news

Manoj Jarange-Patil : दादागिरीची भाषा करू नका, जरांगेंकडून पुन्हा एकदा सरकारला अल्टीमेटम

Manoj Jarange-Patil :  मराठा आरक्षणासाठी मिळल्याशिवाय आता माघार नाही, असा ठाम भूमिका घेऊन मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मायभूमीत जरांगे पाटील पोहोचल्यावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात 

Jan 21, 2024, 08:32 AM IST

Manoj Jarange Patil : 'मी तुमच्यात असो-नसो...' जरांगे यांचा कंठ दाटला, डोळे पाणावले

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यासाठी मनोर जरांगे पाटील मुंबईकडे रवाना झाले. त्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. 

Jan 20, 2024, 12:40 PM IST

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात, 'या' मागण्या सरकार मान्य करतील का?

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांचे गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. तसेच सरकारला दिलेला वेळ आता संपत असून जरंगे पाटील मुंबईत आंदोलनासाठी रवाना झाले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या सरकार मान्य करतील का? आता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Jan 20, 2024, 12:35 PM IST

मनोज जरांगेंनी शेवटचा डाव टाकत सरकारला धरलं वेठीस, मुंबईला निघण्यापूर्वी केली ही घोषणा

Maratha Reservation : मराठ्यांची एकजूट सोडू नका माझं काहीही झालं तरीही चालेल असंही मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून मुंबईकडे प्रवास सुरु केला आहे. 

Jan 20, 2024, 11:53 AM IST

हुडहुडी! विकेंडला घ्या गुलाबी थंडीचा आनंद; मुंबई, पुण्यासह उत्तर भारतात तापमानात घट

Weather Update : मुंबईकरांनाही हुडहुडी भरली आहे. कारण मुंबई, पुण्यासह उत्तर भारतात गुलाबी थंडीचा जोर वाढत आहे. त्यामुळे कपाटातील स्वेटर, कानटोप्या आणि फॅशनबॅल जॅकेट मिरवण्यासाठी मुंबईकरांना संधी मिळाली आहे. 

Jan 20, 2024, 07:31 AM IST

शरीरसुख म्हणजे देवाची देणगी; सर्वोच्च ख्रिस्ती धर्मगुरुंच्या वक्तव्यानं एकच खळबळ

Pope Francis on sexual pleasure : ख्रिस्ती धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यानं संपूर्ण जगाच्या आणि जगभरातील ख्रिस्ती समुदायाच्या प्रमुखांच्या नजरा वळवल्या आहेत. 

 

Jan 19, 2024, 01:08 PM IST

रक्त गोठवणारी थंडी नेमकी कशी असते? पाहा कॅनडातील दातखिळी बसवणारा Video

Canada Cold Video : तुम्ही थंडीचा सर्वाधिक कडाका नेमका कुठं अनुभवला आहे? असा प्रश्न विचारला असता अनेक ठिकाणांची यादी समोर येईल. पण, इथं दिसणारी थंडी काहींनीच पाहिली असावी. 

 

Jan 19, 2024, 10:57 AM IST

कोचिंग क्लासेस बंद होणार; शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय

Education News : तुमची मुलंही कोचिंग क्लासला जातात का? त्यांचं नेमकं वय काय? कोचिंग क्लासनं तुम्हाला कोणती हमी दिली आहे का? पाहा महत्त्वाची बातमी 

 

Jan 19, 2024, 08:09 AM IST

जबरदस्त! राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार; दडवलेले कानटोप्या, स्वेटर बाहेर काढा

Weather Update : राज्यात आता थंडीचा कडाका दर दिवसागणिक वाढताना दिसत आहे. ज्यामुळं आता दडवून ठेवलेले स्वेटर, कानटोप्या बाहेर काढून त्याचा वापर करण्याची वेळ आली आहे. 

 

Jan 19, 2024, 07:19 AM IST

चिमुकली शौचालयात जाताच तो नराधम मागून आला आणि... ; धावत्या रेल्वेत घडला धक्कादायक प्रकार

Nagpur News : रेल्वे गाड्यांमध्ये घडणाऱ्या गुन्हाची तपासणी करत प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या या रेल्वे यंत्रणेलाच एका घटनेमुळं जबर हादरा बसला आहे. 

 

Jan 18, 2024, 10:07 AM IST