nirav modi

नीरव मोदीच्या कंपनीचा सीएफओ अंबानीसह आणखी ५ जण अटकेत

नीरव मोदीच्या फायरस्टार डायमंड कंपनीचा सीएफओ विपुल अंबानीसह आणखी ५ जणांना अटक करण्यात आली आहे. 

Feb 21, 2018, 07:51 AM IST

'नीरव मोदीसोबत फोटो काढताना प्रोटोकॉल आडवा येत नाही?'

शिवस्मारक आणि मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या मुद्यावरून शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि आमदार नीलम गोऱ्हे यांनी भाजपवर टीका केलीय. 

Feb 20, 2018, 11:34 PM IST

नीरव मोदीनं 'पीएनबी'च्या 'त्या' अधिकाऱ्यांनाही गंडवलं!

संपूर्ण देशात चर्चा असलेल्या पीएनबी गैरव्यवहारांच्या संबंधी एक धक्कादायक खुलासा झालाय... नीरव मोदीनं फक्त बॅंकेलाच नाही तर बॅंकेतल्या ज्या अधिका-यांनी गैरव्यवहार करण्यासाठी मदत केली त्यांनाही टोपी लावलीय... 

Feb 20, 2018, 06:05 PM IST

मुंबई | नीरव मोदीची मोडस ऑपरेंडी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 20, 2018, 04:02 PM IST

मुंबई | नीरव मोदी म्हणतोय, आता मी कर्ज फेडू शकत नाही

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 20, 2018, 03:55 PM IST

पंजाब बॅंक अपहार : पासवर्ड चोरुन केला महाघोटाळा

पंजाब नॅशनल बॅंकेच्या फोर्ट येथील ब्रैडी हाऊस शाखेवर पुन्हा एकदा सीबीआयने छापा टाकलाय. नीरव मोदी अपहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आलीये. दरम्यान, हा घोटाळा पासवर्ड चोरुन करण्यात आल्याचे पुढे आलेय.

Feb 20, 2018, 10:29 AM IST

चंद्रपूर | नीरव मोदीवर बाबा रामदेव यांची टीका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 20, 2018, 10:08 AM IST

घोटाळा करुन परदेशात पळालेल्या नीरव मोदीच्या उलट्या बोंबा

पंजाब नॅशनल बँकेला ११ हजार ४०० कोटींचा चुना लावून देशाबाहेर  पळालेल्या नीरव मोदीने आता उलट्या बोंबा मारायला सुरुवात केली.

Feb 20, 2018, 07:51 AM IST

नीरव मोदी आणि टीमची स्थावर मालमत्ता जप्त करणार - ईडी

पीएनबी नॅशनल बॅंक गैर व्यवहारप्रकरणी आजही मुंबईत १० ठिकाणी छापे टाकण्यात आलेत. आज आतापर्यंत २२ कोटी रुपये जप्त करण्यात आलेत आहेत.

Feb 19, 2018, 05:07 PM IST

PNB घोटाळ्याशी 'हे' आहे अंबानी कनेक्शन, CBI ने केली चौकशी

PNB घोटाळा प्रकरणात दिवसेंदिवस नवनवी माहिती समोर येत आहे. 

Feb 19, 2018, 02:18 PM IST

नीरव मोदी प्रकरणावरुन राज ठाकरेंचे मोदी-जेटलींवर फटकारे!

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आता नीरव मोदी प्रकरणावरुन भाजप सरकारवर व्यंगचित्रातून टीका केली आहे. 

Feb 18, 2018, 08:07 PM IST

PNB घोटाळ्यात 'या' अभिनेत्री अडकल्या

'द डायमंड किंग' या नावाने प्रसिद्ध असलेल्या नीरव मोदीमुळे बॉलिवूडमधील अभिनेत्री बदनाम झाल्या आहेत. 

Feb 18, 2018, 12:00 PM IST

मोठा खुलासा : 'हनी ट्रॅप'मधून झाला PNB घोटाळा, मास्टरमाईंड आहे ही व्यक्ती?

11 हजार करोड रुपये PNB घोटाळा प्रकरणात नवनवीन गोष्टी समोर येत आहे. 

Feb 18, 2018, 11:09 AM IST

'पीएनबी' अपहार प्रकरणात एमी मोदीची महत्त्वाची भूमिका, 'हनी ट्रॅप'चा वापर

पंजाब नॅशनल बँक अपहार प्रकरणात मुख्य आरोपी नीरव मोदी याची पत्नी एमी मोदी हिचीही भूमिका महत्त्वाची असल्याचं उघडकीस आलंय. 

Feb 17, 2018, 06:19 PM IST

पंजाब बॅंक घोटाळा : मोदी, चोकसीचे पासपोर्ट निलंबित

११ हजार ४०० कोटी रुपयांच्या पंजाब बॅंक घोटाळाप्रकरणी सीबीआय आणि ईडीचे छापे सुरूच आहेत. मुंबईसह पुणे, जयपूर, सूरत, हैदराबाद आणि कोयंबतूरमध्ये असलेल्या नीरव मोदी आणि मेहूल चोकसीच्या घरं आणि दुकानांवर शुक्रवारी छापे टाकण्यात आले. 

Feb 17, 2018, 03:15 PM IST