niti taylor

अवघ्या चार वर्षांच्या संसारानंतर 'ही' अभिनेत्री घेतेय घटस्फोट; नात्यात नेमकं कुठं बिनसलं?

Kaisi Yeh Yaariaan Fame Actress Divorce News : छोट्या पडद्यावरील ही लोकप्रिय अभिनेत्री लग्नाच्या चार वर्षात घेणार घटस्फोट?

May 31, 2024, 02:01 PM IST

'मृत्यूच्या दारातून मी परतले...', मोठ्या धक्क्यातून सावरेल्या Niti Taylor कडून हादरवणारा खुलासा

Niti Taylor : नीति टेलरचे लाखो चाहते आहेत. तिला 'कैसी ये यारियां' या मालिकेसाठी लोक ओळखतात. तर या मालिकेत नीति ही अभिनेता पार्थ समथानसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. त्यांची जोडी आजही पुन्हा एकदा पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. दरम्यान, नीतिनं तिचा हे धक्कादायक अनुभव एका मुलाखतीत सांगितला आहे. 

Apr 28, 2023, 05:43 PM IST

Rubina Dilaik झाली oops moment ची शिकार? डान्स करता करता...पाहा Video

आता लवकरच हा शो फिनालेमध्ये (Finale) अंटर करत आहे. त्यामुळे आता लवकरच आपल्याला या शोचा महाविजेता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये अनेक टेलिव्हिजन सेलिब्रेटी आहेत. सध्या या शोमध्ये एक लोकप्रिय अभिनेत्री आहे आणि ती म्हणजे रूबीना दिलैक (Rubina Dilaik). 

Nov 20, 2022, 08:25 PM IST

'आम्ही ठरवलंय...', म्हणत अभिनेत्रीकडून नात्याची जाहीर कबुली

 सध्या बॉलिवूडमध्ये सर्वत्र लग्नाचा माहोल आहे.

Aug 13, 2019, 12:17 PM IST