nita ambani

Mukesh Ambani Deal: तिथे अदानी तोट्यात, इथे अंबानींच्या गुंतवणूकदारांना छप्परफाड फायदा; पाहा अशी काय डील झाली

Mukesh Ambani Deal : रिलायन्स रिटेलसोबतच्या कराराची घोषणा झाल्यापासून चॉकलेट कंपनीच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. आज या शेअर्सनी उच्चांक गाठला असून एकूणच चॉकलेट कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदी दिसून येत आहे.   

Feb 3, 2023, 04:15 PM IST

Isha Ambani Twins First Pic : जगासाठी Businessman नातवंडांसाठी मात्र आजोबा; लेकीच्या जुळ्या मुलांसोबत Mukesh Ambani यांचा गोड फोटो व्हायरल

Isha Ambani Baby : आशिया आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची लेक ईशा अंबानीला जुळी मुलं झाली. त्यानंतर घरात आनंदाचं वातावरण आहे. या छोट्या राजकुमारी आणि राजकुमाराचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Feb 3, 2023, 11:28 AM IST

तेच कपडे पुन्हा वापरले? Radhika Merchant च्या साधेपणानं जिंकली मनं; पाहून म्हणाल अंबानींची होणारी सून लाखात एक

Radhika Merchant Anant Ambani : अंबानी कुटुंबात येत्या काही दिवसांतच सनई- चौघडे वाजणार आहेत. ज्यासाठी सध्या राधिका आणि अनंतची कुटुंब तयारीला लागली आहेत. 

 

Feb 2, 2023, 01:37 PM IST

Nita Ambani Makeup Artist : नीता अंबानी आणि बॉलिवूड अभिनेत्रींचा पर्सनल मेकअप आर्टिस्ट आहे तरी कोण?

Nita Ambani Makeup Artist :  आशियातील आणि भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी या कायम चर्चेत असतात. त्यांचा लाइफस्टाइलमुळे त्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. नुकत्याच पार पडलेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या साखरपुड्यात सासू नीता अंबानी सूनेपेक्षाही जास्त सुंदर दिसतं होत्या. 

Feb 2, 2023, 11:09 AM IST

IPL पूर्वी नीता अंबानी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; Jhulan Goswami कडे सोपवणार मुंबई इंडियन्सची महत्त्वाची जबाबदारी

अशातच भारतीय महिला क्रिकेट पूर्व खेळाडू मिताली राज आणि झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) या दोघींना मोठी जबाबदारी मिळणार आहे. 

Feb 1, 2023, 07:35 PM IST

Nita Ambani Winter Look: नीता अंबानी यांच्या स्वेटरची किंमत ऐकून थंडीतही येईल घाम, जाणून घ्या कोणत्या कंपनीचा आहे

Nita Ambani Winter Look: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी आणि रिलायन्स इंडस्ट्रीच्या संचालक नीता अंबानी आपल्या फॅशनेबल लूकमुळेही नेहमीच चर्चेत असतात.

Feb 1, 2023, 10:41 AM IST

Anant Ambani Engagement: अनंत अंबानी यांच्या शेरवानीवरील 'कार्टियर पँथर ब्रोच'ची किंमत ऐकाल तर थक्क व्हाल...

Anant Ambani Engagment : अंबानींच्या धाकट्या लेकाच्या साखरपुड्यात सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या, अनंत अंबानी याच्या शेरवानीवर, त्याला कारणही तसंच होतं, त्याच्या शेरवानीवर करोडो किमतीचा एक ब्रोच लावला होता

Jan 30, 2023, 06:15 PM IST

Anant Ambani Radhika Merchant Engagement : Cuteness Overload... राधिका मर्चंटचे बालपणीचे फोटो पाहून हेच म्हणाल

Anant Ambani Radhika Merchant Engagement : काही दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा सोहळा पार पडला. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. 

 

Jan 23, 2023, 09:57 AM IST

Anant Ambani Engagement: राधिका मर्चंटच्या आईनं वेधलं सगळ्यांचं लक्ष... सासूबाईंपेक्षा सुंदर आईचे सौंदर्य

Radhika Merchant Mother: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नाची. त्यामुळे त्यांच्या साखरपुड्याला अंबानी कुटुंबियांसह बॉलिवूड तसेच उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज लोकांनी हजेरी लावली होती. 

Jan 20, 2023, 09:12 PM IST

Nita Ambani नींची धाकटी बहीण सर्वसामान्याप्रमाणे जगते आयुष्य; SRK, सचिन तेंडुलकरशी आहे खास कनेक्शन

मुकेश अंबानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. नीता अंबानी त्यांच्या फॅशन स्टेटमेंटसाठी ओळखल्या जातात. असं असतानाच दुसरीकडे त्यांची बहीण मात्र फारस सर्वसमान्यांप्रमाणे आयुष्य जगते.

Jan 14, 2023, 03:51 PM IST

Ambani Family : अंबानी कुटुंबातील मोठं गुपित समोर, धीरुभाईचं हे रुप एकदा पाहाच

Ambani Family Details : धीरुभाई अंबानी यांच्या कुटुंबाचे संस्कार आज अनेकांसाठी आदर्श आहेत. पाहा याच अंबानी कुटुंबातील हे गोड गुपित 

Jan 14, 2023, 11:29 AM IST

कोकिला बेनसोबत Nita Ambani- Tina Ambani यांनी केली खास पूजा

Trending News : आशियातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक अंबानी कुटुंब कायम चर्चेत असतं. सध्या मुकेश अंबानी यांच्या धाकट्या मुलाचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. या सोहळ्याचे अनेक गोष्टी समोर येतं आहे. 

 

Jan 6, 2023, 07:06 AM IST

Anant Ambani Radhika Merchant Engagment : अनंत-राधिकाच्या साखरपुड्याचे Unseen Photos Viral; कुटुंबाचा आणखी एक आदर्श जगासमोर...

काही दिवसांपूर्वीच देशातील धनाढ्य व्यक्तींपैकी एक असणाऱ्या (Mukesh Ambani) मुकेश अंबांनी यांच्या धाकट्या मुलाचा साखरपुडा पार पडला. अतिशय छोटेखानी आणि तितक्याच लक्षवेधी अशा रुपात हा सोहळा पार पडला. (Anant Ambani) अनंत अंबानी आणि (Rashika Merchant) राधिका मर्चंट यांच्या नात्याला एक नवं वळण मिळालं आणि तो त्या क्षणी अंबानी कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नाही.

Jan 5, 2023, 12:50 PM IST

Nita Ambani : यांची बातच न्यारी! नातवंडांना आणायला गेलेल्या नीता अंबानींनी स्वत:वर किती खर्च केला माहितीये ?

Nita Ambani Airport Look : भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अग्रस्थानी असणाऱ्या मुकेश अंबानी (Mukesh ambani) यांच्या कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे त्यांची नातवंड. 

Dec 27, 2022, 12:11 PM IST

Trending Video : जुळ्या नातवंडांच्या स्वागत सोहळ्यात चर्चा Nita Ambani यांची

Nita Ambani : आशियातील श्रीमंत यादीत ज्यांची गणना होते आणि मुंबईतील प्रसिद्ध मुकेश अंबानी यांच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्यांची लाडाची लेक इशा अंबानी तिच्या जुळ्या मुलांसोबत मायदेशी परतली. या स्वागत समारंभात मात्र चर्चा झाली ती नीता अंबानी यांची...

 

Dec 25, 2022, 11:14 AM IST