'Sanjay Dutt ला कोणी ना कोणतरी...' माधूरी आणि संजयच्या ब्रेकअपवर पत्नीचा धक्कादायक खुलासा
संजय दत्त आणि माधूरी दीक्षित यांनी साजन आणि खलनायक अशा सुपरहिट चित्रपटांतून एकत्र काम केलं आहे.
Sep 21, 2022, 03:52 PM IST... कपूर कुटुंबापुढे आर्थिक अडचण; पहिल्यांदाच अभिनेत्याच्या पत्नीचं लक्षवेधी वक्तव्य
आम्हाला हिणवलं गेलं...; आर्थिक अडचणीत असलेल्या Mrs. Kapoor नं सांगितली 'ती' वाईट आठवण
Sep 21, 2022, 03:51 PM ISTWhaaat! Kareena Kapoor नं पतीसमोरच Ex Boyfriend ला केलं KISS; पाहा VIDEO
शाहीद आणि करीना अनेकदा बॉलीवूडच्या पार्ट्यांमध्ये एकत्र दिसायचे.
Sep 21, 2022, 03:06 PM ISTतुमची मुलं वारंवार आजारी पडतात? मग त्यांच्या आहारात आजच करा 'हे' बदल
फक्त प्रौढांनाच नव्हे, तर लहान मुलांनाही या बदलत्या हवामानाचा फटका बसताना दिसत आहे. कारण, दर दिवशी त्यांच्या तब्येतीशी संबंधित काही ना काही तक्रारी पाहायला मिळत आहेत.
Sep 21, 2022, 02:52 PM IST...आणि महिला Inners वापरू लागल्या; प्रत्येकानं वाचावी इतकी महत्त्वाची बातमी
अश्लील नव्हे, Interesting आहे ही माहिती... एकदा पाहाच
Sep 21, 2022, 12:57 PM ISTमला फर्निचरसारखं वापरलं... म्हणणारी 'गोलमाल' फेम अभिनेत्री आज 'अशी' दिसतेय
सलमानसोबतही तिनं स्क्रीन शेअर केली. पण, सध्या मात्र ती कुठेच दिसेनाशी झालीये.
Sep 21, 2022, 10:47 AM ISTअंड खाण्याची योग्य पद्धत माहितीये? काय म्हणता तुम्ही आतापर्यंत चुकीच्या पद्धतीनं Eggs खात होतात?
अंडी शिजवण्याच्या पाच सोप्या पद्धती अवलंबात आणून तुम्ही त्यापासून सहजपणे बरेच मोलाचे घटक शरीराला देऊ शकता.
Sep 21, 2022, 10:05 AM IST...आणि बिबट्या निलगिरीच्या झाडावर चढला; पाहा Exclusive Video
सहसा प्राण्यांच्या व्हिडीओंना नेटकऱ्यांची पसंती मिळते. पण, प्रत्येक वेळी हे प्राणी आकर्षणाचा विषय ठरतील असं नाही.
Sep 21, 2022, 08:58 AM ISTचिंता वाढवणारी बातमी; मुंबईकरांनो शरीरात 'हे' बदल दिसल्यास समजा...
बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत 398 जणांना मलेरियाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. तर, 139 जणांना डेंग्यू (dengue) आणि 208 जणांना गॅस्ट्रोनं (Gastro) गाठल्याचं आकडेवारीतून निष्पन्न झालं. पालिकेच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये मागील महिन्यांच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये झपाट्यानं घट झाल्याचं दिसून आलं.
Sep 21, 2022, 08:28 AM ISTShivsena Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आजच्या सभेत काय बोलणार? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर
Shivsena Uddhav Thackeray : ही सभा दसरा मेळाव्याची रंगीत तालीम तर नाही?
Sep 21, 2022, 07:58 AM ISTAmbani बंधूंमध्ये पडलेली वादाची ठिणगी 'या' गुरुंमुळे मिटली, आज दिसणारं वैभव त्यांचाच आशीर्वाद
आयुष्याच्या या प्रवासात प्रत्येक व्यक्तीसाठी एका अशा व्यक्तीचा शब्द प्रमाण ठरतो, ज्याचं अस्तिवंही संकटांपासून दूर राहण्यासाठी मदत करुन जातं.
Sep 20, 2022, 02:52 PM ISTShocking : लहान मुलानं गिळलं नेलकटर; तुमच्या मुलाच्या हातात कोणती वस्तू आहे यावर लक्ष द्या
वेळीच सावध व्हा. असं काहीतरी तुमच्यासोबत होऊ देऊ नका.
Sep 20, 2022, 01:24 PM IST
वयानं लहान, पाकिस्तानी अभिनेत्यासोबत Ameesha Patel चा Romantic Video समोर
अमिषा कोणाच्या प्रेमात पडलीये? तुम्हालाही पडतोय ना प्रश्न?
Sep 20, 2022, 12:55 PM ISTWhich is Better Pink or White Guava: गुलाबी की पांढरा पेरू? आरोग्यासाठी फायद्याचं काय, एकदा पाहाच
खरा पेच तेव्हा निर्माण होतो, जेव्हा पेरू कोणता खायचा असं कुणीतरी आपल्याला विचारतं.
Sep 20, 2022, 12:19 PM ISTदणका! नारायण राणेंच्या बंगल्यावर बुल्डोझर? एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
आता राणेंच्या बंगल्यावर हातोडा नव्हे, बुल्डोझर फिरणार असल्याचं पाहायला मिळत आहे.
Sep 20, 2022, 11:46 AM IST