ही जादू तर नाही? नागपूरात सापडला एक रहस्यमय दगड; video viral
छठ पूजेच्या दोन दिवसांपूर्वी अंबाझरी तलाव(Amazari Lake) परिसरात साफ सफाई करण्यात आली आहे. तेव्हा हा दगड संजय बाटवेना मिळाल्याचं ते सांगतात. हा दगड अंदाजे पाच ते सहा किलोचा असावा.
Nov 6, 2022, 02:15 PM ISTviral news: पर्यटकांना अतिउत्साह नडला; गाडी गेली थेट पाण्यात आणि पुढे जे झालं ते...
मालवणात येणाऱ्या पर्यटकांचा अतिउत्साहीपणा कित्येकदा त्यांच्या अंगलट येत असतो.पण पर्यटक बोध घेताना दिसत नाहीत. हे पुन्हा अधोरेखित झालं.
Nov 6, 2022, 11:46 AM ISTVideo : चोरांनी देवालाही सोडले नाही, दानपेटी फोडण्याचा प्रयत्न CCTVत चित्रीत
या मंदिरात मंदिर व्यवस्थापनाचे स्वतःचे सुरक्षा रक्षक असताना हा सगळा प्रकार घडला आहे.
Nov 6, 2022, 10:32 AM ISTओ सुट्टे परत द्या! 5 रुपयांच्या रिक्षा भाड्यावरून प्रवाशाचा भर रस्त्यात धिंगाणा
उरलेले सुट्टे पैसे मिळवण्यासाठी प्रवाशानं घातला राडा, (Auto Rikshaw Driver) रिक्षावाला ऐकला नाही तेव्हा उचललं टोकाचं पाऊल
Nov 5, 2022, 11:43 AM IST
Trending News : जमिनीखाली सापडलेल्या 2 हजार वर्षांपूर्वीच्या आलिशान व्हिलात अफलातून सुविधा
trending news : जमिनीखाली दडलंय तरी काय? असा प्रश्न विचारत आपल्यापैकी अनेकांनी जमिनीलाच कान लावून ऐकण्याचा प्रयत्न बालपण केला असेल.
Nov 5, 2022, 11:18 AM ISTमनुक्याचा 'हा' प्रकार म्हणजे आरोग्याला वरदान; पाहा खाण्याची योग्य पद्धत आणि फायदे
मनुके (Manuka) आवडत नाहीत असं म्हणणारे फार कमीजण आहेत. काहीसा गोड, काहीसा आंबट असा हा (Dryfruits) सुक्यामेव्यातील एक प्रकार.
Nov 5, 2022, 10:19 AM ISTकाय आहे 'आभा हेल्थ कार्ड'? आता डॉक्टरकडे जाताना जुन्या रिपोर्टची कटकट नाही
(Health Sector) आरोग्य विभागातील एका नव्या पर्वाची सुरुवात केंद्र सरकारकडून (Modi Government) करण्य़ात आली आहे. नुकतंच केंद्राकडून आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट आभा (ABHA) म्हणजेच डिजिटल हेल्थ कार्ड (Digital health card) लॉन्च केलं आहे.
Nov 5, 2022, 09:21 AM ISTवडिलांच्या निधनानं कोलमडलेला Virat Kohli जीवाच्या आकांतानं रडलाही नव्हता, भावाला वचन देत म्हणाला....
Virat Kohli Birthday : विराट आता प्रसिद्धीझोतात आलेला असता, त्याच्या चेहऱ्यावर सुरेख आनंदाचं हास्य असलं तरीही एक प्रसंग असाही आला, ज्यामुळं तो पुरता कोलमडला होता.
Nov 5, 2022, 07:40 AM IST
...आम्ही भीक घालणार नाही; गुलाबराव पाटीलांवर कोणी केली टीका?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांची काल सभा होती. मी कुठलाही जातीवादी भाषण केले नाही, तरीही माझ्यावर बंदी घालण्यात आली आहे. आमदार बांगर यांनी पोलिसांना शिवीगाळ केले, त्यांचे अनेक आमदार तलवार काढण्याची भाषा करतात, अनेकांना मारहाण देखील झाली तेंव्हा त्यावेळेस सुव्यस्था कुठे गेली होती.
Nov 4, 2022, 03:49 PM ISTMaharashtra Politics: ''संतोष बांगर हा... '' ठाकरे गटाच्या नेत्यानं साधला जोरदार निशाणा
शिंदे गट आमदार संतोष बांगर (Santosh Bangar Controversy) पुन्हा वादात चर्चेत आलेत. काल दुपारी 12 आसपास मंत्रालय गार्डन गेट येथून सोबत आलेल्या कार्यकर्त्यांना नोंद न घेता थेट प्रवेश द्यावा यावरून पोलिसांसोबत हुज्जत घातली.
Nov 4, 2022, 03:04 PM ISTUnbelievable! 'या' अनपेक्षित क्षेत्रात रिलायन्स उद्योग समुहाची उडी
कपडे (Reliance trens), अन्नपदार्थ (Reliance fresh) आणि दागिन्यांनंतर (Reliance jewels) आता एका अनपेक्षित क्षेत्रात रिलायन्स रिटेल (Reliance Retail) सक्रीय असणार आहे.
Nov 4, 2022, 01:04 PM ISTT20 World Cup मध्ये विराट- रोहितपेक्षाही 'हा' खेळाडू खंबीर; म्हणतोय गौतम गंभीर
T20 World Cup : संघातील माजी खेळाडू (Gautam Gambhir) गौतम गंभीर यानं पुन्हा एकदा लक्षवेधी प्रतिक्रिया देत सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत.
Nov 4, 2022, 12:27 PM ISTसुषमा अंधारेंना मोठा धक्का... पोलिसांकडून करण्यात आली 'ही' कारवाई
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या समवेत युवा सेनेचे राज्य विस्तारक व ठाकरे गटाचे वक्ते शरद कोळी यांनी धरणगाव येथे केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी भाषण बंदीचे आदेश काढत अवघ्या काही वेळात जिल्हा बंदीचे देखील आदेश काढले.
Nov 4, 2022, 10:44 AM ISTState Bank तून अज्ञात इसमाकडून लाखोंची चोरी... वाचून तुम्हाला बसेल धक्का!!!
हा प्रकार नाशिकमध्ये घडला असून नागरिकांमध्ये चितेंचं वातावरण आहे.
Nov 4, 2022, 09:53 AM ISTजे. जे. रुग्णालयात 130 वर्षे जुनं भुयार सापडल्यामुळं एकच खळबळ
(Mumbai) तीन विभागांत असणाऱ्या या भुयाराचा नेमका अर्थ तरी काय? उत्सुकता शिगेला... पाहणी करण्यासाठी निघालेल्या अधिकाऱ्यांना जे काही दिसलं त्यावर विश्वास बसेना....
Nov 4, 2022, 08:57 AM IST