्रो घेऊन आहेत, मग ते फोन कोठून आले हे माहित नाही.' न्यासासोबत खुशीचाही एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

आणखी वाचा : ऐश्वर्या रायच्या जवळच्या व्यक्तीचे निधन, कलाविश्वाला मोठा धक्का

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : रशियन मुलींच्या सौंदर्याचं रहस्य आलं समोर, तरूणी सुंदर केस आणि त्वचेसाठी करतात 'या' पदार्थांचा वापर
खुशी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. खूशी झोया अख्तरच्या 'द आर्चीज' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात शाहरुखची लेक सुहाना खान आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा देखील दिसणार आहे. न्यासाबद्दल सांगायचे झाले तर, ती आधी सिंगापूर आणि नंतर स्वित्झर्लंडमध्ये शिकली आहे.