अशक्य! क्रूर शासक Kim Jong Un यांची लेक वयाच्या 12 व्या वर्षी हे काय करतेय? पाहा Photos
उत्तर कोरियाचे (North Korea) हुकूमशाह किम जोंग उन यांच्या मुलीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये पहिल्यांदाच लेक जगासमोर आली. पहिल्यांदाच ही चिमुकली तिच्या बाबांसोबत दिसली. चिमुरडीला अनपेक्षित ठिकाणी पाहून अनेकजण म्हणाजे... हे तर अशक्य!
Kim Jong Un: उत्तर कोरियाचे (North Korea) हुकूमशाह किम जोंग उन यांच्या मुलीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये पहिल्यांदाच लेक जगासमोर आली. पहिल्यांदाच ही चिमुकली तिच्या बाबांसोबत दिसली. चिमुरडीला अनपेक्षित ठिकाणी पाहून अनेकजण म्हणाजे... हे तर अशक्य!
1/7
2/7
3/7
4/7
5/7
किम यांच्या पत्नीचं नाव री सोल-जू आहे. त्यांचा जन्म 28 सप्टेंबर 1989 मध्ये झाला होता. सोल लग्नापूर्वी चिअरलीडर म्हणून काम करत होती असं म्हटलं जातं. सोल आणि किम जोंग यांचं लग्न केव्हा झालं याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पण, 2012 मध्ये अचानकच त्या उत्तर कोरियाच्या शासकांच्या पत्नी म्हणून समोर आल्या.
6/7