news

Video : काझिरंगामध्ये पहिल्यांदाच दिसला सोनेरी झळाळी असणारा दुर्मिळ वाघ; रुबाबदार चाल पाहतच राहाल

Kajiranga national park golden tiger : एकच नंबर; काझिरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये दिसला दुर्मिळ वाघ. ही दृश्य तुम्ही कधीही पाहिली नसतील. 

Jan 26, 2024, 12:01 PM IST

Share Market : 77 हजारांचे झाले 5.4 लाख; 'या' शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीब पालटलं

Share Market : शेअर बाजारात सुरु असणाऱ्या प्रत्येक घडामोडीचे परिणाम प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सर्व आर्थिक बाबींवर होताना दिसतात. याच शेअर बाजारासंबंधीची ही मोठी बातमी 

 

Jan 26, 2024, 10:10 AM IST
Pandharpur | Republic Day Celebration | Republic Day; Vithuraya's gabhara was decorated with tricolor flowers PT1M14S

Pandharpur | Republic Day Celebration | प्रजासत्ताक दिन; विठुरायाचा गाभारा तिरंगी फुलांनी सजला

Pandharpur | Republic Day Celebration | Republic Day; Vithuraya's gabhara was decorated with tricolor flowers

Jan 26, 2024, 09:15 AM IST

Maharashtra weather News : वीकेंडला वाढणार थंडीचा कडाका; महाबळेश्वर, लोणावळ्यासह कोकणात काय परिस्थिती? पाहा

Maharashtra weather News : महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये अवकाळीचं सावट असलं तरीही राज्यामध्ये थंडीचा कडाकाही वाढताना दिसणार आहे. 

 

Jan 26, 2024, 07:58 AM IST
High Court notice to Manoj Jarange: Big news regarding Jarange's agitation PT54S

High Court notice to Manoj Jarange: जरांगेंच्या आंदोलनाबाबत मोठी बातमी

High Court notice to Manoj Jarange: Big news regarding Jarange's agitation

Jan 25, 2024, 11:10 AM IST

100 कोटींचा ऐवज, 2 किलो सोनं अन् 40 लाखांच्या नोटा... सरकारी अधिकाऱ्याच्या घरी सापडलेलं घबाड मोजताना मशिन्सही थकल्या

Anti Corruption Bureau Hyderabad Raid: अधिकाऱ्याच्या घरापासून कार्यालय आणि नातेवाईकांच्या घरीही पोहचला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि मग... 

 

Jan 25, 2024, 09:53 AM IST

Weather Update : रेड अलर्ट! उत्तरेकडील शीतलहरींमुळं महाराष्ट्र गारठला; राज्याच्या 'या' भागात तापमान 4.4 अंश

Maharashtra Weather Update : राज्यात गारठा वाढला, कुठे नोंदवण्यात आलं नीचांकी तापमान? वीकेंडच्या तोंडावर पाहून घ्या हवामान वृत्त. 

 

Jan 25, 2024, 08:02 AM IST

Maratha Reservation : मुंबईत दाखल होण्याआधी मराठा मोर्चाचा मार्ग बदलला; आंदोलकांमध्ये नाराजी

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यात मराठा समाजाच्या वतीनं आंदोलनांची वाट निवडलेली असतानाच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. 

 

Jan 25, 2024, 07:17 AM IST

संताप आणि मारहाण...; 'या' व्यक्तीवर हात उगारल्याची सलमाननं दिलेली कबुली

Entertainment News : सलमान आणि त्याचा राग.... एका मोठ्या दिग्दर्शकाच्या कानाखाली मारल्यानंतर सलमानच्या वडिलांनी काय केलं माहितीये? 

Jan 24, 2024, 01:09 PM IST