Railway Ticket Price: रेल्वेकडून तिकीटदरात कपात; प्रवाशांना मोठा दिलासा
(Indian Railway) देशभरात रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांची संख्या दर दिवशी वाढत चालली आहे. मुंबईत तर अनेकजणांसाठी रेल्वे महत्त्वाच्या भूमिकेत दिसते. याच रेल्वे विभागाकडून महत्त्वाची बातमी...
Nov 4, 2022, 08:06 AM IST
WhatsApp Scam: सावधान! व्हॉट्सअपवर आलेला एक व्हिडीओ तुम्हाला करेल उध्वस्त
Whatsapp Video Call : व्हॉट्सअप कॉल आल्यास तो उत्तर देण्याची सवयही अनेकांनाच असते. एखाद्याचा महत्त्वाचा फोन असावा, असं म्हणत फोनला उत्तर देतात. पण, हीच सवय तुम्हाला संकटाच्या दरीत लोटू शकते.
Nov 4, 2022, 07:05 AM IST
HR सोबत कसं करावं पगाराचं Negotiation? 'ही' चूक अजिबात करु नका
Job News : नवी नोकरी स्वीकारत असताना सगळी गणितं येऊन थांबतात ती म्हणजे पगारावर. अपेक्षित पगार मिळेल ना इथपासून हातात किती पगार येणार इथपर्यंतचे प्रश्न नोकरदार वर्गाला पडतात.
Nov 3, 2022, 02:47 PM ISTChandra Grahan 2022 Live : चंद्रग्रहण जवळ येतंय, पाहा किती तासांसाठी असेल सूतक काळ
Chandra Grahan 2022 Live: चंद्रग्रहणामध्ये असणाऱ्या या सूतक काळामध्ये तुम्ही काही गोष्टी न करणं अपेक्षित आहे. जाणून घ्या याबाबतचे नियम आणि प्रभाव
Nov 3, 2022, 01:26 PM ISTमेडिकलच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना मिळणार मोठा दिलासा, कोर्टाचे महत्त्वपुर्ण आदेश
सध्या अशाच एका समस्येवरून न्यायलयानं आपला आदेश जाहीर केला आहे. तेव्हा जाणून घेऊया संपुर्ण प्रकरण.
Nov 3, 2022, 10:54 AM ISTकोणाच्या सल्ल्यानंतर साखर सोडताय, शरीरावर होणाऱ्या 'या' परिणामांबाबत सजग आहात ना?
Sugar : कोणाच्याही सांगण्यावरून साखर सोडणार असाल, तर आधी त्याचे परिणाम पाहा. त्यानंतरचा निर्णय तुमचाच.
Nov 3, 2022, 10:45 AM ISTअंबानींमागोमाग टाटा समूहाची सूत्र पुढच्या पिढीच्या हाती; पाहा कोण आहे ते तिघं
जागतिक उद्योग जगतामध्ये दर दिवशी नवे आणि तितकेच मोठे बदल होत असताना TATA समुहाचा मोठा निर्णय. 'या' तिघांकडे असेल मोठी जबाबदारी
Nov 3, 2022, 09:25 AM ISTपाण्यातून बाहेर येत तुम्हाला पाहून खुदखन हसतात... ओळखलंत का कोण? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी सहज पाहू शकता!
निवांतपणा म्हणजे कोकण असं समीकरणचं बनलं आहे. तेव्हा जाणून घेऊया कोकणात आलेल्या त्या नव्या पाहूण्यांबद्दल.
Nov 3, 2022, 09:16 AM ISTदोन वर्षांच्या सिक्रेट रिलेशनशिपनंतर अखेर 'त्या' सौंदर्यवतींनी बांधली लग्नगाठ; इंटिमेट Video तून दिली गुडन्यूज
wedding Video : जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो तेव्हा त्या व्यक्तीसाठी आपण आयुष्य पणाला लावण्यासाठीही तयार असतो. आपलं विश्व त्या व्यक्तीच्याच अवतीभोवती फिरतं. त्यावेळी धर्म, पंथ, वर्ण काहीही महत्त्वाचं वाटत नाही आणि वाटूही नये.
Nov 3, 2022, 08:36 AM IST'हे' फळ आहे चमत्कारी, जाणून घ्या त्याचे फायदे
चला जाणून घेऊया खजूर खाण्याचे काय फायदे आहेत? मी खजूर कधी खावे आणि किती खावे?
Nov 3, 2022, 12:05 AM IST'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींनी अशा पद्धतींनी केले लग्न...वाचून तुम्ही चक्रवाल
आज आम्ही तुम्हाला त्या कोणत्या अभिनेत्री आहेत ज्यांना घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न करावे लागले याविषयी माहिती देणार आहोत.
Nov 2, 2022, 11:40 PM ISTVada Pav : वाढत्या महागाईचा वडापावला फटका, गरिबांचा बर्गर महागणार?
'गरिबांचा बर्गर' हा शब्दच वडापाव (Vada Pav) आणि गोरगरिबांशी असलेलं नात ठळकपणे नमूद करतो. मात्र आता या वडापावला ही मंहागाईची दृष्ट लागलीय.
Nov 2, 2022, 11:26 PM IST
सेक्स रॅकेटचा धक्कादायक प्रकार, 72 वर्षीय वृद्धाला ब्लॅकमेल करत उकळले लाखो रुपये
सध्या लोक गैर पद्धतीने पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असतात.
Nov 2, 2022, 06:11 PM ISTबापरे! जमिनीखाली सापडलेला खजिना पाहतच राहिले लोक, 20 घरांमध्ये सापडलं....
अपघात म्हणा किंवा आपत्ती, काही कारणास्तव जमिनीखाली गाडली गेलेली ती घरं अखेर जगासमोर आली. पण, जे वास्तव समोर आलं ते हादरवणारं होतं.
Nov 2, 2022, 10:57 AM IST
Samantha Health Update : Ex Wife च्या आजारपणाविषयी कळताच नागा चैतन्यचा मोठा निर्णय
हे सर्वकाही सुरळीत असतानाच समंथा आणि नागा चैतन्य (Naga chaitanya) यांच्या नात्यात वादळ आणि चार वर्षांचं वैवाहित नातं तोडण्याचा निर्णय त्या दोघांनीही घेतला.
Nov 2, 2022, 09:25 AM IST