Numerology : 'या' मूलांकाच्या मुली चुकीचे वागणे कधीच सहन करत नाहीत
अंकशास्त्रात मूलांकला खूप महत्त्व आहे. याच आधारावर व्यक्तीचे नशीब आणि त्या व्यक्तीचे मूल्यांकन केले जाते.
Jan 20, 2025, 04:33 PM ISTNumerology: पतीला धनवान बनवू शकतात तीन तारखांना जन्मलेल्या महिला!
पतीला धनवान बनवू शकतात तीन तारखांना जन्मलेल्या महिला!
Dec 19, 2024, 02:53 PM ISTअभ्यासात 'या' मूलांकाची मुलं असतात प्रचंड हुशार!
अंकशास्त्रात प्रत्येक मूलांक संख्येची एक खासियत असते. 'या' मूलांकाची मुलं अभ्यासात खूपच हुशार असतात.
Dec 8, 2024, 04:06 PM IST2 तारखेला जन्मलेली मुलं का असतात वेगळी? 5 गुणांनी खच्चून भरलेलं असतं आयुष्य
2 तारखेला जन्मलेली मुलं वेगळी असतात, असा एक समज समाजात आहे. या मुलांमध्ये अनेक दिग्गज आणि मान्यवर मंडळींचा सहभाग आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या मुलांमध्ये कोणते 5 गुण असतात ते पाहूया.
Dec 2, 2024, 10:33 PM IST5 मूलांक असणारे लोक 'या' विषयात असतात प्रचंड हुशार
अंकशास्त्रात मूलांक 5 सिंह राशीचे चिन्ह दर्शवते.
Oct 22, 2024, 08:53 PM IST11.11 वाजताच का मागतात Wish? हा अंक स्वप्नात दिसल्यास...
11.11 वाजताच का मागतात Wish? हा अंक स्वप्नात दिसल्यास...
Oct 11, 2024, 01:05 PM ISTNumerology : हा मूलांक असणाऱ्या व्यक्तीवर असतो गणपतीचा आशीर्वाद
अंकशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीचे भविष्य, स्वभाव आणि वागणूक त्याच्या मूलांक संख्याद्वारे ओळखता येते.
Sep 8, 2024, 03:15 PM IST'या' जन्मतारखेची लोक असतात अतिशय हुशार
अंकशास्त्रानुसार एखाद्या तारखेला जन्मलेल्या व्यक्ती या अतिशय हुशार असतात याची माहिती दिली जाते.
Aug 26, 2024, 04:12 PM IST'या' तारखेला जन्मलेल्या मुलींचे लग्न होते उशीरा!
Marriage and Numerology: अंकशास्त्रानुसार, व्यक्तीचा स्वभाव, वागणूक आणि नशीब हे त्यांच्या मूलांकावरून कळू शकते. आज आपण 8 व्या मूलांक क्रमांकाच्या मुलींबद्दल जाणून घेणार आहोत
Jul 30, 2024, 06:33 PM ISTPHOTO: तुमच्या जन्मतारखेत दडले आहे तुमच्या स्वभावाचे रहस्य, जाणून घ्या जन्मतारखेनुसार व्यक्तीचा स्वभाव
Personality Traits: हिंदू धर्मात ज्योतिष शास्त्राप्रमाणेच अंकशास्त्राला देखील जास्त महत्त्व दिलं जातं. असं म्हणतात की, तुम्ही ज्या तारखेला जन्माला येता त्या तारखेतले अंक तुमच्या आयुष्याची जोडलेले असतात. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्र देखील पुराण काळापासून चालत आलं आहे. पुर्वीच्या काळी ऋषिमुनी अंकशास्त्राचा देखील आधार घेत असतं. तुमची जन्मतारीख ही तुमच्या आयुष्यावर मोठा परिणाम करत असते. जाणून घेऊयात अंकाशास्त्रानुसार व्यक्तीचं आयुष्य कसं असतं ?
Jul 9, 2024, 07:12 PM ISTइस्लाममध्ये 786 अंकाला पवित्र का मानलं जातं? या नंबरचा आणि अल्लाहचा काय संबंध?
Numerology: मुस्लिमांमध्ये (Muslim) 786 अंकाला फार शुभ मानलं जातं. घर आणि दुकानाच्या बाहेरही हा नंबर लिहिला जातो. इस्लाममध्ये अल्लाहला (Allah) 786 शी जोडण्यात आलं आहे.
Jun 17, 2024, 02:31 PM IST
'ही' जन्मतारीख असलेल्या लोकांसाठी नातेसंबंध असतात महत्त्वाचे
कोणतंही रिलेशनशिप असो मग त्यात आपल्याला एकमेकांना समजून घ्यावं लागतं. पण तुम्हाला माहितीये का काही लोकं हे नेहमीच त्यांच्या रिलेशनशिपमध्ये तडजोड करताना दिसतात. आता नेहमी तेच का करतात तर त्या मागचं कारण कधी अंकशास्त्र देखील असू शकतं. आज याच विषयी आपण जाणून घेणार आहोत. कोणत्या तारखेला जन्माला आलेले लोकांना रिलेशनशिप कसं जपायचं हे कळतं.
Jun 2, 2024, 05:42 PM ISTश्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या कॉम्बिनेशनवरुन मुलांची नावे, अर्थ अतिशय सात्विक
Baby Names : मुलांकरिता नावं निवडताना अनेकदा पालक प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या नावांचा विचार करतात. पण जर तुम्हाला या दोघांच्या कॉम्बिनेशनमधून युनिक नाव मिळालं तर...
May 24, 2024, 01:26 PM ISTयंदा प्रमोशन, पगारवाढीचे योग आहेत का? अंकशास्त्रातून जाणून घ्या कसे राहील तुमचे वर्ष
Numerology For Appraisal : आजच्या जगात चांगली आणि सुरक्षित नोकरी मिळणं कठीण झालं आहे. त्यात आता प्रमोशन आणि इंक्रीमेंटचे दिवस असल्याने यावर्षी आपलं बँक बॅलेन्स वाढणार का? अशी चिंता प्रत्येक नोकरदाराला पडलीय. अंकशास्त्रात तुमच्या मूलांकानुसार कोणाला प्रमोशन तर कोणाला पगारवाढ होणार याची भविष्यवाणी केलंय. अंकशास्त्रानुसार नोकरीतील यश आणि पदोन्नतीबद्दल तुमच्या कुंडलीतील मंगळ, बुध आणि शनि यांची स्थिती महत्त्वाची असते.
May 18, 2024, 02:07 PM IST'या' तारखेला जन्मलेल्या मुली असतात खूप हुशार!
Numerology : 'या' तारखेला जन्मलेल्या मुली असतात खूप हुशार! . वैदिक ज्योतिषशास्त्रात कुंडलीतील ग्रहांची स्थिती पाहून भाकीत करण्यात येतं. तसंच अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेनुसार स्वभाव सांगितला जातो. एका विशिष्ट मूलांक असलेल्या मुली खूप हुशार असतात असं म्हणतात.
May 17, 2024, 02:18 PM IST