मुकेश अंबानी नाही तर, 'या' व्यक्तीकडे आहे देशातील सर्वात महागडी कार
देशभरात अंबानी कुटुंब आपल्या संपत्तीसाठी ओळखले जाते. अंबानी कुटुंबाच्या लक्झरी कार आणि डायमंड कलेक्शनबद्दल सर्वांनाच माहिती आहे. अंबानी कुटुंबाकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. ज्यांची नावे तुम्ही कधीही ऐकली नसतील. मात्र, तुम्हाला तुम्हाला माहिती आहे का की देशातील सर्वात महागडी कार कोणाकडे आहे. त्या कारचे नाव काय आहे? चला तर मग जाणून घेऊया.
Jul 13, 2024, 04:14 PM ISTकोटींच्या लग्नात राधिकाने घातले बहिणीचे जुने दागिने
12 जुलै रोजी अनंत-राधिका विवाहबंधनात अडकले आहेत. सोशल मीडियावर राधिकाचा वेडिंग लूक व्हायरल होतोय.
Jul 13, 2024, 12:27 PM ISTAnant-Radhika Wedding Video: अख्खं बॉलिवूड थिरकलं! SRK-सलमानचा ड्युएट डान्स, रजनीकांतही नाचले तर जॉन सिनाचा भांगडा
Bollywood Celebrities in Anant-Radhika Wedding Video : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या लाडक्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्याला अख्ख बॉलिवूड अवतरलं होतं. अनंतच्या वरातीमध्ये प्रियांका चोप्रा असो, रणवीर सिंह असो प्रत्येक सेलिब्रिटी इथे थिरकताना दिसला. एवढंच नाही तर रजनीकांत, अनिल कपूर, बोनी कपूरही सोहळ्यात नाचताना दिसले.
Jul 13, 2024, 08:41 AM IST
अनंत-राधिकाच्या लग्नात 'तारे जमीन पर' पाहा Photo
Anant-Radhika Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट सा जन्मांसाठी लग्नबंधनात अडकलेत. मुंबईच्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये शाही विवाह सोहळा पार पडला. बॉलिवूड, हॉलिवूड, क्रीडा, व्यापार अशा देश-विदेशातील सर्व क्षेत्रातील दिग्गज या सोहळ्याला उपस्थित होते.
Jul 12, 2024, 07:18 PM ISTपूजेसाठी लाल साडीच का परिधान करतात नीता अंबानी? कारण...
मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी नेहमी स्टाईल आणि फॅशनमुळे चर्चेत असतात.
Jul 12, 2024, 12:54 PM ISTPHOTO: अनन्या, सारा की जान्हवी, अनंत-राधिकाच्या हळदीमध्ये कोणी वेधलं लक्ष
Anant Ambani Radhika Merchant Wedding: अंबानी कुटुंबाकडून मुंबईतील अँटिलियामध्ये अनंत- राधिका यांच्या हळदी समारंभाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला अनेक अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. मात्र, या हळदीमध्ये सर्वात सुंदर कोण दिसलं हे आपण जाणून घेणार आहोत.
Jul 11, 2024, 03:59 PM ISTअनंत- राधिकाच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना कोट्यवधींचे रिटर्न गिफ्ट
Anant Ambani Radhika merchant wedding : रिटर्न गिफ्टच इतके महागडे....मग हे पाहुणे आहेरात किती किमतीच्या भेटवस्तू देणार? पाहा Inside Story. अंबानी पुत्र, अर्थात आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून नावारुपास आलेल्या मुकेश अंबानी यांच्या सर्वात धाकट्या मुलाचा अर्था अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा विवाहसोहळा काही क्षणांत पार पडणार आहे.
Jul 11, 2024, 12:16 PM IST'जणू अप्सरा ही खास', राधिकाच्या फुलांच्या दुपट्ट्याची सर्वत्र चर्चा
Anant Ambani Radhika Merchant Wedding: 'जणू अप्सरा ही खास', राधिकाच्या फुलांच्या दुपट्ट्याची सर्वत्र चर्चा. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला अवघे 2 दिवस उरले आहेत.
Jul 9, 2024, 07:25 PM ISTसंघर्ष धीरुभाई अंबानींनाही चुकला नाही; अवघ्या 500 रुपयांच्या बळावर कसं उभारलं 6600000000000 कोटींचं साम्राज्य?
Dhirubhai Ambani Death Anniversary: भारतीय उद्योग जगतामध्ये काही नावं मोठ्या आदरानं घेतली जातात. याच नावांमध्ये अग्रस्थानी होणारा उल्लेख म्हणजे धीरुभाई अंबानी यांचा.
Jul 6, 2024, 08:50 AM IST
PHOTO : अंबानी कुटुंबानं लावून दिलं 50 मुलींचं लग्न; सामूहिक विवाह सोहळ्यानंतर आता मुलगा अनंतच्या लग्नाची तयारी सुरु
Ambani Family Samuhik Vivah: नुकत्याच झालेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगची चर्चा देशभर झाली आहे. जामनगर मधील प्री-वेडिंग, त्यानंतर परदेशात क्रूजमध्ये झालेला प्री-वेडिंगनं देखील सगळ्यांचे लक्ष वेधले. अंबानी कुटुंब केवळ श्रीमंत म्हणून नाही तर त्यांच्या दानधर्मासाठी तसेच समाज उपयोगी कामासाठी सुद्धा चर्चित असतात.
Jul 3, 2024, 01:59 PM ISTआहेरच्या साड्या घेताना दिसल्या नीता अंबानी! Viral Photo मध्ये दिसणाऱ्या साडीची किंमत माहिती आहे का?
गडगंज श्रीमंत मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा विवाह सोहळा 12 जुलै रोजी पार पडणार आहे. या सोहळ्याच्या आहेरासाठी साड्यांची खरेदी करताना दिसल्या नीता अंबानी.
Jun 27, 2024, 06:31 PM ISTना शाहरुख, ना सलमान... 'या' अभिनेत्याला अनंत अंबानीच्या लग्नाची पहिली पत्रिका
Anant Radhika Wedding : उद्योगपती मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी (Anant Aambani) आणि राधिका मर्चंटचा (Radhika Merchant) येत्या 12 जुलैला शाही विवाहसोहळा संपन्न होणार आहे. अनंत-राधिकाच्या लग्नाची पहिली पत्रिका बॉलिवूडमध्ये दिग्गज अभिनेत्याला देण्यात आली आहे.
Jun 25, 2024, 09:51 PM ISTराधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग गाऊनवर काय लिहिलं होतं?
Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding: राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग गाऊनवर काय लिहिलं होतं? उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी येत्या 12 जुलैला राधिका मर्चंटसोबत लग्नाची गाठ बांधणार आहे. तर दुसरं प्री-वेडिंग फंक्शन इटलीमध्ये पार पडलं. त्यावेळी राधिका मर्चंटने घातलेल्या ड्रेसची जोरदार चर्चा आहे.
Jun 16, 2024, 08:03 PM ISTNita Ambani यांनी तिन्ही मुलांना शिकवल्या आहेत 'या' 5 गोष्टी; तुमच्या मुलांनाही द्या ही शिकवण
Nita Ambani Parenting Tips : नीता अंबानी यांनी पालकांना दिले मोलाचे सल्ले, मुलांचं संगोपन करताना काय कराल?
Jun 14, 2024, 06:40 PM IST
शुभमंगल सावधान! अनंत अंबानी-राधिका मर्चंट 'या' दिवशी अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका आली समोर
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचा सोहळा सलग तीन दिवस असणार आहे. अनंतच्या लग्नाची पत्रिका लाल रंगाची असून त्यावर कुटुंबातील सर्व सदस्यांची नावं लिहिण्यात आली आहेत.
May 30, 2024, 03:43 PM IST