nirav modi

..तब्बल ५० किलो सोन्यासह नीरव मोदीचा भाऊ पसार

पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) धोका दिल्या प्रकरणी सीबीआयने नीरव मोदी विरूद्ध गुन्हा नोंदवल्याची माहिती मिळताच नेहल पसार झाल्याची चर्चा आहे.

May 26, 2018, 11:44 AM IST

सिंगापूरच्या पासपोर्टवर लंडनमध्ये राहतोय नीरव मोदी - ईडी

मोदी अजूनही परदेशात आसरा शोधतोय... आणि अजूनही तो चौकशी अधिकाऱ्यांच्या हाती लागलेला नाही.

May 19, 2018, 10:33 PM IST

नीरव मोदी हाँगकाँगहून पळाला, आता या शहरात लपून बसलाय

नीरव मोदी 1 जानेवारी रोजी मुंबईहून यूएईसाठी रवाना झाला होता. त्यानंतर तो न्यूयॉर्कला दाखल झाला आणि नंतर हाँगकाँग...

Apr 26, 2018, 04:37 PM IST

नीरव मोदीच्या अटकेवर 'हॉंककॉंग'ने निर्णय घ्यावा- चीन

कर्जघोटाळा करून नीरव मोदी- मेहुल चोक्सी देश सोडून विदेशात पसार झाले आहेत. 

Apr 9, 2018, 06:01 PM IST

नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या १३,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी, हिरा व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा काका मेहुल चोक्सी याच्या विरोधात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरन्ट प्रसिद्ध केलं आहे.

Apr 8, 2018, 09:23 PM IST

नीरव मोदीच्या घरातील छाप्यात सापडला २६ कोटींचा ऐवज

नीरव मोदींच्या घरावर छापे टाकत 26 कोटी किंमतीचे दागिने, घड्याळं आणि चित्र जप्त करण्यात आलीय. 

Mar 24, 2018, 07:13 PM IST

नीरव मोदीच्या घरावर ईडीचा छापा, मिळाली १० कोटींची अंगठी,१.४० कोटींचीे घड्याळं

नीरव मोदीच्या मुंबईतील 'समुद्र महाल' या घरावर छापेमारी करण्यात आले. गुरूवारपासून सुरू असलेली ही छापेमारी शनिवारी सकाळपर्यंत सुरू होती. 

Mar 24, 2018, 05:21 PM IST

नीरव मोदीनंतर आणखी एक ज्वेलरने लावला १४ बँकांना चुना, १००० कोटी घेऊन फरार

  पीएनबी गैरव्यवहारानंतर आता लगोपाठ बँकांचे नव-नवीन गैरव्यवहार समोर येत आहेत. आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे. यात ज्वेलरी व्यापाराशी संबंधीत आणखी एका कंपनीने बँकांना सुमारे ८२४.  १५ कोटी रुपयांचा चुना लावला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने जानेवारीमध्ये सीबीआयला चेन्नईच्या कनिष्क गोल्ड या साखळी समूहाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.  कनिष्क गोल्डने १४ बँकेतून सुमारे ८२४ कोटी पेक्षा अधिक लोन घेतले आहे. 

Mar 21, 2018, 08:17 PM IST

पंजाब बॅंकेला फसवणाऱ्या नीरव मोदीची जमीन शेतकऱ्यांनी घेतली ताब्यात

  हजारो कोटींची फसवणूक करून परदेशात पळून गेलेल्या नीरव मोदीच्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील २२५ एकर जमीनीवर शेतकऱ्यांनी आज पुन्हा ताब्यात घेतलाय. 

Mar 17, 2018, 09:57 PM IST

नीरव मोदी आणि माल्याच नाही तर हे ३१ व्यापारी झाले परदेशात फरार, वाचा संपूर्ण लिस्ट

  परराष्ट्र राज्य मंत्री एम जे अकबर यांनी गुरूवारी दिलेल्या माहितीनुसार विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोकसीसह ३१ व्यापारी सीबीआयशी संबंधीत प्रकरणात परदेशात फरार झाले आहेत. विजय माल्या, आशीष जोबनपूत्र, पुष्पेश कुमार वैद्य, संजय कालरा, वर्षा कालरा आणि आरती कालरा यांच्या प्रत्यार्पणासंबंधीची विनंती सीबीआयने केली केल्याचे अकबर यांनी यांनी सांगितले आहे. या विनंतीला संबंधीत देशांकडे पाठविण्यात आली आहे. सन्नी कालरा संदर्भातील प्रत्यार्पणासंबंधी सीबीआयच्या आग्रहावर परराष्ट्र मंत्रालय विचार करत आहे. 

Mar 14, 2018, 08:38 PM IST

कर्ज घेऊन पळून जाणाऱ्यांना सरकार देणार दणका

पीएनबी घोटाळ्यानंतर आता सरकार कर्ज घेऊन ते परतफेड न करणाऱ्यांविरोधात कडक कायदा बनवत आहे. यासाठी आज संसदेत फ्यूजिटिव इकोनॉमिक ऑफेंडर्स बिल सादर केलं गेलं.

Mar 12, 2018, 01:39 PM IST

प्रियांकाच्या आईने केला गौप्यस्फोट, 'नीरव मोदी काम आणि वागणुकीत वेगळा'

  देशातील दुसरी सर्वात मोठी बॅंक पंजाब नॅशनल बॅंकेच्या ११,४०० कोटी रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी एफआयआर दाखल होण्याआधीच नीरव मोदी देश सोडून पळाला. पण नीरवचे सेलिब्रेटी कनेक्शनही समोर आले. 

Mar 11, 2018, 06:10 PM IST

भ्रष्टाचार मुद्यावरुन गोंधळ, लोकसभेचे कामकाज तहकूब

पीएनबी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आज सलग तिसऱ्या दिवशी लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. 

Mar 7, 2018, 05:22 PM IST

गेल्या तीन वर्षांत मुंबईकरांना 19 हजार कोटींचा गंडा

कोट्यवधी रुपये बुडवून फरार झालेल्यांमध्ये केवळ नीरव मोदी, मेहुल चौक्सी अथवा विजय मल्ल्या असे तीन चार-जण नाहीत.

Mar 5, 2018, 06:24 PM IST

नीरव मोदी, मेहूल चोक्सीविरोधात अखेर अजामीनपात्र वॉरंट

नीरव मोदी आणि मेहूल चोक्सी पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहेत.

Mar 3, 2018, 08:17 PM IST