Russia Ukraine War : असाल तसे, मिळेल त्या माध्यमातून युक्रेन सोडा; भारतीयांना इशारा
ही सर्व परिस्थिती आणि एकंदरच चिघळलेलं युद्ध पाहता भारतीय दुतावासानं पुन्हा एकदा युक्रेनमध्ये असणाऱ्या नागरिकांना देश सोडण्याचा इशारा दिला आहे.
Oct 26, 2022, 07:01 AM ISTHoroscope 26 October 2022 : आज नात्यांवरचंही ग्रहण सरणार; ‘या’ राशींना गोड बातमी मिळणार
मंगळवारी असणारं ग्रहण संपलं आणि आता राशींमध्ये असणारं ग्रहणही सरणार आहे. नात्यांमध्ये असणारा दुरावा मिटणार आहे. जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस, कशी असेल भाऊबीज. (Bhai dooj 2022)
Oct 26, 2022, 06:01 AM ISTमिथिला पालकर साथीदारासोबत 'नाटू नाटू' या गाण्यावर डान्स करताना दिसली...पाहिलात का Viral Video
मिथिला पालकरला वेब क्वीन म्हणून ओळखले जाते.
Oct 26, 2022, 01:18 AM ISTNeha Kakkar Anniversary : कॅमेरासमोर Neha आणि Rohanpreet चा सुटला ताबा, दिसली Romantic अंदाजात
नेहा कक्कर (Neha Kakkar) तिच्या आवाजामुळे ओळखली जाते.
Oct 26, 2022, 12:26 AM ISTना विराट ना रोहित 'या' खेळाडूशिवाय टीम इंडिया अपूर्णच- कपिल देव
कपिल देव यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले हा खेळाडू नसला तर टीम अपूर्णच
Oct 25, 2022, 10:45 PM IST
Diet : तुम्हालाही हवी आहे उर्फी सारखी सडपातळ कंबर? मग 'हे' उपाय ट्राय करा
जर तुम्हीही तुमच्या लठ्ठपणामुळे त्रस्त असाल तर तुम्ही येथे दिलेल्या सल्ल्याचे पालन अवश्य करा.
Oct 25, 2022, 08:27 PM ISTDisha Patani : पुन्हा एकदा डीप नेकमुळे दिशा आली चर्चेत... PHOTO VIRAL
दिशा पटानी ही तिच्या फिट, ऍथलेटिक आणि टोन्ड बॉडीसाठी ओळखली जाते.
Oct 25, 2022, 05:19 PM IST'हा' Viral Video पाहून तुम्ही म्हणाल, काय केलं अस्वलानं की वाघाला मोजावी लागली किंमत...
अस्वल आणि वाघाशी संबंधित एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर समोर आला आहे.
Oct 25, 2022, 05:03 PM ISTDiwali 2022 : तिथे सर्वजण दिवाळीचा आनंद घेत असतानाच आलिया का होती खोलीत बंद?
सध्या बॉलिवू़मध्ये दिवाळीचा झगमगाट पाहायला मिळत आहे. अनेक बड्या कलाकारांकडे दिवाळी पार्टीचे आयोजन केले आहे.
Oct 25, 2022, 03:24 PM ISTदिवाळीत उधळले जातायत प्रेमाचे रंग; पाहा प्रियकरासोबत हृतिकच्या Ex Wife चा सर्वात Romantic अंदाज
या कपलनं ही त्यांच्या नवीन अंदाजाने सगळ्यांचे लक्ष स्वत:कडे खेचून घेतले आहे.
Oct 25, 2022, 03:10 PM ISTT20 World Cup : IND vs PAK सामन्यादरम्यान ऋषभ पंतला अशी वागणूक का मिळाली? Video Viral
गेल्या 23 ऑक्टोबर रोजी T20 विश्वचषक सामना भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये चांगलाच रंगला होता.
Oct 25, 2022, 02:54 PM ISTChandra Grahan 2022 : आता देव दिवाळीवरही ग्रहण; वर्षातल्या दुसऱ्या चंद्रग्रहणाविषयी A to Z माहिती एका क्लिकवर
ते पूर्ण अर्थात खग्रास चंद्रग्रहण (Lunar Eclips) असणार आहे. भारतात हे पूर्ण ग्रहण फक्त पूर्व भागातूनच दिसणारआहे. तर बहुतांश भागातून ते अंशिक स्वरुपात दिसणार आहे. परिणामी ज्योतिषविद्येतील तज्ज्ञ देवदिवाळी एक दिवस आधी साजरा केली जाणार असल्याचं म्हणत आहेत.
Oct 25, 2022, 01:57 PM ISTPF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी; दिवाळीनंतर खात्यातील रकमेवर नजर ठेवा, कारण....
पीएफ खात्यात कंपनी आणि नोकरदार (Employee & Employer) यांच्याकडून पैसे दिले जातात. यामध्ये Basic आणि DA मिळून 24 टक्के भाग जमा होत असतो.
Oct 25, 2022, 01:23 PM ISTViral Photo : अवघ्या 13 सेकंदांत शोधा चित्रातल्या 12 चुका; बघा बघा.... जमतंय का
एखादं कोडं, किंवा कोडं घालणारा एखादा फोटोसुद्धा त्याचाच एक भाग. असाच एक Brain Teaser फोटो नुकताच समोर आला आहे. सोशल मीडियावर उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार हा फोटो किंवा हे चित्र 1950 मधील असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Oct 25, 2022, 09:09 AM ISTWinter Body Care Tips : अंघोळ करताना पाण्यात मिसळा ‘हे’ तेल; मिळवा कधीही पाहिली नसेल अशी चमकदार त्वचा
हिवाळा (Winter) हा ऋतू अनेकांच्या आवडीच्या. घामाचे ओघळ नाहीत, पावसाची रिपरिप नाही फक्त सुरेख वातावरण आणि हवेतला अल्हाददायक गारवा इतकंच काय ते. पण, हाच हिवाळा आवडत नाही, असे म्हणणारेही काहीजण आहेत. बरं, यातही त्यांना हिवाळा न आवडण्याचं कारण म्हणजे सतत रुक्ष होणारी, काळवंडणारी त्वचा.
Oct 25, 2022, 07:17 AM IST