CSK vs KKR : ईडन गार्डन्सवर चेन्नईच 'अजिंक्य'; कोलकात्याचा 49 रन्सने पराभव
या सामन्यामध्ये कोलकात्याचा त्यांच्याच घरात पराभव झाला आहे. चेन्नईने दिलेल्या 235 रन्सच्या टारगेटचा सामना करताना कोलकात्याला नाकीनऊ आले. या विजयासह चेन्नईची टीम पॉईंट्स टेबलवर टॉपवर पोहोचलीये.
Apr 23, 2023, 11:32 PM ISTKKR vs DC: 'होय, मी चुकलो...' अन् कॅप्टन राणाने खुलेआम जबाबदारी स्विकारली!
IPL 2023 KKR vs DC : मला वाटतं की, या कठीण खेळपट्टीवर आम्ही अजून 15 ते 20 धावा केल्या पाहिजे होत्या. होय आम्ही चुकलो, याची जबाबदारी मी घेतो, मला तिथं उभं राहायला हवं होतं, असं म्हणत नितीश राणा (Nitish Rana) निराश झाल्याचं दिसून आलं.
Apr 21, 2023, 01:15 AM ISTMI vs KKR: Live सामन्यात राडा; Nitish Rana आणि Hrithik Shokeen भिडले, पाहा Video
MI vs KKR IPL 2023: केकेआरचा (KKR) कर्णधार षटकाच्या पहिल्या चेंडूवर लाँग ऑनवर कॅच आऊट झाला आणि डग आऊटकडे परतत असताना दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना खुन्नस दिली. त्यावेळी नितीश राणा (Nitish Rana) याला संताप अनावर झाला आणि राणा थेट हृतिकला (Hrithik Shokeen) भिडताना दिसला.
Apr 16, 2023, 05:10 PM ISTRinku Singh 5 Sixes: रिंकू सिंहने ज्या बॅटने 5 बॉलमध्ये 5 Six मारले ती होती फारच खास; समोर आली रंजक माहिती
Rinku Singhs Bat Story With Which He Hit 5 Sixes: शेवटच्या ओव्हरमध्ये केकेआरच्या संघाला विजयासाठी 29 धावांची आवश्यकता असताना शेवटच्या 5 चेंडूंवर रिंकू सिंहने 5 सिक्स मारले.
Apr 10, 2023, 06:27 PM ISTVIDEO : 6,6,6,6,6... Rinku Singh ठरला KKR च्या विजयाचा हिरो; पाहा शेवटच्या ओव्हरचा थरार!
Last Triller Over Of GT vs KKR: अखेरच्या बॉलपर्यंत रंगलेल्या कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यातील रोमांचक सामन्यात केकेआरने गुजरातचा 3 गडी राखून पराभव केला आहे. रिंकू सिंगने (Rinku Singh) शेवटच्या षटकात (Last Thriller Over) पाच षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला.
Apr 9, 2023, 08:26 PM ISTKKR vs RCB: नक्की टॉस कोण जिंकलं? रेफरीच्या निर्णयामुळे संतापला Nitish Rana!
सामना सुरु होण्यापूर्वी मैदानावर एक गडबड झालेली दिसून आली. सामना सुरु होण्यापूर्वी टॉसच्या वेळी ही गडबड झाली. यामुळे कोलकाता नाईड रायडर्सचा कर्णधार नितीश राणा (Nitish Rana) चांगलाच संतापला होता. याचा व्हिडीओ मात्र आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Apr 6, 2023, 08:20 PM ISTIPL 2023: KKR कडून अचानक नव्या कॅप्टनची घोषणा; 'या' खेळाडूवर सोपवली जबाबदारी!
New Captain Of KKR Announce: डॅशिंग फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दुखापतीमुळे आयपीएलमधून (IPL 2023) बाहेर पडलाय. तो केकेआर (kolkata knight riders) संघाचा कर्णधार आहे. आता तो दुखापतीमुळे खेळत नसल्याने त्याच्या अनुपस्थितीत कोलकाता नाईट रायडर्सने नव्या कर्णधाराची (Nitish Rana) घोषणा केली आहे.
Mar 27, 2023, 06:22 PM ISTArjun Tendulkar Century : अर्जुन तेंडुलकरचा रणजी पदार्पणात मोठा धमाका, सचिनसारखा पराक्रम पुन्हा केला
Arjun Tendulkar :अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीच्या पदार्पणातच शानदार शतक झळकावले आहे. गोव्याकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने राजस्थानविरुद्ध ही अप्रतिम खेळी केली. यासह त्याने वडील सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
Dec 14, 2022, 03:04 PM ISTकर्णधारपदाचा निर्णय झालाच! अनपेक्षित खेळाडूकडे सोपवण्यात आली कर्णधारपदाची धुरा...
मुख्य म्हणजे, टीम मॅनेजमेंटने सिनियर खेळाडूंकडे दुर्लक्ष करून या तरूण खेळाडूला कर्णधारपदाची धुरा दिल्याने, अनेकजण या निर्णयाने हैराण आहेत.
Dec 11, 2022, 04:21 PM IST''नवे आहेत पण छावे आहेत'', पहिल्याच आयपीएलमध्ये प्लेऑफचं मिळवलं तिकीट
IPL मध्ये यंदा दोन नव्या टीमनी उडवली दाणादाण, ट्रॉफीही मिळवण्याच्या तयारीत?
May 19, 2022, 12:02 PM ISTजो मै बोलता हूँ...बॅटिंगला उतरण्याआधी रिंकूने हातावर लिहिलेली खास गोष्ट...पाहा VIDEO
5 वर्षांची मेहनत यशस्वी.... रिंकूच्या हातावरील 'त्या' 3 शब्दांमागची कहाणी काय? पाहा नितीश-रिंकूचा खास व्हिडीओ
May 4, 2022, 01:39 PM ISTनो बॉलवरून पुन्हा वाद; मॅचमध्ये पंतकडून हायव्होल्टेज ड्राम, पाहा व्हिडीओ
ऋषभ पंतचा पुन्हा चिडीचा डाव! नो बॉलवरून मॅचमध्ये पुन्हा ड्रामा, पंतवर कारवाई होणार?
Apr 29, 2022, 01:37 PM IST'या' खेळाडूमुळे KKR चा तिसरा पराभव? कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणाला पाहा
KKR चा तिसरा पराभव कोणामुळे? कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितलं मोठं कारण
Apr 16, 2022, 09:25 AM ISTIPL 2022 | मुंबई इंडियन्सच्या स्टार गोलंदाजाविरोधात बीसीसीआयची मोठी कारवाई
मुंबईला मोठा झटका बसला आहे. टीमचा प्रमुख गोलंदाज अडचणीत सापडला आहे.
Apr 7, 2022, 10:44 PM ISTलखनऊच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार के एल राहुल म्हणतो....
पहिल्याच विजयाने केएल राहुल भारावला, या खेळाडूचं तोंड भरून कौतुक
Apr 1, 2022, 03:05 PM IST