#MeToo 'या' अभिनेत्रीचे पुन्हा Sajid khan वर गंभीर आरोप, उपस्थित केला 'हा' सवाल
बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून साजिद खानला संधी दिल्यावर तिनं नाराजी व्यक्त केली आहे आणि म्हणाली की #MeToo आरोपीला अशी संधी द्यायला नको होती.
Oct 29, 2022, 09:32 PM ISTकंगना राजकरणात प्रवेश करण्यासाठी सज्ज...माध्यमांसमोर केला खूलासा
बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत ही तिच्या अभिनयासाठी ओळखली जातेच पण तिला गेल्या काही वर्षांपासून राजकीय मुद्द्यांवर स्पष्टपणे बोलण्यासाठी देखील ओळखली जाते.
Oct 29, 2022, 09:14 PM ISTSonakshi Sinha आला राग, double xl च्या टिमला केलं 'खामोश'
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि हुमा कुरेशी (Huma Qureshi) या दोघी त्यांच्या येणाऱ्या 'डबल एक्सएल' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत.
Oct 29, 2022, 08:01 PM ISTAnushka Sharma लेकीला घेऊन फिरतीवर...या दोघी नेमक्या कुठे फिरत आहेत? पाहा PHOTOS
बॉलिवूड सुपरस्टार अनुष्का शर्माने तिच्या सूपरहिट चित्रपटांमुळे बॉलिवूडमध्ये स्वत:ची जागा निर्माण केली.
Oct 29, 2022, 07:41 PM ISTमाकडाने लढवली 'आयडीयाची कल्पना', जंगलाचा राजाही असा फसला, पाहा Viral Video
वाघाचे (Tiger) आणि माकडाचे (Monkey) अनेक व्हिडिओ (Video) पाहायला मिळतात पण या व्हिडिओत काही विशेष आहे.
Oct 29, 2022, 06:27 PM ISTश्रीदेवी यांनी चित्रपटांत काम न करण्याचा निर्णय का घेतला? जाणून घ्या
श्रीदेवी यांनी त्यांच्या अभिनयाने बॉलिवूडलाच नाही तर जगाला भूरळ पाडली होती.
Oct 29, 2022, 05:07 PM ISTBaba Vanga नाहीतर चक्क Kangana Ranaut ने केली होती ट्विटर संदर्भात भविष्यवाणी, आणि घडलं ही तसंच
आता एलाॅन मस्क ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नवे मालक बनले आहेत.
Oct 29, 2022, 02:31 PM ISTआंधळं प्रेम! रेल्वे पटरीवर बोलत बसली अन् तेवढ्यात आली ट्रेन...पाहा Shocking Video
Girl on railway Line: सध्या तुमच्या हातात असलेल्या फोनमुळे अनेकांचं आयुष्य व्यस्थ झालंय. एखादं जोडपं (Couple) प्रेमात पडलं तर तासंतास फोनवर बोलताना पहायला मिळतं. ना वेळेचं भान राहत...ना ठिकाणाचं....
Oct 28, 2022, 08:47 PM ISTViral Video : 'मला वेडी बोलली?', भावाला ओवाळणाऱ्या चिमुकलीचा स्वॅग पाहिला का?
आतापर्यंत तुम्ही हा व्हिडीओ पाहिला असेल आणि जर नसेल पाहिला तर, आताच पाहा कारण हा Viral Video इतका गोड आहे, की पाहताक्षणी तुम्ही तो status ला ठेवाल.
Oct 28, 2022, 12:12 PM IST
धोक्याचा इशारा; 'या' 3 अवयवांच्या बिघाडामुळे तोंडातून येऊ शकतो घाण वास
Health News : जर तुमच्या तोंडातून घाण वास येत असेल तर त्याचे कारण फक्त तोंडाची अस्वच्छता नसून, त्यामागेसुद्धा काही गंभीर कारणे असू शकतात. त्यांना वेळीच ओळखणे आवश्यक आहे.
Oct 28, 2022, 11:24 AM IST
Chandra Grahan 2022: देव दिवाळीला चंद्रग्रहणावेळी राहू- केतूचे वाईट परिणाम टाळण्यासाठी काय कराल?
Chandra Grahan 2022 : धार्मिक मान्यतांनुसार पृथ्वी आणि चंद्राच्या मध्ये सूर्य आल्यास चंद्रग्रहणाची स्थिती उदभवते. यावेळी राहू आणि केतूचा कोप झाल्यामुळं त्याचे वाईट परिणाम दिसून येतात.
Oct 28, 2022, 10:32 AM ISTIndian Railways: भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, प्रवाशांचा आनंद गगनात मावेना
indian railway विभागाकडून असा निर्णय घेण्यात आला आहे ज्याचा फायदा प्रवाशांना घेणं अगदी सहज शक्य असणार आहे.
Oct 28, 2022, 08:49 AM ISTWaking Up Early : सकाळी इच्छा नसताना लवकर उठणे पडू शकते महागात! शरीरावर होतात 'हे' गंभीर परिणाम
Late Night Work: सकाळी लवकर उठल्याने आपले शरीर निरोगी आणि प्रकृती उत्तम राहते. दिवसभर ताजेतवाने वाटते, सोबतच दिवसही चांगला जातो, पण एका संशोधनात असे सिद्ध झाले आहे की जर सकाळी तुम्ही इच्छा नसतानाही लवकर उठत असाल तर याचा तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
Oct 28, 2022, 08:14 AM IST
Maharashtra police recruitment : पोलीस भरतीची तारीख ठरली; पाहा महत्त्वाच्या अटी
राज्यात 14 हजार 956 पदांसाठी पोलीस भरती होणार आहे. या पोलीस भरतीची अखेर तारीख ठरलीये.1 नोव्हेंबरपासून या प्रक्रियेला वेग येणार आहे. या दिवसापासून जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यासंबंधीच्या सुचना पोलीस महासंचालकाकडून राज्यातील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधिक्षकांना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर 3 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरदरम्यान अर्ज भरता येणार आहे. यात मुंबई पोलीस दलात सर्वाधिक सहा हजार 740 पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये खुल्या प्रवर्गात 05 हजार 468 पदांचा समावेश आहे.
Oct 28, 2022, 07:19 AM ISTपालापाचोळा नव्हे, गुणकारी पानं वापरून तयार केलाय हा Juice; वजन कमी करण्याचा रामबाण उपाय
सध्या अनेकांच्या तोंडी एकच सूर पाहायला मिळतो. हा सूर असतो 'वजन वाढलंय.... काहीही करुन ते कमी करायचंय.' या काहीही करायचंयमध्ये मग व्यायामाचा समावेश असतो, बऱ्याच अशा उपकरणांचा समावेश असतो ज्यांच्या जाहिरातींना आपण नकळतच भुलतो.
Oct 28, 2022, 06:47 AM IST