100 कोटींचा ऐवज, 2 किलो सोनं अन् 40 लाखांच्या नोटा... सरकारी अधिकाऱ्याच्या घरी सापडलेलं घबाड मोजताना मशिन्सही थकल्या
Anti Corruption Bureau Hyderabad Raid: अधिकाऱ्याच्या घरापासून कार्यालय आणि नातेवाईकांच्या घरीही पोहचला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि मग...
Jan 25, 2024, 09:53 AM IST
Weather Update : रेड अलर्ट! उत्तरेकडील शीतलहरींमुळं महाराष्ट्र गारठला; राज्याच्या 'या' भागात तापमान 4.4 अंश
Maharashtra Weather Update : राज्यात गारठा वाढला, कुठे नोंदवण्यात आलं नीचांकी तापमान? वीकेंडच्या तोंडावर पाहून घ्या हवामान वृत्त.
Jan 25, 2024, 08:02 AM IST
Maratha Reservation : मुंबईत दाखल होण्याआधी मराठा मोर्चाचा मार्ग बदलला; आंदोलकांमध्ये नाराजी
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यात मराठा समाजाच्या वतीनं आंदोलनांची वाट निवडलेली असतानाच आता एक मोठी बातमी समोर येत आहे.
Jan 25, 2024, 07:17 AM IST
संताप आणि मारहाण...; 'या' व्यक्तीवर हात उगारल्याची सलमाननं दिलेली कबुली
Entertainment News : सलमान आणि त्याचा राग.... एका मोठ्या दिग्दर्शकाच्या कानाखाली मारल्यानंतर सलमानच्या वडिलांनी काय केलं माहितीये?
Jan 24, 2024, 01:09 PM ISTरामलल्लाचं रुपडं पालटलं, नव्या रुपातही दिसतोय तितकाच गोड
Ayodhya ram mandir ramlalla new look : प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर बहुप्रतिक्षित असं प्रभू श्रीराम याचं बालरुप सर्वांसमोर आलं आणि अनेकांचं भान हरपलं.
Jan 24, 2024, 12:25 PM ISTRohit pawar ED Enquiry | रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर गर्दी
Rohit Pawar ED Inquiry | Rohit Pawar's activists crowd outside NCP office
Jan 24, 2024, 10:15 AM ISTManoj Jarange Morcha update | मराठा आंदोलनांचा पाचवा दिवस, पुण्याच्या वाघोलीत मोर्चा मुक्कामी
Manoj Jarange Morcha update | The fifth day of the Maratha agitation, the march halted at Wagholi, Pune
Jan 24, 2024, 10:10 AM ISTRohit Pawar यांची ED चौकशी! शरद पवारांच्या पक्ष कार्यालयाबाहेर कार्यकर्ते जमण्यास सुरुवात
ED investigation of Rohit Pawar! Activists started gathering outside Sharad Pawar's party office
Jan 24, 2024, 10:05 AM ISTDhule Tempreture Down | धुळ्यात तापमानाचा पारा घसरला! नागरिकांकडून उबदार वस्त्रांना पंसती
Dhule Temperature Down | Temperature mercury dropped in the dust! Warm clothes are preferred by citizens
Jan 24, 2024, 10:00 AM ISTRohit Pawar ED Inquiry Today | रोहित पवारांची ईडी चौकशी, Sharad Pawar आणि Supriya Sule मैदानात
Rohit Pawar ED Inquiry Today
Jan 24, 2024, 09:55 AM ISTPune News : FTII मधील 'त्या' बॅनरचा वाद पोलिसांत; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल
Pune News Today: पुण्यातून पुन्हा एकदा नजरा वळवणारी बातमी समोर आली असून, यावेळी FTII आणि तेथील विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या एका कृत्यामुळं निर्माण झालेली परिस्थिती विषयाचं गांभीर्य समोर आणत आहे.
Jan 24, 2024, 09:21 AM IST
Weather Updates : कोकणापासून मुंबईपर्यंत महाराष्ट्र गारठला, नीचांकी तापमान पाहून हुडहूडीच भरेल!
Maharshtra Weather Updates : राज्यात सध्या विदर्भ भागामध्ये अवकाळीचं सत्र सुरु असलं तरीही मराठवाडा, कोकण आणि चक्क मुंबईमध्येही कडाक्याची थंडी पडली आहे.
Jan 24, 2024, 06:47 AM IST
kashi mathura case : अयोध्येमागोमाग काशी- मथुरेसाठी भाजप आग्रही? पंतप्रधान मोदींनी दिले 'हे' संकेत
Krishna Janmbhumi Conflict : अयोध्येतील राम जन्मभूमीवर राम मंदिर उभारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी एखादं मोठं वक्तव्य करणार याकडेच सर्वांचं लक्ष होतं.
Jan 23, 2024, 11:37 AM IST
भारतीयांना कोणत्या गोष्टीची सर्वाधिक काळजी? उत्तरं चिंता वाढवणारी
India News: महानगरांतील साधारण 24 हजार नागरिकांच्या मुलाखती घेत या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात आलं आणि हैराण करणारी उत्तरं समोर आली.
Jan 23, 2024, 10:33 AM IST
'या' भागात तापमान 1 अंशांवर, विदर्भात अवकाळीची शक्यता; उर्वरित राज्यात हवामानाची काय परिस्थिती?
Weather Update : राज्यातील हवामानात आता पुन्हा बदल संभवत असून, विदर्भाला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, कुठं तापमान चक्क 1 अंशांवर आलं आहे.
Jan 23, 2024, 08:55 AM IST