news

विद्यार्थ्यांना मिळणार अकॅडमिक क्रेडिट, विमा आणि आर्थिक मोबदला; कोण ठरणार लाभार्थी?

UGC Guideline: देशातील शैक्षणिक विभागामध्ये सातत्यानं काही मोठे बदल होत असून, या बदलांचा परिणाम विद्यार्थ्यांवर परिणाम होताना दिसत आहे. 

Jan 15, 2024, 10:04 AM IST

हळद- कुंकू लावण्याची योग्य पद्धत कोणती? आरोग्याशी कसा आहे संबंध?

Makar sankranti 2024 : हळदी- कुंकू समारंभाचं आयोदन करण्यापूर्वी जाणून घ्या कुंकू आणि हळद लावण्याची योग्य पद्धत, नाहीतर आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम... 

Jan 15, 2024, 09:28 AM IST

आम्ही लाठ्याकाठ्या खाल्ल्या तेव्हा ते फोटोग्राफी करत होते; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray : राज्याच्या राजकारणात आरोप- प्रत्यारोपांची सत्र सुरु असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी आता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. 

 

Jan 15, 2024, 07:40 AM IST

Weather Updates : देशासह राज्यात थंडीचा कडाका वाढणार; पाऊस 'या' ठिकाणांची पाठ नाही सोडणार

Weather Updates : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरु असणारं हवामानाचं सातत्यानं बदलणारं चक्र आता त्याचा वेग मंदावताना दिसणार आहे. 

Jan 15, 2024, 07:01 AM IST

केसात गजरा माळण्यामागे आहे वैज्ञानिक कारण; तुम्हाला माहितीये का?

केसात गजरा माळण्यामागे वेैज्ञानिक कारणं आहेत, यांमुळे आपल्या शरिराचं संतुलन नीट राहतें. गजऱ्यामुळे केस गळती थांबते म्हणुन स्त्रिया केसात गजरा माळतात. 

Jan 14, 2024, 02:04 PM IST

चुकूनही लोखंडी कढईमध्ये 'हे' पदार्थ बनवू नका, अन्यथा होतील दुष्परिणाम

Iron Kadhai Health Risk : अनेक जण भाजी बनवण्यासाठी लोखंडी कढईचा वापर करतात. पण असे करु नका, कारण शरीरावर याचे घातक परिणाम होतात. 

Jan 13, 2024, 05:06 PM IST
Nashik Ramkund Mahaarti | Prime Minister Modi will perform Mahaaarti of Godavari, review taken from Ramkunda PT1M17S

Weather Update : भयंकर! 24 तासांत तिन्ही ऋतूंची हजेरी; पाहा विकेंडला कसे असतील हवामानाचे तालरंग

Maharashtra Weather Update : हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा; 24 तासांमध्ये राज्यात क्षणाक्षणाला बदलतंय हवामान. पाहा आजचा दिवस नेमका कसा असेल... 

 

Jan 12, 2024, 09:33 AM IST

आज शेअर बाजारात मोठे चढ उतार होणार; बातमी तुमच्या पैशांची

Share Market Latest Update : अमेरिकेतील महागाईचे आकड्यांमुळे व्याजदर कपात लांबणार. इन्फोसिस आणि टीसीएसच्या तिमाही निकालांचाही परिणाम बाजारावर होणार. 

 

Jan 12, 2024, 08:49 AM IST

स्वामी विवेकानंदांचे 10 विचार, तुमचे आयुष्य बदलून टाकतील

Swami Vivekananda Thoughts: सत्य अनेक पद्धतीने सांगता येते. पण सत्य हे सत्यच राहते. मन आणि बुद्धीमध्ये द्वंद्व होत असेल तर सत्सत विवेकबुद्धीचा मार्ग निवडा आणि पुढे जा. तुमच्यासमोर काही अडचणी किंवा आव्हान येत नसतील तर तुम्ही चुकीच्या रस्त्यावर आहात. येथे तुम्हाला यश मिळणार नाही. संगत तुम्हाला ऊंचावर नेऊ शकते आणि ऊंचावरुन खाली पाडूदेखील शकते. सर्वकाही गमावण्यापेक्षा वाईट उमेद गमावण आहे. जिच्यामुळे तुम्ही सर्वकाही प्राप्त करु शकता. 

Jan 11, 2024, 06:35 PM IST

तीन वर्षांची झाली विराट अनुष्काची लेक; 'वामिका' नावाचा अर्थ माहितीय का?

Happy Birthday Vamika: भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची मुलगी वामिका हि आज तीन वर्षांची झाली. 

Jan 11, 2024, 03:39 PM IST

सँडविच, फ्राईजसोबत मेयोनीज खाताय? याचा अर्थ तुम्ही तेल पित आहात

Mayonnaise side effects : अनेकदा तर काही मंडळी मेयोनीज दिलं नसेल, तर ते मागवून घेतात. पण, चवीला कमाल असणारं हे मेयोनीज आरोग्यावर विपरित परिणाम करतंय हे तुम्हाला माहितीये का? 

Jan 11, 2024, 02:27 PM IST

विद्यार्थी 'येस मॅडम'ऐवजी म्हणतयात 'जय श्रीराम', गुजरातच्या शाळेतला व्हायरल व्हिडीओ पाहिलात का?

Jay ShreeRam In School: हजेरीवेळी विद्यार्थ्यांच्या 'जय श्रीराम' उच्चारण्यावर शिक्षिकेने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. 

Jan 11, 2024, 01:49 PM IST