हनीमून प्लॅन करताय? भारतातल्या 'या' तीन ठिकाणांना जरूर भेट द्या
तुळशीच्या लग्नानंतर विवाहसोहळ्यांसाठी सुरुवात होते. नोव्हेंबर महिना हा लग्न करण्यासाठी योग्य आहे.
Nov 7, 2022, 08:49 PM ISTआलिया भट्टसाठी 2022 हे वर्ष ठरलं 'लकी'... जाणून घ्या एका क्लिकवर
आलियाच्या दृष्टिकोनातून सांगायचे तर २०२२ हे वर्ष तिच्यासाठी खूप संस्मरणीय ठरले आहे. या वर्षी त्यांच्या आयुष्याला अनेक गोष्टींनी वळणं मिळाली.
Nov 7, 2022, 07:53 PM ISTतुमची फुफ्फुसे निरोगी ठेवण्यासाठी दररोज 'ही' 5 आसने करा
सततच्या होणाऱ्या प्रदुषणामुळे काळजी घेणे खूप महत्त्वाचे झाले आहे. अनेकदा डॉक्टर समतोल आहार घेण्याचा सल्ला देतात.
Nov 7, 2022, 06:51 PM ISTप्रियंका चोप्राने भारतात येताच केलं 'हे' काम, पाहा VIDEO
अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) भारतातच नाही तर जगात स्वत:चे अस्तित्व निर्माण केले आहे.
Nov 7, 2022, 05:09 PM ISTVideo : बराक ओबामांवर 'या; भारतीय गायकाची भुरळ; त्यानं पुणेकरांना असं पाडलं प्रेमात
तरुणाईच्या आणि खुद्द अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (US Former President Barack Obama) यांच्या काळजाचा ठाव घेणारा हा गायक म्हणजे...
Nov 7, 2022, 01:14 PM ISTTwitter मागोमाग 'या' आणखी एका बड्या कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा
एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरची (Twitter layoffs) सूत्र हाती घेतल्यानंतर या कंपनीच्या कार्यकारिणीमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले. मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात करत कंपनीनं आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णयही घेतला.
Nov 7, 2022, 12:05 PM ISTसेलिब्रिटी नव्हे, देशाच्या बहुचर्चित IAS अधिकाऱ्यांचे पत्नीसोबतचे Romantic फोटो व्हायरल
सोशल मीडियामुळे जग जवळ आलं असं म्हणतात ते खरंच आहे. याच सोशल मीडियानं काही अशा व्यक्तींना सेलिब्रिटीपण मिळवून दिलं, जे खऱ्या अर्थानं झगमगणाऱ्या विश्वातील सेलिब्रिटींनाही टक्कर देतील. यातलंच एक नाव म्हणजे आयएएस अधिकारी अतहर आमिर खान.
Nov 7, 2022, 10:54 AM ISTAlia Bhatt Baby : आलिया पाळणार का कुटुंबाची प्रथा? लेकिच्या जन्मानंतर अभिनेत्रीच्या करिअरचं काय?
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir kapoor) यांनी त्यांच्या रिलेशनशिपला एका वेगळ्या टप्प्यावर नेऊन ठेवत लग्न करण्याचा निर्णय घेतला. सहजीवनाची सुरुवात झाल्यानंतर काही महिन्यांनीच आलियानं गोड बातमी दिली.
Nov 7, 2022, 10:10 AM ISTटिकलीसाठी आग्रही असणाऱ्यांना मातृभाषेचा विसर पडला का? तीव्र नाराजीचा सूर आळवत चिन्मयी सुमीतचा सवाल
Tikli Row : राज्यात गेल्या काही दिवसांपासून संभाजी भिडे (Sambhaji bhide) यांनी महिला पत्रकाराकडे टिकली (Tikli row) लाव म्हणत केलेल्या अजब मागणीमुळे वादाला तोंड फुटलं आहे
Nov 7, 2022, 09:15 AM ISTCold Wave : राज्यात थंडीचा तडाखा वाढला; महाबळेश्वरच्या तापमानानं वळवल्या नजरा....
दीर्घकाळ टिकलेला पावसाळा बराच दूर गेला असून, राज्यात अगदी हळुवारपणे थंड़ीची (Cold wave in maharashtra) चाहूल लागताना दिसत आहे. निफाडमध्येही तापमानात लक्षणीय घट
Nov 7, 2022, 08:29 AM ISTBharat Jodo Yatra : राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा' आज महाराष्ट्रात; रात्री 9 च्या सुमारास दिसणार कधीही न पाहिलेलं चित्र
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा सुरु असणारा प्रवास आज महाराष्ट्राच्या (Maharashtra) वेशीत प्रवेश करणार आहे. राज्यात आल्यानंतर या भारत जोडो यात्रेला (Bharat jodo yatra) नेमकं काय स्वरुप प्राप्त होईल ते पाहाच....
Nov 7, 2022, 07:30 AM IST
Dev Diwali 2022: नेमकी कधी आहे देव दिवाळी, आज की उद्या? पाहा का खास आहे हा दिवस
दरवर्षी कार्तिक (Kartik) महिन्यातील पौर्णिमेला देव दिवाळी (Dev Diwali 2022) साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी तो दिवस कधीये ते आताच पाहा
Nov 7, 2022, 06:38 AM ISTजखमी बिबट्याचा सुरक्षा रक्षकावर केला हल्ला, शहरामध्ये पसरली दहशत!
नागपूर ते वर्धा मार्गावर शहराबाहेर खाजगी हॉस्पिटलच्या (Private Hospital near me) सुरक्षा रक्षकावर अपघातात जखमी बिबट्याने हल्ला केलाय.
Nov 6, 2022, 04:45 PM ISTखड्ड्यांमुळे ग्रामस्थ त्रस्त, संताप अनावर झाल्यानं दिला 'हा' अल्टिमेटम?
नागपूर - सुरत महामार्ग धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात वाहन चालकांसाठी नरक यातना देणारा ठरत आहे. या राष्ट्रीय महामार्गाचे (National Highway) काम गेले अनेक वर्षापासून संथ गतीने सुरू आहे.
Nov 6, 2022, 03:54 PM ISTकाही कारण नसताना ही व्यक्ती का फोडतेय गाडीच्या काचा? कारण जाणून व्हाल हैराण
गोंदिया शहरातील रामनगर पोलीस स्टेशन( Police Station) अंतर्गत येत असलेल्या टीबी टोली, अंगुरबगीचा रोड, चौरागडे चौक परिसरात गजबजलेल्या परिसरात रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने चारचाकी गाड्यांचे समोरील आणि मागच्या काचा फोडल्या आहेत.
Nov 6, 2022, 03:33 PM IST