११ सेकंदात ५ जीबी एचडी मूव्ही डाऊनलोड
नोकियाने 4G वर असा स्पीड मिळणार आहे, ज्यात ५ जीबीचा चित्रपट ११ सेकंदात डाऊनलोड होणार आहे. नोकियाचा हा स्पीड भारतातील 4G च्या स्पीडच्या ४०० पट अधिक आहे. नोकियाने हा स्पीड दक्षिण कोरियाची कंपनी एस के टेलिकॉममुळे मिळाली आहे.
Jun 12, 2014, 04:21 PM ISTनोकियाचा सर्वात स्वस्त डुअल सिम फोन
नोकिया मोबाइल्सने एक आणखी स्वस्त डुअल सिम फीचर फोन सादर केला आहे. याची किंमत केवळ 3,199 रुपये आहे. हा नोकिया सर्व स्टोअर्समध्य उपलब्ध आहे. नोकिया 225 असे याचे नाव असून हा फोन 4 वेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने यापूर्वी स्वस्त फोन नोकिया 220 बाजारात आणला होता. त्याची किंमत 2,749 रुपये आहे.
May 19, 2014, 07:37 PM ISTनोकियाचा दोन सिमकार्डवाला ‘ल्युमिया’ भारतात लॉन्च
मायक्रोसॉफ्टचा दोन सिमकार्डधारक स्मार्टफोन ‘ल्युमिया 630’ लवकरच बाजारात उतरण्याच्या तयारीत आहे. मोटो जी, एचटीसी डिझायनर तसंच सॅमसंगचा डुओज यांना टक्कर देणारं हे मायक्रोसॉफ्टचं प्रोडक्ट असेल.
May 13, 2014, 07:34 AM ISTआता नोकिया फोनला म्हटलं जाणार मायक्रोसॉफ्ट मोबाईल
नोकियाचे फोन आता मायक्रोसॉफ्ट मोबाईल नावानं ओळखले जातील. मायक्रोसॉफ्टनं नोकियाच्या मोबाईल फोन डिव्हिजनला विकत घेतलंय. मात्र ही डील या महिन्यात पूर्ण होणार आहे त्यापूर्वीच त्यातली ही बातमी लीक झालीय.
Apr 21, 2014, 06:51 PM ISTखूशखबर! नोकियाचा स्वस्त बेसिक ड्युअल सिम फोन बाजारात
बाजारात नुकताच लाँच झालेल्या नोकियाच्या अँड्रॉईड फोनला चांगलाच प्रतिसाद मिळतोय. असं असतानाच फिनिश कंपनीनं नोकियाचा स्वस्तातला डयुयल सिमचा बेसिक फोन `नोकिया २२०` लॉन्च केलाय. `नोकिया २२०` ज्यांना टचफोन आवडत नाही किंवा वापरताना अडचण येते अशा खास ग्राहकांच्या पसंतीस पडणार आहे.
Mar 24, 2014, 04:09 PM IST`नोकिया X` अँड्रॉईड फोन, पाच महत्त्वाची फिचर्स!
सध्या अँड्रॉईड फोनची स्पर्धा बाजारात वाढतेय. यास्पर्धत उतरण्यासाठी नोकियासुद्धा मागे नाही. लवकरच फिनिश कंपनीचा `नोकिया X` बाजारात येतोय. भारतात नोकियाचा अँड्रॉईड फोन `नोकिया एक्स` लॉन्च होतोय.
Mar 23, 2014, 04:06 PM ISTनोकिया एंड्रॉयड भारतात लॉन्च, किंमत साडे ८ हजार
मोबाईल कंपनी नोकियाने भारतीय बाजारात आपला पहिला एंड्रॉयड फोन लॉन्च केला आहे. या फोनची किंमत दहा हजारांपेक्षा कमी आहे.
Mar 10, 2014, 03:31 PM ISTनोकियाचा `स्वस्त` `मस्त` स्मार्टफोन
फिनलॅण्डची कंपनी नोकिया सर्वात स्वस्त स्मार्टफोन `आशा २३०` लवकरच बाजारात लाँच करणार आहे. आशा ५०१ सारख्या दिसणाऱ्या `आशा २३०` मध्ये ड्युअल सिमची व्यवस्था केली आहे.
Mar 7, 2014, 05:25 PM ISTनोकियाच्या नव्या एंड्राईड फोनचं नाव लीक
सध्या फिनलँडच्या मालकीच्या असलेली नोकिया कंपनी लवकरच आपला एंड्राईड फोन बाजारात आणणार आहे. या फोनची सर्वांना उत्सुकता लागून आहे.
Feb 19, 2014, 01:28 PM ISTनोकिया लुमिया 520 Vs नोकिया लुमिया 525: <b><font color=red>तुलना</font></b>
विंडोज फोनच्या यशानंतर अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला नोकियाचा लुमिया 525 आणि 1320 फाबलेट बाजारात आला असून त्याची अनुक्रमे किंमत १०३९९ आणि २३९९९ आहे.
Jan 8, 2014, 05:11 PM ISTनोकियाचा फॅबलेट ‘ल्युमिया १३२०’ भारतात दाखल!
तीन महिने वाट पाहिल्यानंतर नोकियाचा ल्युमिया सीरिजमधला ‘ल्युमिया १३२०’ फॅबलेट लॉन्च होतोय. हा फॅबलेट ‘विंडोज ८’ ऑपरेटींग सिस्टिमवर चालतो.
Jan 8, 2014, 01:15 PM IST‘ल्युमिया १०२०’ची किंमत तब्बल १० हजारांनी घसरली!
काही दिवसांपूर्वी स्मार्टफोन बाजारात दाखल झालेल्या ‘नोकिया ल्युमिया १०२०’ या स्मार्टफोनची किंमत तब्बल १० हजार रुपयांनी कमी करण्यात आलीय.
Dec 26, 2013, 04:06 PM ISTमायक्रोमॅक्स काढणार महागडे हॅण्डसेट
अवघ्या दोन वर्षांपूर्वी मोबाइल हॅण्डसेट बाजारपेठेत आलेल्या मायक्रोमॅक्स कंपनीने स्मार्टफोन बाजारात दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर आता ही कंपनी महागडे स्मार्टफोन आणि विदेशी बाजारपेठेत विस्तार करू इच्छित आहे.
Dec 14, 2013, 07:47 PM IST४१ मेगापिक्सलचा कॅमेऱ्यासहीत `ल्युमिया १०२०`
मोबाईल कंपनी नोकियानं आपला बहुचर्चित कॅमेरा फोन ल्यूमिया १०२० गुरुवारी भारतात लॉन्च केलाय. ११ ऑक्टोबरपासून भारतातल्या बाजारात हा फोन उपलब्ध होऊ शकेल. या फोनचं वैशिष्ट्यं म्हणजे ‘४१ मेगापिक्सल’चा कॅमेरा…
Sep 27, 2013, 04:17 PM ISTनोकियानंतर आता ब्लॅकबेरी कंपनीची विक्री
काही दिवसांपूर्वीच मायक्रोसॉफ्टने नोकिया सारखी मोबाईल कंपनी विकत घेतल्यानंतर आता तशीच काहीशी वेळ ब्लॅकबेरीवर आल्याचं समजतंय. फेअरफॅक्स नावाच्या कॅनडाच्या कंपनीनं ब्लॅकबेरी विकत घेण्याची तयारी सुरु केली आहे.
Sep 25, 2013, 11:35 AM IST