nita ambani

राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग गाऊनवर काय लिहिलं होतं?

Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding: राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग गाऊनवर काय लिहिलं होतं? उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी येत्या 12 जुलैला राधिका मर्चंटसोबत लग्नाची गाठ बांधणार आहे. तर दुसरं प्री-वेडिंग फंक्शन इटलीमध्ये पार पडलं. त्यावेळी राधिका मर्चंटने घातलेल्या ड्रेसची जोरदार चर्चा आहे.

Jun 16, 2024, 08:03 PM IST

Nita Ambani यांनी तिन्ही मुलांना शिकवल्या आहेत 'या' 5 गोष्टी; तुमच्या मुलांनाही द्या ही शिकवण

Nita Ambani Parenting Tips : नीता अंबानी यांनी पालकांना दिले मोलाचे सल्ले, मुलांचं संगोपन करताना काय कराल?

 

Jun 14, 2024, 06:40 PM IST

शुभमंगल सावधान! अनंत अंबानी-राधिका मर्चंट 'या' दिवशी अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका आली समोर

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचा सोहळा सलग तीन दिवस असणार आहे. अनंतच्या लग्नाची पत्रिका लाल रंगाची असून त्यावर कुटुंबातील सर्व सदस्यांची नावं लिहिण्यात आली आहेत.

May 30, 2024, 03:43 PM IST

अंबानी फॅमिलीमध्ये प्री वेडिंगचं नाव ठेवलंय La Vite E Un Viaggio... याचा नेमका अर्थ काय?

Ambani familys pre wedding : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट दुसऱ्यांदा प्री-वेडिंग फंक्शन सेलिब्रेट करणार आहेत. या जोडप्याने यापूर्वी गुजरातमधील जामनगरमध्ये प्री-वेडिंग सोहळा साजरा केला होता. 

May 29, 2024, 09:52 PM IST

प्लेऑफमधून बाहेर पडल्यावर नीता अंबानी Mumbai Indians च्या ड्रेसिंग रुममध्ये, रोहित अन् पांड्याला काय म्हणाल्या? पाहा Video

Nita Ambani talks In MI dressing Room : अखेरच्या सामन्यात देखील मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) विजय मिळवता आला नाही. त्यानंतर मालक नीता अंबानी यांनी थेट ड्रेसिंग रुम गाठलं अन् खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

May 19, 2024, 04:24 PM IST

परदेशात नव्हे तर भारतातील 'या' ठिकाणी होणार अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न? तारीखही ठरली!

अनंत आणि राधिकाच्या लग्नात कोण कोण उपस्थित असणार, त्यांच्या लग्नाचे ठिकाण काय असणार याचीही माहिती समोर आली आहे.

Apr 24, 2024, 12:43 PM IST

"अंबानी आहेस की भिकारी", नीता आणि मुकेश अंबानी यांच्या मुलांना का चिडवायची शाळेतील मुलं?

Anant Ambani Birthday : मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी याचा आज 29 वा वाढदिवस आहे. अंबानी यांच्या मुलांमध्ये त्यांच्या वर्गातील मुलं काय बोलायचे जाणून घ्या.

Apr 10, 2024, 04:46 PM IST

नीता अंबानींचा मेकअप आर्टिस्ट किती घेतो फीस?

Makeup Artist Mickey Contractor:मिक्की कॉन्ट्रॅक्टरचा पगार ऐकून तुम्ही थक्क आहे. इतका पगार तर एखाद्याला सीईओलादेखील नसते. मिक्की कॉन्ट्रॅक्टर केवळ नीता अंबानीच नव्हे तर ईशा अंबानी, श्लोका अंबानीसाठी देखील काम करतात. अंबानी परिवारातील महिलांची मेकअपसाठी पहिली पसंत मिक्की हे असतात.ऐश्वर्या राय, अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण, करीना कपूर असे मोठे क्लाइंट्स मिक्की यांच्याकडे आहेत. मिक्की यांनी 1992 मध्ये बेखुदी सिनेमातून करिअरची सुरुवात केली. त्यावेळी काजोलसाठी त्यांनी काम केलं होतं.

Apr 6, 2024, 05:40 PM IST

Rohit Sharma: मुंबईकडून रोहितला पुन्हा कॅप्टन्सीची ऑफर? रोहितने उत्तर दिलं की....

यंदाच्या आयपीएलला सुरुवात झाली असून मुंबई इंडियन्सची सुरुवात यावेळी काही फारशी चांगली झालेली दिसत नाहीये. मुंबईचे तीन सामने झाले असून एकाही सामन्यात मुंबईला विजय मिळवता आलेला नाही. यंदाच्या सिझनपूर्वी मुंबईच्या टीममध्ये मोठे बदल झाल्याचं दिसून आलं. या काळात रोहित शर्माला डावलून हार्दिक पंड्याला कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली. मात्र हार्दिकच्या कॅप्टन्सीखाली टीमला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा रोहितच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवणार का, असा प्रश्न निर्माण होत होता.

Apr 5, 2024, 05:50 PM IST

अँटिलिया म्हणजे काय? मुकेश अंबानी यांनी घराला का दिलं हेच नाव?

Mukesh Ambani : अँटिलिया म्हणजे काय? मुकेश अंबानी यांनी घराला का दिलं हेच नाव?  रिलायन्स उद्योग समुहाची धुरा सांभाळणाऱ्या मुकेश अंबानीसुद्धा याच मायानगरी मुंबईत वास्तव्यास आहेत. मुकेश अंबानी  मुंबईतील अतिशय उच्चभ्रू अशा अल्टामाऊंट रोड भागामध्ये अँटिलिया या त्यांच्या गगनचुंबी इमारतवजा घरात राहतात. 2012 मध्ये तब्बल 15000 कोटी रुपयांच्या खर्चात त्यांचं हे घर उभारण्यात आलं होतं. 

 

Apr 4, 2024, 01:13 PM IST

IPL 2024: आयपीएलच्या माध्यमातून कोट्यवधी कमावतात नीता अंबानी

आयपीएलच्या माध्यमातून कोट्यवधी कमावतात नीता अंबानी

Mar 21, 2024, 07:21 PM IST

Anant Ambani : 'अंबानी' आडनावाचं प्रेशर येतं का? आजोबांचा उल्लेख करत अनंत अंबानी पाहा काय म्हणाले?

Anant Ambani On family bonding : एका मुलाखतीत अनंत अंबानी यांनी भावा-बहिणीच्या बाँडिंगवर भाष्य केलं. त्याचबरोबर वडील मुकेश अंबानी यांच्याविषयी काय म्हणाले अनंत अंबानी? पाहा...

Feb 28, 2024, 07:05 PM IST

अंबानींच्या लेकाच्या लग्नात दिली जाणार Made In महाबळेश्वर Gifts! हा Video एकदा पाहाच

Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding Ceremony Mahabaleshwar Connection: 1 ते 3 मार्चदरम्यान अनंत आणि राधिका यांची प्री-वेडिंग सेरेमनी पार पडणार असून अंतरराष्ट्रीय स्तरावरील बिझनेस, मनोरंजन, राजकारण आणि क्रिडा क्षेत्रातील अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

Feb 25, 2024, 08:30 AM IST

'ती आमची महालक्ष्मी...' टीना अंबानींनी सासूबद्दल व्यक्त केल्या खास भावना, सासू-सुनेच्या नात्याचं गुपित

Tina Ambani Post For Kokilaben Ambani : अंबानी कुटुंबातील सून आपल्या सासूवर किती मनापासून प्रेम करते, हे टीना अंबानी यांनी एका पोस्टमधून व्यक्त केलं आहे. 

Feb 24, 2024, 12:20 PM IST

सूनेसाठी काहीपण! नीता अंबांनीनी राधिका मर्चंटला गिफ्ट केली कोट्यवधींची कार

Anant Radhika Wedding : उद्योगपती मुकेश आणि नीता अंबानी यांच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे. त्यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळ काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्याआधीच अंबानी कुटुंबियांनी भावी सून राधिका मर्चंट यांना महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत.

Feb 23, 2024, 04:37 PM IST