Video: आयपीएलचे दोन दमदार खेळाडू मैदानात भिडले, उपांत्यपूर्व सामन्यात प्रचंड गोंधळ
Sayed Mushtaq Ali Trophy: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळाडू आपली ताकद दाखवताना दिसले. बुधवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यादरम्यान आयपीएलचे दोन दमदार खेळाडू एकमेकांशी भिडल्याने प्रचंड गोंधळ उडाला.
Dec 12, 2024, 06:51 AM ISTIPL लिलावात नवऱ्याला खरेदी न केल्याने संतापली पत्नी, शाहरुखच्या टीमवर काढला राग!
२४ आणि २५ नोव्हेंबर हे दोन दिवस आयपीएल मेगा लिलाव 2025 जेद्दाह, सौदी अरेबिया इथे झाला.
Nov 27, 2024, 07:32 AM ISTगोविंदाच्या जावयावर IPL Auction मध्ये लागली 'इतक्या' कोटींची बोली
इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे मेगा ऑक्शन सुरु आहे.
Nov 25, 2024, 05:10 PM ISTIPL ऑक्शनमध्ये गोविंदाचा जावई होणार मालामाल, कसा आहे त्याचा रेकॉर्ड?
नितीश राणा हा नात्याने बॉलिवूड अभिनेता गोविंदाचा जावई लागतो. नितीशची पत्नी सांची ही गोविंदाची भाची आहे.
Nov 11, 2024, 03:51 PM ISTअप्सरा जणू! KKR च्या नितीश राणाची पत्नी खूपच सुंदर, पाहा फोटो
Nitish Ranas wife Saachi marwah:नितीश राणा IPL च्या कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार खेळाडू आहे. नितीशची पत्नी साची मारवाह सुंदरेत अभिनेत्रीला मागे टाकते. नितीश आणि सांची यांची जोडी खूपच सुंदर दिसते. सांची मारवाह व्यवसायाने इंटेरियर डिझायनर आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये दोघांनी लग्न केलंय.
Mar 24, 2024, 02:46 PM ISTIPL 2024 सिगारेट पिताना कॅमेऱ्यात कैद झाला शाहरुख खान! VIRAL VIDEO मुळे एकच चर्चा
IPL 2024 Shah Rukh Khan Somking : शाहरुख खानचा ईडन गार्डन्समधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याची चर्चा सुरु झाली आहे.
Mar 24, 2024, 12:16 PM ISTIPL 2024 ऑक्शनपूर्वी KKR चा तडकाफडकी निर्णय, नितीश राणाला डच्चू देत 'या' खेळाडूला केलं कॅप्टन!
KKR Captain in IPL 2024: आगामी आयपीएल लिलावापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने मोठी निर्णय घेतला असून नितीश राणाला (nitish rana) याला कर्णधारपदावरून हटवलं आहे. तर श्रेयस अय्यर (Shreyas lyer) त्याठिकाणी वर्णी लागली आहे.
Dec 14, 2023, 03:12 PM IST14 Ball 64 Runs! भारतीय संघात World Cup साठी संधी न मिळाल्याचा राग त्याने गोलंदाजांवर काढला राग
World Cup 2023 64 Runs In 14 Balls: त्याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यामधून आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याने आयपीएलमध्येही एका संघाचं नेतृत्व केलं आहे.
Sep 8, 2023, 01:00 PM ISTRinku Singh : हा तर पुढचा मुरली विजय...; रिंकूचा नितीश राणाच्या पत्नीसोबतचा 'तो' फोटो व्हायरल
Rinku Singh : केकेआरने गाशा गुंडाळल्यानंतर रिंकूने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एका महिलेसोबत फोटो पोस्ट केला आहे. रिंकूचा ( Rinku Singh ) एक फोटो प्रचंड व्हायरल होताना दिसतोय.
May 22, 2023, 06:29 PM ISTIPL 2023 : युवराज सिंहचा 'तो' रेकॉर्ड आजही अबाधित, 'हे' पाच युवा भारतीय खेळाडू करु शकतात ब्रेक
IPL 2023 : राजस्थान रॉयल्सचा सलामीचा फलंदाज यशस्वी जयस्वालने आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक (Fastest Fifty) नोंदवलं. पण टी20 क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक नोंदवण्याचा विक्रम आजही अबाधित आहे. भारताचा आक्रमक फलंदाज युवराज सिंगच्या (Yuvraj Singh) नावावर हा विक्रम आहे. पण भारताच्या पाच युवा खेळाडूंमध्ये हा विक्रम मोडण्याची ताकद आहे.
May 12, 2023, 10:34 PM ISTपंजाबला नमवून नितीश राणाची आईला झप्पी; फोटो पाहून चाहतेही भावूक
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणाचा त्याच्या आईसोबतचे फोटो व्हायरल झालेत
May 9, 2023, 10:29 PM ISTKKR vs PBKS: लाईव्ह सामन्यात नीतीश राणाचा बेशिस्तपणा कॅमेरात कैद; थेट अंपायरशीच भांडला
KKR vs PBKS Highlights: पंजाब किंग्स (Punjab Kings) विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्या सामन्यात नीतीशचा रूद्र अवतार पहायला मिळाला. यावेळी फलंदाजी करत असताना नीतीशचा अंपायरसोबत वा
May 9, 2023, 06:12 PM ISTनितीश राणाच्या पत्नीचा अज्ञातांकडून पाठलाग; पोलिसांनी दिलेला सल्ला पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल
Viral Video : प्रसिद्ध क्रिकेटपटू नितीश राणा याची पत्नी मारवाहला घराबाहेर पडण्यास भीती वाटते आहे. कारण दोन अज्ञात तरुणाने तिच्या गाडीचा पाठलाग केल्याचा समोर आलं आहे.
May 6, 2023, 10:37 AM ISTKKR vs GT : ऐकू येत नाही का...; भर मैदानात शुभमन गिल आणि नितिश राणा भिडले!
शुभमन गिलने गेल्या 7 सामन्यामध्ये 3 अर्धशतकं झळकावली आहेत. कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध झालेल्या सामन्यात शुभमन गिलच अर्धशतक चुकलं. दरम्यान याचवेळी केकेआरचा कर्णधार नितीश राणासोबत गिलने मैदानातच राडा झाला.
Apr 30, 2023, 03:54 PM ISTIPL 2023 : रिंकू सिंहच्या 5 षटकारांचा बदला घेणार? गुजरातसमोर आज पुन्हा कोलकाताचं आव्हान
आयपीएलमध्ये आज डबल हेडर सामना खेळवला जात आहे. यात पहिला सामना आहे तो गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सदरम्यान. दोन्ही संघ यंदाच्या आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा आमनेसामने येतायत.
Apr 29, 2023, 02:52 PM IST