nirav modi

'पीएनबी' अपहार : बँकेच्या निवृत्त अधिकाऱ्यासह दोघांना अटक

पंजाब नॅशनल बॅंक घोटाळा प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयात करणार हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, याआधी हिरे व्यापारी नीरव मोदी परदेशात पळून गेलाय.

Feb 17, 2018, 12:53 PM IST

नीरव मोदीला रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर करा - उद्धव ठाकरे

११४०० कोटींना पंजाब नॅशनल बँकेला गंडा घालणाऱ्या नीरव मोदीवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. भाजपकृपेने ते 'सुखरुप' सुटले आहेत. दरम्यान, या मोदीला रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर करा, असा टोकदार सल्ला उद्धव यांनी सरकारला दिलाय.

Feb 17, 2018, 11:21 AM IST

नीरव मोदीबरोबरचा करार प्रियंका चोप्रा मोडणार, घेतेय सल्ला

देशातील दुसरी सर्वात मोठी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेत ११,४०० कोटी रूपयांचा अपहार झाला आणि देशभरात एकच खळबळ उडाली.

Feb 17, 2018, 11:07 AM IST

फरार नीरव मोदीची अलिबागमधील कोट्यवधींची मालमत्ता उघड

करोडो रूपयांचा घोटाळा करून फरार असलेला हिरे व्‍यापारी नीरव मोदी याच्‍या देशभरातील मालमत्‍तांवर गंडांतर आले असताना अलिबाग तालुक्‍यातही त्‍याची कोटयवधी रूपयांची मालमत्‍ता असल्‍याचं समोर आलं आहे. 

Feb 16, 2018, 08:13 PM IST

ईडीकडून नीरव मोदीची ५१०० कोटी किंमतीची ज्वेलरी जप्त

ईडीने मुंबई, दिल्ली आणि गुजरातमध्ये छापेमारी केली. 

Feb 15, 2018, 09:35 PM IST

जालना- बॅंकबुडव्यांची संपत्ती जप्त करुन शेतकऱ्यांना मदत करा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 15, 2018, 08:00 PM IST

नीरव मोदींच्या दुकानांवर, कार्यालयांवर छापे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 15, 2018, 06:57 PM IST

PNB घोटाळा : भाजपचा पलटवार, ‘कॉंग्रेसने सांगावं नीरव आणि राहुल गांधींचं कनेक्शन’

केंद्र सरकारने गुरूवारी राहुल गांधी यांनी पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबतच्या फोटोवरून उठवलेल्या प्रश्नांवर पलटवार केलाय. 

Feb 15, 2018, 06:41 PM IST

हॉलिवूड अभिनेत्रींनाही नीरव मोदींच्या दागिन्यांची भूरळ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 15, 2018, 06:22 PM IST

आता प्रियंका चोप्रानेही लावला नीरव मोदीवर फसवणुकीचा आरोप

देशातील दुसरी सर्वात मोठी बॅंक पंजाब नॅशनल बॅंकेच्या ११,४०० कोटी रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी एफआयआर दाखल होण्याआधीच नीरव मोदी देश सोडून पळाल्याचं बोललं जात आहे. 

Feb 15, 2018, 05:41 PM IST

११५००,००,०००,००० रुपयांचा अपहार... पाहा, घोटाळ्याचा 'नीरव मोदी' पॅटर्न

पंजाब नॅशनल बँकेतील नीरव मोदी घोटाळा प्रकरणानं अवघ्या देशाला हादरवून सोडलंय. पण, हा तब्बल ११ हजार ५०० कोटींचा भ्रष्टाचार कोंटींचा भ्रष्टाचार नेमका झाला तरी कसा? आणि तो उघडकीस कसा आला? चला पाहुयात... 

Feb 15, 2018, 05:10 PM IST

हिरा व्यापारी नीरव मोदी फरार घोषित

पंजाब नॅशशल बँकेच्या साडे अकरा हजार रुपयांच्या अपहाराचा सूत्रधार हिरा व्यापारी नीरव मोदीला ईडीनं फरार घोषित केलंय. 

Feb 15, 2018, 04:44 PM IST

'पीएनबीनं'च उघड केला नीरव मोदीचा अपहार

नीरव मोदीनं अपहार केल्याप्रकरणी पंजाब नॅशनल बँकेनं पत्रकार परिषद घेऊन खुलासा केलाय.

Feb 15, 2018, 04:21 PM IST

मुंबई- कोण आहे नीरव मोदी?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 15, 2018, 04:14 PM IST

घोटाळ्यावर पंजाब नॅशनल बँकेचं स्पष्टीकरण

 पंजाब नॅशनल बँकेने नीरव मोदी यांनी केलेल्या घोटाळ्या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे.

Feb 15, 2018, 02:50 PM IST