news

महाविकास आघाडीला 'या' आमदारांचंही मत नाहीच; बहुमत चाचणीवेळी विधीमंडळात गैरहजर

शिवसेनेतील अंतर्गत दुफळीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार अस्तित्वात आले

Jul 4, 2022, 12:17 PM IST

सत्तांतर! शिंदे - फडणवीस सरकार बहुमत चाचणीत विजयी; महाविकास आघाडीला 'जोर का झटका'!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची आज बहुमत चाचणी परीक्षा विधानसभेत पार पडली. शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट आणि भाजप सरकारच्या बाजूने एकूण 164 आमदारांनी मतदान केले

Jul 4, 2022, 11:32 AM IST

अंबानींच्या होणाऱ्या सुनेसोबत फोटोमध्ये दिसणारी ही महिला कोण? नातं ऐकून चक्रावून जाल

अंबानी कुटुंबात या महिलेचं प्रचंड महत्त्वाचं स्थान

Jul 4, 2022, 10:39 AM IST

चित्रपटाच्या सेटवर रणबीरचा छळ; मारहाण केली तरी कुणी?

रणबीरनंच केला धक्कादायक उलगडा

Jul 4, 2022, 09:57 AM IST

अगं थांब! बोल्ड प्रेयसीपेक्षा अर्जुनच्या डोक्याला बहिणीचा ताप, कॅमेरासमोरच Inners...

मुख्य म्हणजे हे कारण खुद्द अर्जुनलाही धक्का देऊ शकतं. 

 

Jul 4, 2022, 09:03 AM IST

Monsoon Updates : पुढचे 5 दिवस राज्यात मुसळधार; लोणावळ्यात जायचा बेत आखणाऱ्यांसाठी मोठी बातमी

शेतीची कामं मार्गी लावण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बळीराजासाठी ही सर्वात महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी

Jul 4, 2022, 08:33 AM IST

दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; पालकांनीही लक्षपूर्वक वाचा

24 एप्रिल ते 24 मे 2022 दरम्यानच्या काळात सीबीएसईकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या

Jul 4, 2022, 08:13 AM IST

Femina Miss India Winner: 'या' सौंदर्यवतीच्या नावे 'मिस इंडिया'चा किताब; जाणून घ्या तिचं नाव, गाव

सौंदर्यासोबतच शिक्षणाच्या बाबतीतही ती मागे नाही

Jul 4, 2022, 07:35 AM IST

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच एकनाथ शिंदेंना आठवले बाळासाहेब; 'त्या' भावनिक फोटोचीच चर्चा

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कमाल सत्तानाट्य सुरू होते. 

Jul 1, 2022, 03:30 PM IST

नाईलाजानं उचलावं लागलं पाऊल... जाणून घ्या किती शिकलेयत महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री Eknath Shinde

मुख्यमंत्री शिंदे यांनी बालपणापासून बऱ्याच अडचणींचा सामना केला. 

 

Jul 1, 2022, 02:50 PM IST

ज्याच्यासोबत दिले Adult Scene, त्यालाच मानलं भाऊ; अभिनेत्रीनं सांगितलं कशी साकारली दृश्य

तिनं मादक सौंदर्यानं सर्वांनाच घायाळ करण्याचं काम केलं होतं. 

Jul 1, 2022, 01:34 PM IST

'बिनकामारा नवरा' सांगतोय रंजनासोबतच्या आठवणी

रंजना म्हणजे... जेव्हा अशोक सराफ रंजना यांच्याबद्दल भरभरून बोलतात 

Jul 1, 2022, 01:02 PM IST

मालिका विश्वाचा त्याग करत कृष्णभक्तीत आयुष्य वाहणारी अभिनेत्री आता ओळखूही येत नाही

कृष्णभक्तीत तल्लीन असणाऱ्या या अभिनेत्रीला तुम्ही पाहिलं? 

 

Jul 1, 2022, 11:25 AM IST

Shocking! अनेक महिलांशी शारीरिक संबंध; 15 वर्षांच्या मुलीशी लग्न करणाऱ्या सेलिब्रिटीला 30 वर्षांचा कारावास

55 वर्षीय अभिनेत्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप सिद्ध जाल्यामुळं तो कायद्याच्या कचाट्याच सापडला आहे. 

Jul 1, 2022, 10:53 AM IST