nirav modi

नीरव मोदीसाठी आर्थर रोड कारागृहात खास बॅरेक; संजय राऊतांचा खुलासा, म्हणाले 'टीव्ही, बाथरुम...'

आर्थर रोड कारागृहात नीरव मोदीसाठी खास बॅरेक असल्याचा खुलासा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सामनाच्या दिवाळी अंकात 'कसाबच्या यार्डात' या सदरात त्यांनी तुरुंगातील अनुभव शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी हा खुलासा केला आहे. 

 

Nov 8, 2023, 12:59 PM IST

'नीरव मोदीची कर्जतमध्ये जमीन'; राम शिंदेंना प्रत्युत्तर देताना रोहित पवारांचा गंभीर आरोप

Maharashtra Politics : कर्जतमधील एमआयडीसीच्या प्रश्नावरून आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे यांच्यात खडाजंगी सुरु आहे. आमदार राम शिंदे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना गंभीर आरोप केले आहेत.

Jul 28, 2023, 03:50 PM IST

Nirav Modi : खात्यात उरले फक्त 236 रुपये; कोट्यवधींची अफरातफर करणारा घोटाळेबाज नीरव मोदी कंगाल

Nirav Modi : देशात मोठा घोटाळा करून परदेशात पसार झालेल्या नीरव मोदीच्या बँक खात्याबाबतची मोठी माहिती नुकतीच समोर आली आहे. ही माहिची पाहता नीरव मोदी सध्या अब्जाधीश राहिलेला नाही हे स्पष्ट होत आहे. 

 

Mar 21, 2023, 01:00 PM IST

Nirav Modi Extradition : नीरव मोदीला मोठा झटका, भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

Nirav Modi Extradition : नीरव मोदीला लंडनच्या हायकोर्टाने मोठा दणका दिला आहे.

Nov 9, 2022, 04:31 PM IST
Fugitive Nirav Modi expressed fear for coming in india PT43S

Video | नीरव मोदीला भारतात वाटते मृत्यूची भीती

Fugitive Nirav Modi expressed fear that 'I will die in India'

Oct 12, 2022, 08:25 AM IST

विजय मल्या, नीरव मोदी आणि मेहूल चौक्सीला ED चा जबर दणका; 9371 कोटींची संपत्ती जप्त

लबजावणी संचालनालय (ED )ने बँकिंग घोटाळ्याचे फरार आरोपी विजय मल्या, मेहूल चौक्सी आणि नीरव मोदीची एकून 9371 कोटींची संपत्ती सरकारी बँका आणि केंद्र सरकारकडे ट्रान्सफर करण्यात आली आहे.

Jun 23, 2021, 02:35 PM IST

PNB घोटाळा : नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

नीरव मोदीला लवकरच भारतात आणलं जाणार 

Apr 16, 2021, 08:05 PM IST
PNB Scam Accused Nirav Modi Be Extradited To India And Sent In Arther Road Jail PT3M16S

नीरव मोदीला आर्थर रोड जेलमध्ये ठेवणार

PNB Scam Accused Nirav Modi Be Extradited To India And Sent In Arther Road Jail

Feb 25, 2021, 11:25 PM IST
Will PNB Scam Accused Nirav Modi Be Extradited To India UK Court Verdict Today PT3M45S

नीरव मोदीला भारतात आणणार?

Will PNB Scam Accused Nirav Modi Be Extradited To India UK Court Verdict Today

Feb 25, 2021, 08:10 PM IST

मोठी बातमी : नीरव मोदीला लंडन कोर्टाचा मोठा दणका, प्रत्यर्पणाला मंजुरी

नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

Feb 25, 2021, 04:31 PM IST

बँक गैरव्यवहार : नीरव मोदी याच्या कोठडीत सहा ऑगस्टपर्यंत वाढ

 नीरव मोदी याच्या कोठडीत सहा ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

Jul 10, 2020, 11:31 AM IST

नीरव मोदीला ईडीचा दणका, ३२९ कोटींची संपत्ती जप्त

प्रवर्तन निदेशालय (ईडी)ने हीरे व्यापारी नीरव मोदीला दणका दिला आहे. 

Jul 8, 2020, 07:59 PM IST